मांसाहार करणार्यांची देवावर नितांत श्रद्धा असू शकते. तसेच संपूर्ण शाकाहारी व्यक्ती नास्तिक असू शकतात.
ताजाकलम - वज्र आणि वर्ज्य या दोन शद्बांच्या अर्थात कमालीचा फरक आहे.कृपया योग्य शब्द वापरावा ही नम्र विनंती.
माझा पर्याय - देवाचे माहिती नाही पण मांसाहार करणे हे बुध्दी व शरीराचे आरोग्य ह्यासाठी फायदेशीर आहे
मासांहार करणे व शारीरीक भोग घेणे हे समान असल्याने देवाच्याबाबतीत दोन्हीही वज्र आहेत.
क्क्काय ???
आयुष्यभर मटणच चाप शानबा तू !
आणि हो, वज्र फक्त एका इंद्राचे होते. बाकी देवांचे काय ?
मासांहार करणे व शारीरीक भोग घेणे हे समान असल्याने देवाच्याबाबतीत दोन्हीही वज्र आहेत.
क्क्काय ???
हात्त्तिच्यायला हे कुठुन आलं आता. =)) =))
इंद्र वज्राने शार..... हे आपलं मासांहार करतो आहे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
=)) =))
यावरुन, अप्सरांबरोबर देवांचे विवाहबाह्य संबंध होते/असतात का? विवाहबाह्य संबंध व देवावरची श्रद्धा घ्यात कीती "घनिष्ठ संबंध" असतो? असा कौल काढावा काय ह्या चा विचार करुन राह्यलो.
बाकी प्रियाली तैंनी अजुन कच्चे निर्बुद्ध मांस खाल्लेले दिसत नाही!
>>देवाचा आणि मांसाहार याचा काही संबंध नाही.
असं कसं? श्रावण महिन्यात, गौरी गणपतीमधे मांसाहार खाणे बरेच मांसाहारी लोकही थांबवतात. त्याचा संबंध देवाशीच आहे ना? शुचि ह्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल.
मला आणि देवाला मांसाहार अतिशय प्रिय आहे. जेवणाच्या टेबलावरची माझी खुर्ची देवाच्या तसबिरीच्या अगदी जवळ आहे. मी तेथे बसून अनेकदा येथेच्छ मांसाहार केला आहे. देवाने त्याबाबत कधीही तक्रार केलेली आठवत नाही.
देवापेक्षा माझी मांसाहारावर अधिक श्रद्धा आहे.
देवाला मांसाहार प्रिय आहे हे आपले स्वःताचे मत आहे व त्याला आपलाच आधार आहे,आपण कोणत्या आधारावर असे मत बनवलत हे जाणुन घ्यायला आवडेल.
जर हा प्रतिसाद उपहास म्हणुन लिहला असल्यास माझा हा कौल काढण्यात कोणताही खोडसर हेतु नव्हता हे सांगु ईच्छीतो.
बाकी गणपतीमधे जे १७ की कीती ते 'संस्कार' पाळल्यावर गणपतीच्या मुर्तीत 'देवत्व' येते अस म्हणतात्,मग आपली देवावर कीतीही श्रध्दा असली तरी आपल्या विचारसरणीमुळे आपण कुठेतरी चुकत आहात असे वाटते.
बाकी गणपतीमधे जे १७ की कीती ते 'संस्कार' पाळल्यावर गणपतीच्या मुर्तीत 'देवत्व' येते अस म्हणतात्,मग आपली देवावर कीतीही श्रध्दा असली तरी आपल्या विचारसरणीमुळे आपण कुठेतरी चुकत आहात असे वाटते.
हे वाचल्यावर आमचे काहीतरी चुकल्याची जाणीव झाली.
असल्या चर्चेत भाग घेतला हेच चुकले. ;)
मी आपल्या संयमी,विचारी,नवीन काहीतरी शिकवणा-या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत असताना हा असा प्रतिसाद फारच निराश करुन गेला.
श्रध्दा ही आपण काय खातो ह्यावर अवलंबुन नसते,हा आपला विचार असावा असे मी मत बनवले आहे.मी ह्या मताशी ५०% ट्क्के सहमत आहे,पण एखादी व्यक्ती जेव्हा हे मत बनवते तेव्हा त्यांना कोणते विचार प्रेरीत करतात हे मला जाणुन घ्यायचे होते.
जसे मी स्वःता "स्वामी विवेकानंद मच्छी खायचे ह्याचा त्यांच्या देवावरच्या श्रध्देवर कींवा देवाच्या त्यांच्यावरच्या मायेवर* कोणताच परीणाम झाला नाही" असे म्हणतो,मग आपण जे वार वगैरे पाळतो,त्याला कीतीसा आधार उरतो? हा माझा प्रश्न उत्तराच्या प्रतिक्षेत आहे.
* मायेवर - स्वामी विवेकानंद देवळातील देवीला स्वःता न्हाउ घालायचे व ती देवी त्यांच्याशी संवाद साधायची असे मी ऐकुन आहे.कृपया ह्यावर माहीतीगारांनी भाष्य करावे.
बाकी मी तुमच्या मताशी सहमत असलो तरी जसे मी ह्यावरच्या उदाहरणामुळे माझे मत बनवले आहे तसे आपण कोणत्या आधारावर आपले मत बनवलेत हे जाणुन घ्यायला उत्सुक आहे.
आपण चर्चेत भाग घ्यावाच आपले अनुभव,विचार दुस-याला काही नवीन्,चांगले शिकवत असतील तर त्यात वाईट काही नाही.
माझ्या कोणत्याही विधानाशी,लिहण्याच्या पध्द्तीशी कोणतीही हरकत असल्यास क्षमस्व.
देवाचा आणि मांसाहाराचा काहीही संबध नाही. ह्यालाच आणखी थोडं ताणून मी स्वतः उपास वगैरे करण्याच्या किंवा 'श्रावण' पाळण्याच्या विरुद्ध आहे. स्वतः च्या स्वाथ्यासाठी उपास करणं वेगळं आणि आज 'गुरुवार' म्हणून उपास.. आज शनीवार म्हणून 'फक्त वेज' हे वेगळं.
अरे त्याच आणि तसल्याच विषयांवरच्या चर्चांत कंटाळा कसा येत नाही रे तुम्हाला.
जे आवडेल ते गप गुमान खा ना राव दुसर्याच्या ताटात काय वाढलय सतत त्यावर नजर का?
(वरील वाक्य धागाकर्त्यास उद्देशुन नाही.)
(या सगळ्या प्रकारांना विटलेला.) -गणपा
देवाचा आणि मांसाहाराचा काहीही संबंध नाही याला मत दिले आहे. देव ही मानवी कल्पना आहे आणि काही देवाना नैवेद्य म्हणून मांसच लागते असं काही लोकांनी ठरवलं आहे आणि इतर देवाना मांस चालत नाही असं इतर काहींनी ठरवलं आहे. मी सगळ्या देवांना मी मांसाहार केल्याने काही फरक पडत नाही असं ठरवलं आहे.
देवाची सोवळी ओवळी इतरांनी ज्या आधारावर ठरवली त्याच. गणपती नावाचा देव आहे आणि त्याला लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आवडतं हे ज्या आधारे ठरलं त्याच आधारावर. जर प्रयोगासाठी पुरेशा लोकांची साथ मिळाली तर अजून काही वर्षांनी एका विशिष्ट गणपतीला खिमा मोदक आवडायला लागतील यात काहीच अशक्य नाही.
सहमत.
पण माझे मत अस्तित्वात असणा-या दाखल्यांवर,सत्य परीस्थीतींवर अवलंबुन असते.ईतरांचेही असावे अशी मी अपेक्षा करतो व हेच म्हणुन जाणुन घ्यायला असे प्रश्न विचारतो.
मी मांसाहार करीत नाही कारण त्यात कोणा एका प्राण्याची हत्त्या केलेली असते. अर्थात हे पाप वगैरे आहे असे मानीत नाही. कारण पापपुण्य, देवधर्म इत्यादि मला माहिती नाही. मात्र आपली हौस पुरी करण्यासाठी कोणाचा जीव घेणे समर्थनीय आहे असे मला वाटत नाही.
मला प्रश्नच कळत नाहीये, सगळी चर्चा वाचून देखिल......
जर का देवावर श्रध्दा असेल, देवाचा आणी आपला काहीतरी जवळचा संबंध आहे, हे जाणवत असेल,
तर आपण भाज्या खातानापण त्याबद्दल कृतज्ञता बाळगू. मग प्राण्यांचा तर प्रश्नच नाही.
(भाज्यांनादेखिल जीव असतो, हे सगळ्यांनाच कळतंय हे गृहीत धरुन)
आपण काय खातो, त्यापेक्षा कुठल्या भावनेनी खातो, ते महत्त्वाचे आहे.
हरणाच्या मांसाची बिर्याणी सीतेच्या आवडीची होती असा रामायणात उल्लेख आहे, असं वाचल्याचं आठवतं. शिवाय ऋग्वेदातही बळी द्यायच्या विधीचं साद्यंत वर्णनापासून, कुठले प्राणी आहारासाठी योग्य आहेत याची वर्णनं आहेत (पहा या दुव्यावरील चौदावा श्लोक). सध्या प्रचलित असणारे एक मराठी आडनावही 'यज्ञात बोकडांचा बळी देणारे' या अर्थाने रूढ झाले आहे असं म्हणतात.
त्यामुळे साधारण 'डावखुर्या लोकांना राजकारणात अधिक रस असतो का?' यासारख्या दोन निरनिराळ्या गोष्टींची सांगड घातली जात आहे असं वाटलं :)
हरणाच्या मांसाची बिर्याणी सीतेच्या आवडीची होती असा रामायणात उल्लेख आहे,
जन्मल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षात पहील्यांच हे ऐकले.
त्यावेळी 'बिरयाणी' हा पदार्थ अस्तित्वात होता का,ह्यावरही चर्चा होउ शकते.
तेव्हा असेलही एखादा भाताचा पदार्थ त्यात मांस टाकुन खाल्ला जात असावा,पण म्हणुन 'बिरयाणी' असा उल्लेख असेल अस मला तर नाही वाटत.
गायीचे मांस शरीराला चांगले असते असे कुठेतरी (कुठेतरी कशाला बहुधा वाग्भटाच्या अष्टांगहृदयातच बहुधा.. बाहेरगावी असल्याने संदर्भ लगेच देउ शकत नाही चुभुदेघे. योग्य /अयोग्य असल्यास तज्ज्ञ व्यक्तींनी सुधारणा करणे) वाचले होते. वाग्भट माझ्या माहितीनुसार बौद्ध अनूयायी होता असा कयास आहे.
बाकी चालु द्या !! मी जरा तंगड्या फोडुन येतो.
सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
धर्मानुसार लोकांचे विचार बदलतात्,कोणाचे विचार अंगीकारायचे ते प्रत्येकाने आपापले ठरवावे.
आपण दीलेल्या विचारांचा ईथे काहीही संबंध नाही अस वाटत.आपण हींदु आहोत.
मांसाहार व देवावरची श्रध्दा ह्यात कीतीसा घनिष्ट संबंध आहे?
हा प्रश्न ज्यांना कोणालही भेडसावत असेल त्यानी
एक मस्त प्रार्थना आहे ती मांसाहाराने भरलेले ताट समोर आल्यावर हात जोडुन म्हणावी.......
"हे देवा, ह्या ताटात असलेल्या मृत प्राण्याने मीच त्याच्या मांसाचा अस्वाद घ्यावा म्हणुन आपल्या अमुल्य प्राणाचे बलीदान
केले आहे. त्या मूक प्राण्याचे बलीदान व्यर्थ न ठरावे म्हणुनच मी ते खात आहे. I hope You don't mind it at all !!!!!"
बस मग मनसोक्त झोडायचं...
स्वपा
हल्ली रोजच वेगवेगळ्या प्राण्याचे बलीदान व्यर्थ न ठरावे म्हणुन खाता खाता लै वजन वाढलं आहे........
प्रतिक्रिया
देवाचा आणि मांसाहार याचा काही
+१
In reply to देवाचा आणि मांसाहार याचा काही by नितिन थत्ते
मांसाहार आणि शारीरिक भोग ???
In reply to +१ by विसुनाना
मासांहार करणे व शारीरीक भोग
In reply to मांसाहार आणि शारीरिक भोग ??? by मिसळभोक्ता
आणखी एक डोक्यातले मांस भाजुन
In reply to मासांहार करणे व शारीरीक भोग by Nile
हेतु सफल झाला. चला आता 'देव'
In reply to आणखी एक डोक्यातले मांस भाजुन by सुहास..
वज्रयान
In reply to मासांहार करणे व शारीरीक भोग by Nile
>>देवाचा आणि मांसाहार याचा
In reply to देवाचा आणि मांसाहार याचा काही by नितिन थत्ते
शानबा.....
लांबूनच दंडवत
In reply to शानबा..... by वेताळ
वेताळजी आपण नास्तिक आहात का?
In reply to शानबा..... by वेताळ
प्रेषक: शानबा५१२ बुध,
In reply to शानबा..... by वेताळ
मला आणि देवाला
देवाला मांसाहार प्रिय आहे हे
In reply to मला आणि देवाला by प्रियाली
आँ?
In reply to देवाला मांसाहार प्रिय आहे हे by शानबा५१२
मी आपल्या संयमी,विचारी,नवीन
In reply to आँ? by प्रियाली
तै
In reply to देवाला मांसाहार प्रिय आहे हे by शानबा५१२
शानबाला
In reply to तै by विनायक प्रभू
हॅहॅहॅ
In reply to शानबाला by प्रियाली
देवाचा आणि मांसाहाराचा काहीही
अरे त्याच आणि तसल्याच
अरे त्याच आणि तसल्याच
In reply to अरे त्याच आणि तसल्याच by गणपा
देवाचा आणि मांसाहाराचा काहीही
मी सगळ्या देवांना मी मांसाहार
In reply to देवाचा आणि मांसाहाराचा काहीही by नगरीनिरंजन
देवाची सोवळी ओवळी इतरांनी
In reply to मी सगळ्या देवांना मी मांसाहार by शानबा५१२
सहमत. पण माझे मत अस्तित्वात
In reply to देवाची सोवळी ओवळी इतरांनी by नगरीनिरंजन
सत्य परिस्थिती हीच आहे की
In reply to सहमत. पण माझे मत अस्तित्वात by शानबा५१२
माझे मत वेगळे आहे म्हणुन खाली लिहत आहे.
काय फरक पडतो?
कै च्या कै
हरणाच्या मांसाची बिर्याणी
In reply to कै च्या कै by नंदन
रामाने निव्वळ कातड्यासाठी हरिण मारले
In reply to हरणाच्या मांसाची बिर्याणी by शानबा५१२
गायीचे मांस शरीराला चांगले
धर्मानुसार लोकांचे विचार
In reply to गायीचे मांस शरीराला चांगले by अवलिया
धर्माचा आणि ज्ञानाचा काही
In reply to धर्मानुसार लोकांचे विचार by शानबा५१२
मांसाहार करण्या आधी देवाला करायची प्रार्थना..
अरेरे देवा काय हे! आता अशीही
In reply to मांसाहार करण्या आधी देवाला करायची प्रार्थना.. by स्वछंदी-पाखरु
अरेरे देवा काय हे!
आता अशीही प्रार्थना बोलायची??