Skip to main content

गणपा भौ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

लेखक कुंदन यांनी रविवार, 03/10/2010 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
बल्लवाचार्य गणपा भौ यांचा आज वाढदिवस , त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11179
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

हार्दिक शुभेच्छा !!! (कुंदनने एव्हढी प्रशंसा केल्याबद्दल काहीतरी पेशल खिलवा त्याला :))

गणपांभाऊ तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा! अगदी ऐन वेळेस कळल्यामुळे जास्त काही करता आले नाही ;) म्हणून हा पटकन जमलेला छोटासा केक आपल्यास देत आहे. :-)

In reply to by विकास

वाढदिवसाच्या शुभेच्छा! केक तर जबरदस्त दिसतोय अन शेजारी बॉटल ओपनरही दिसते आहे, म्हणजे ओली पार्टी नक्की का?

गणपा भौंचा खरोखर वाढदिवस आहे का आज ?? असो, (गणपा भौंचा आज वाढदिवस आहे हे खरं मानून) हार्दिक शुभेच्छा !!

गणपा काका.... "स्वभाव तुझा मनमिळावू, शब्दांतही गोडवा भारी, ध्येय तुझे पक्के मनी, आत्मविश्वासाने मिरवते स्वारी, तुझ्या मनीचे स्वप्न, ...लवकर पुर्ण व्हावे, वाढदिवसासह येणारे, वर्ष आनंदाचे जावे..."

In reply to by प्रभो

>>>>गण्या, लेका ऐश कर आज......भाहेर खाउन ये... असेच म्हणतो. :) गणपासेठ वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा......! -दिलीप बिरुटे

हाप्पी बड्डे!!! येईन तेव्हा प्यार्टी करू तुमच्या ३ बीएचके मधे. बाय द वे, एकोळीचं का होईना पण काही तरी लेखन केल्याबद्दल कुंदनचे अभिनंदन.

अरे बॅनरवाल्याला फोन लावरे बारक्या. मन्या, कंटेंट लिव रं...... गणपा यांचे पाककला क्षेत्रात केलेल्या भरीव/धडाडीच्या कामगिरीबद्दलही हार्दिक शुभेच्छा (साईझ साहेब सांगत्याल तवा टाकू) (आजूबाजूच्या भाई, दादा, आबा, साहेब यांनी व्यनिने मला त्यांचा फोटू आणि छापायची नावे पाठवावीत टीपः आम्ही 100% अ‍ॅडव्हांस घेतल्याशिवाय कामाला हात लावत नाही!) हलके घ्या. बाकी, गणपाभौना ह्यापी बड्डे....... (नायतर पैका भेटणार नाय र बाबा! ;))

गणपाशेफला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आज डाएट फूड खा रे! त्यानंतरच केकला न्याय दे!;) एक ओळीचा धागा काढल्याबद्दल कुंदनजींचा निषेध! मित्राबद्दल चार चांगले शब्द लिहिले असते तर काय बिघडलं असतं?;)

वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा! आजचा स्पेशल मेन्यू लवकरच यावा अशीही सदिच्छा! :) (हावरट)बेसनलाडू

समस्त आंजा मित्र्/मैत्रिणी/काकवा/काका/आजोबा/आज्यांनो तुमचे शुभाषिर्वाद पोहोचले. अनेक धन्यवाद :) -विनम्र गणपा

गणपाशेठ, ठणठणीत प्रकृतीसह शतायुषी हो आणि आम्हाला अश्याच तुझ्या उत्तमोत्तम पाकृ देत राहा, एवढीच अगदी मनापासूनची शुभेच्छा..! तुझा चाहता, तात्या. -- आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

आमचा हा प्यार्टीमागून केक! ;) तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा हो! काय मेन्यू होता मग? येऊदेत राव एखादी सचित्र, फक्कड पाकृ! केकरंग

In reply to by चतुरंग

ऊदेत राव एखादी सचित्र, फक्कड पाकृ! असेच म्हणतो! "पाक-धार्जिणे" मान्य असणे याला केवळ गणपाचाच अपवाद आहे. ;)

महिनेच्या महिने नानाविध पा. कॄ. टाकून लोकांना जळव जळव जळवण्यार्‍या गणपा भौं ना बड्डेच्या अनेकानेक शुभेच्छा

गणपाभौ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! :D [जरी उशीरा आलो असलो तरी केकचा एखादा छोटा तुकडा मिळायला हरकत नसावी :) ]