लेखक जानम यांनी मंगळवार, 05/10/2010 22:32 या दिवशी प्रकाशित केले. नकळ्त सारे घड्ले स्च्रीन प्ले (पी डी य् फ ) कु थे मीळेल ? आप्ल्याकडे अस्ल्यास क्रुपया ख. व. करा... ध्न्यवाद... वाचने 1940 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया हे अजुन जुन्या बाटलीत नवं शिल्पा ब मंगळवार, 05/10/2010 22:35 हे अजुन जुन्या बाटलीत नवं पाणी!! काही कळलाच नाही हा प्रतिसाद. विश्वनाथ मेहेंदळे बुधवार, 06/10/2010 00:21 In reply to हे अजुन जुन्या बाटलीत नवं by शिल्पा ब काही कळलाच नाही हा प्रतिसाद. बराच वेळ विचार केला. पण व्यर्थ... "हे अजुन जुन्या बाटलीत नवं जानम मंगळवार, 05/10/2010 22:47 "हे अजुन जुन्या बाटलीत नवं पाणी!"" पक्का कॅलिफोर्नियन मराटी प्रतीसाद :-) काही कामाचे येउ द्या ... मला वाटते की या नाटकाचे लेखक विश्वनाथ मेहेंदळे बुधवार, 06/10/2010 00:17 मला वाटते की या नाटकाचे लेखक शेखर ढवळीकर होते. त्यांना विचारा. असे पण प्रयोग करण्यासाठी त्यांनी परवानगी लागेलच. त्यांना पत्ता / दूरध्वनी क्रमांक तुमच्याकडे नसेल तर सुयोग च्या कार्यालात मिळाला पाहिजे. शिवाजी मंदिर, दादर येथे सुयोग चे कार्यालय आहे. धन्यवाद...मेहेंदळे साहेब... जानम बुधवार, 06/10/2010 00:45 धन्यवाद...मेहेंदळे साहेब...
काही कळलाच नाही हा प्रतिसाद. विश्वनाथ मेहेंदळे बुधवार, 06/10/2010 00:21 In reply to हे अजुन जुन्या बाटलीत नवं by शिल्पा ब काही कळलाच नाही हा प्रतिसाद. बराच वेळ विचार केला. पण व्यर्थ...
"हे अजुन जुन्या बाटलीत नवं जानम मंगळवार, 05/10/2010 22:47 "हे अजुन जुन्या बाटलीत नवं पाणी!"" पक्का कॅलिफोर्नियन मराटी प्रतीसाद :-) काही कामाचे येउ द्या ...
मला वाटते की या नाटकाचे लेखक विश्वनाथ मेहेंदळे बुधवार, 06/10/2010 00:17 मला वाटते की या नाटकाचे लेखक शेखर ढवळीकर होते. त्यांना विचारा. असे पण प्रयोग करण्यासाठी त्यांनी परवानगी लागेलच. त्यांना पत्ता / दूरध्वनी क्रमांक तुमच्याकडे नसेल तर सुयोग च्या कार्यालात मिळाला पाहिजे. शिवाजी मंदिर, दादर येथे सुयोग चे कार्यालय आहे.
प्रतिक्रिया
हे अजुन जुन्या बाटलीत नवं
काही कळलाच नाही हा प्रतिसाद.
In reply to हे अजुन जुन्या बाटलीत नवं by शिल्पा ब
"हे अजुन जुन्या बाटलीत नवं
मला वाटते की या नाटकाचे लेखक
धन्यवाद...मेहेंदळे साहेब...