Skip to main content

मद्त : नकळ्त सारे घड्ले स्च्रीन प्ले (पी डी य् फ ) कु थे मीळेल

लेखक जानम यांनी मंगळवार, 05/10/2010 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
नकळ्त सारे घड्ले स्च्रीन प्ले (पी डी य् फ ) कु थे मीळेल ? आप्ल्याकडे अस्ल्यास क्रुपया ख. व. करा... ध्न्यवाद...

वाचने 1937
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

काही कळलाच नाही हा प्रतिसाद. बराच वेळ विचार केला. पण व्यर्थ...

मला वाटते की या नाटकाचे लेखक शेखर ढवळीकर होते. त्यांना विचारा. असे पण प्रयोग करण्यासाठी त्यांनी परवानगी लागेलच. त्यांना पत्ता / दूरध्वनी क्रमांक तुमच्याकडे नसेल तर सुयोग च्या कार्यालात मिळाला पाहिजे. शिवाजी मंदिर, दादर येथे सुयोग चे कार्यालय आहे.