मस्त.
नाट्यगीत नेहमी फेमिनाइन (मार्दवपूर्ण) च डोळ्यासमोर येतं. लहानपणी शनिवारी मराठी नाटक क्वचित पाहीलय दूरदर्शनवर त्यात नऊवारी पैठणी नेसून वगैरे नायिका नाट्यगीत म्हणताना आठवते.
खूप आवडतात नाट्यगीतं , आळवून आळवून ओळ गायची, ताना घ्यायच्या अशी काहीशी असतात.
वर शुचिताईंशीही सहमत आहेच.
मनाचीये गुंत्यामधे
होssओssहोssओ
मनाचीये गुंत्यामधे
नका अडकू आता नाथा
सोडा हातातल्या हाता
हे आवडले!
आलाप न टाकता दिले असते तर अजून छान वाटले असते.
असो, आता पुढील नाट्यवाचनाची वाट पाहतो आहे.
श्री. निल्या यांचे आभार.
मुळ तूनळीवरची साखळी ही आहे:
http://www.youtube.com/watch?v=Av-whAOa2wA&feature
चाल एकदम झकास जमली आहे. अगदी व्यावसायीक तर्हेचे संगीत, चाल अन गायकी आहे.
योग्य तिथे आलाप घेतलेले आहे. काही ठिकाणी बदल केले असते तरी माझी काही हरकत नव्हती.
(मुल अन गाणे जन्माला आले की सार्वजनीक होते, अशा अर्थाची माझी मागे सही होती!)
अवांतर: श्री. निल्या यांना एक विनंती आहे की युट्युब वरील हा व्हिडीओ ईडीट करून काही टॅग (जसे Soda) इ. काढून टाका अन Natya sangeet रिलेटेड टॅग टाका. बाकी एकदम मस्त!
पाभे,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मिपावर संगीतातील जाणकार लोक आहेत. त्यातल्या कुणी अभिप्राय दिला तर बरं होईल, नाही तर "अहो रूपम अहो ध्वनिम" सारखा प्रकार व्हायचा.
~
निल्या
मस्त. नाट्यगीत नेहमी फेमिनाइन
हे
एव्हढे सगळे त पाहून ...
चाल
श्री. निल्या यांचे आभार. मुळ
धन्यवाद