✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"नैनिताल" भटकंती भाग १

J
jaypal यांनी
Sun, 09/26/2010 - 10:39  ·  लेख
लेख
१० ते २० फेब्रुवारी २०१० दर्म्यानच्या नैनिताल, अल्मोरा, कौसानी, जागेश्वर आणि हरीद्वार या भटकंतीचे काही फोटो आपल्या बरोबर शेअर करतोय. प्रयत्न गोडमानुन घ्यालच :D . दिल्ली वरुन नैनिताल्ला गेल्यावर ढगाळ वातावरणानी आणि गारा युक्त पावसाने हिरमोड केला होता पण तरीही त्यातल्यात्यात चान्स मारलाच. खुप फोटो असल्याने काही भागां मधे ही मालिका सादर करतोय. हवेतील धुकं आणि लेन्सवर जमणार बाष्प या मुळे फोतो थोडे धुसर आले आहेत ;-( १. मी एक भटक्या 1 २. या तळ्या काठच्या नैनादेवी मंदिरावरुन या ठिकाणाला नैनिताल हे नाव प्राप्त झालं. ताल = तलाव. मंदीर तस लाहानच आहे पण ही मशिद मात्र खुप आवाढव्य आहे. 2 ३. नैनितालच्या परीसरातील भटकंती 3 ४. डोंगर उतारावरील (भात?) शेती 4 ५. 5 ६. 6 ७. 7 ८. 8 ९. 9 १०. 10 ११. 11 १२. 12 १३. 13 १४. 14 १५. 15 हा वरचा तलाव आहे तो काठावर दिसणा-या हॉटेलच्या मालकीचा आहे. एवढा मोठा तलाव बघुन मला फार पुर्वी वाचलेली गोष्ट आठवली. एक अतीश्रीमंत माणुस असतो. मोठा बंगला, दारात कुत्रा, मस्त ऐसपैस स्विमींगपुल असा त्याचा दिमाख. कुबेर मुक्त हस्ते प्रसन्न झाला होता. आपल्या मुलाला गरीबी काय असते? हे समजाव म्हणुन एक गरीब शेतक-याच्या घरी काही दिवस राहण्यासाठी पाठवतो. तीथे तो मुलगा रोज नदीवर पोहायला जात असे. शेतातलीच ताजी भाजी , फळ खात असे. भरपुर खेळुन दमल्यावर आणि भुक लागल्यावर सकस धारोष्ण दुधचा पेला झटक्यात रिकामा करुन पुन्हा बागडायला मोकळा. काही दिवसांनी त्याचे वडिल त्याला परत आपल्या घरी घेउन जातात आणि विचारतात काय? कळली का गरीबी? मुलगा उत्तरतो, हो बाबा ! मला तिकडे रहायला गेल्या मुळे कळल की आपण किती गरीब आहोत? ते. आपल्या कडे स्विमींगपुल आहे त्यांच्या कडे मोठी नदीच आहे. आपल्या कडे एक मोत्या आहे त्यांच्या कडे ५/६ कुत्रे आहेत. आपल्या कडे काही फुटांची बाग आहे त्यांच्या कडे तर एकरांमधे बाग (शेती) आहे. आपल्या कडे पिशवीचे दुध आहे तर त्यांच्या कडे सकस-धारोष्ण दुध आहे. आपण फ्रिज मधली फळ, भाज्या खातो तर त्यांच्या कडे डायरेक्ट झाडावरुन ताजी ताजी. बाबा आपण खरच खुप गरीब आहोत. कॅमेरा निकॉन डी-९० लेन्स निकॉन १८/५५ व ७०/३००
  • "नैनिताल" भटकंती भाग २

Book traversal links for "नैनिताल" भटकंती भाग १

  • "नैनिताल" भटकंती भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6672 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

फोटो छान...गोष्ट तर त्याहुन

शिल्पा ब
Sun, 09/26/2010 - 11:02 नवीन
फोटो छान...गोष्ट तर त्याहुन छान.
  • Log in or register to post comments

हेच म्हणते..

मस्त कलंदर
Sun, 09/26/2010 - 11:30 नवीन
फोटो आणि गोष्ट, जरी आधी ऐकली असेल तरी या रेफरन्समध्ये अधिकच छान वाटली... पुढील भागाची वाट पाहात आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सर्वच फ़ोटो

मदनबाण
Sun, 09/26/2010 - 11:25 नवीन
सर्वच फ़ोटो मस्त... पण... १४वा फ़ोटु लयं आवडला... :)
  • Log in or register to post comments

मस्त

श्रावण मोडक
Sun, 09/26/2010 - 11:44 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

छान फोटोज

विलासराव
Sun, 09/26/2010 - 12:00 नवीन
गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर ! सर्वच फोटो सुंदर !

मितान
Sun, 09/26/2010 - 12:01 नवीन
सुंदर ! सर्वच फोटो सुंदर !:)
  • Log in or register to post comments

फार सुंदर! आठ वर्षांपुर्वी

नगरीनिरंजन
Sun, 09/26/2010 - 13:18 नवीन
फार सुंदर! आठ वर्षांपुर्वी पाहिलेल्या स्थळांची आठवण ताजी झाली.
  • Log in or register to post comments

फोटो आणि गोष्ट

अब् क
Mon, 09/27/2010 - 12:00 नवीन
फोटो आणि गोष्ट छानच!!!!!!!!!!!!!!!!!! पुढील भागाची वाट पाहात आहे...
  • Log in or register to post comments

मस्तच रच.. फोटो आणि गोष्ट

गणपा
Mon, 09/27/2010 - 13:03 नवीन
मस्तच रच.. फोटो आणि गोष्ट दोन्ही.
  • Log in or register to post comments

क आणि ड आणि क!

मेघवेडा
Mon, 09/27/2010 - 13:22 नवीन
Image removed. क आणि ड आणि क!
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Mon, 09/27/2010 - 15:30 नवीन
फोटो अन् गोष्ट देखील मस्त! :)
  • Log in or register to post comments

लई भारी!!!

प्रभो
Mon, 09/27/2010 - 19:20 नवीन
लई भारी!!!
  • Log in or register to post comments

जबरी फोटो आहेत.

श्रीराजे
Mon, 09/27/2010 - 19:35 नवीन
जबरी फोटो आहेत.
  • Log in or register to post comments

व्व्व्व्व्व्व्व्वा!

हेम
Mon, 09/27/2010 - 23:08 नवीन
सुरेख ! फोटो न् ..गोष्ट
  • Log in or register to post comments

जन्नत

आंसमा शख्स
Wed, 09/29/2010 - 11:14 नवीन
फार सुंदर... ही तर भारताची जन्नत आहे जन्नत. त्यावर पाकी डोळा आहे हेच वाईट!
  • Log in or register to post comments

सर्व

jaypal
Wed, 09/29/2010 - 16:52 नवीन
रसीक प्रतीसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे आभर :-)
  • Log in or register to post comments

शेवटच्या फोटोतिल हॉटेल अतिशय

रिमा केसरकर
Tue, 10/05/2010 - 16:16 नवीन
शेवटच्या फोटोतिल हॉटेल अतिशय बकवास आहे. पण त्या तळ्याचा परिसर तितकाच सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

लै भारी फोटो आहेत.. - सूर्य.

सूर्य
Tue, 10/05/2010 - 16:22 नवीन
लै भारी फोटो आहेत.. - सूर्य.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा