ओ अॅडीजोशी !!
आहात कुठे आजकाल ? परवाच आठवण काढली होती ??
बाकी नेहमी प्रमाणे जोशी'ले' लेखन !!
अवांतर : वरील प्रतिसादाशी आपल्या वादाचा काही ही संबध नाही ,तो तसाच चालु राहील अशी आशा आहे
ओकार्यान्ती
मस्त रंगलेत प्रसंग.
एक सूचना - हे अतिशय नम्र रडवेल्या वाटतील अशा शब्दांमध्ये लिहिलं तर खूपच बहार येईल.
(मला सगळं कंप्लिट करायची इच्छा आहे सर. पण काय करू?... वगैरे वगैरे)
गेली साठी वर्षे ह्याचेच तर क्लासेस चालवून पोट भरत आहे आम्ही आमची.
आमच्या इथे ह्याचे कोर्सेस चालतात, इच्छुकांनी संपर्क साधावा,
संपर्क,
मनोरंजन (निर्लज्ज) सिंग, दिल्ली.
(दिल्लीत आल्यावर कोणत्याही शेंबड्या मुलाला विचारा, इथे निर्लज्ज सिंग कुठे राहतात ? थेट आमच्याकडे आणून सोडतील.)
एक विनोद वाचला होता की 'अमेरिकेबाहेरच्या जगात सकस अन्नाचा खाजगी वितरणव्यवस्थेतून होणारा प्रामाणिक पुरवठा' या विषयावर जगभर केलेला एक मोठा सर्व्हे का अयशस्वी झाला? तर आफ्रिकेतल्या लोकांना 'सकस अन्न' म्हणजे काय हे कळाले नाही, कम्युनिस्ट देशांना 'खाजगी वितरणव्यवस्था' म्हणजे काय हे कळाले नाही, युरोपिय देशांना 'प्रामाणिक' म्हणजे काय हे कळाले नाही आणि अमेरिकन्सना 'अमेरिकेबाहेरचे जग' म्हणजे काय हे कळाले नाही वगैरे...
आयटी म्हणजे जग आणि आयटीमधले प्रश्न म्हणजे जागतिक प्रश्न त्यामुळे आयटीमधली उत्तरे हीच जागतिक उत्तरे असा समज लोकप्रिय होताना दिसतो आहे. चालू द्या. प्रबोधन करणार्यांची पिढी संपली आहे. आता निर्लज्ज होणे हा पर्याय नसून ते अपरिहार्य आहे असे दिसते आहे.
आम्हाला पाहीजे तिथे पाहीजे तेव्हा आमचे फूटेज घेणारच!
लेखकाने प्रामाणिकपणे त्याला मनाला पटेल तसे लेखन केले व एक उत्तम लेख लिहला. ते बघायचे सोडून, आयटी सोडून इतर सर्वसमावेशक लेखन करा हा अनाहूत सल्ला जास्त महत्वाचा आहे. भले कोणी धारवाडकर कधी लोकप्रिय व्हायला अथवा इतरांना पटायला म्हणून लेखन करत नव्हते याचा जाज्वल्य अभिमान वगैरे आहे म्हणून काय झाले? खणायला माती मउ आहे. शिवाय आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो.
"धारवाडकर....."
~ यांचा दाखला नको. गेले मरून शांतपणे. तेव्हा कोणत्याही कारणास्तव त्यांची माती निघायला नको. गेल्या महिन्यात इथे पांडोबाची निघाली तेव्हढी पुष्कळ झाली.
इन्द्रा
आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो.
हे हे हे. टीकेसाठी उदाहरणे द्यायची तर किमान माहिती तरी बरोबर गोळा करा. एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? कॉलेज प्रायव्हेट किंवा पब्लीक नसते. यूजीसी किंवा एआयसीटीईने प्रमाणित केलेले कोर्सेस असतात. आणि फियांचे म्हणाल तर सिम्बॉयॉसिस पुणे वार्षिक फी सहा लाख. आय आय एम अहमदाबाद बारा लाखाच्या वर.
बोथट हत्याराने हल्ला केला तर स्वतःलाच इजा होण्याची शक्यता आहे.
बाकी एकंदरीत प्रतिसाद वाचून बाळासाहेब ठाकरेंचे भाषण आठवले. एका वाक्याचा दुसर्या वाक्याशी संबंध नाही. संभाषणकला शिकवताना 'कोहेरन्ट' नसलेली भाषा म्हणून हे उदाहरण देता येईल. त्यासाठी धन्यवादच.
स्वारी - एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? मला डिम्ड युनिव्हर्सीटी, कोण्या शिक्षणमहर्षीच्या मॅनेजमेंट इन्स्टीट्युट म्हणायचे होते. (पुम्बा वगैरे नाही)
आणी बघा रकमा जास्तच आहेत की.
असो शिकवा शिकवा. प्रयत्न चालू ठेवा. जमेल कधीतरी.
मी आय टी मधला नाही. आय टी शी माझा दूर दूर पर्यंत काहिही संबंधा नाही. परंतु काय लिहावे, कशावर लिहावे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. तुमच्या मनात जे विषय आहेत त्यावर लिहिण्यास तुम्ही मोकळे आहात.
लेखावर सल्ला दिलात तर विचार करण्यात येईल. लेखाच्या विषयावर सल्ला दिलात तर दुर्लक्ष करण्यात येईल.
हॅ हॅ हॅ... सप्रमाण सिद्ध केलस लेका ;)
पण तु आयटितला नाही अस वाटल नाही तुझा लेख वाचुन.
अर्थात हा अविश्वास नाही, यात तुझ्या समर्थ लेखणीचं कौतुकच दडलय. :)
लेख आवडला.
पण आम्हाला वेळेला 'टाच' लावून काम करून घेणारे बॉसेस कधी नव्हते. त्यामुळे मिळेल ते काम एन्जॉय करत गेलो आणि 'कामाच्या तुलनेत पैसा' अशी गणित मांडत नसल्यामुळे आम्ही सुखी होतो.
प्रतिक्रिया
:))
हा हा हा! लै भारी! निर्लज्ज
वाळवंटात ओअॅसिस सापडल्याचा
ह्म्म खरय :P
लै भारी... एकदा नुकतीच
डीटेलात सांगावे..
अगदी अगदी. तुम्ही सांगाच जरा.
लै भारी रे अॅडी ....
वसुलीची ट्रिप
व डी ल
झकास!
शाब्बास रे अॅड्या
ओ अॅडीजोशी !! आहात कुठे
हाहाहाहाहा...फार आवडला लेख
झकास.......
खी खी खी! असे लेखन तुम्हीच
झकास!
सही आहे...लवकरच हे संवाद
+१
जबरा...
भन्नाट!! मस्तच आहे.
गेली साठी वर्षे ह्याचेच तर
विनोद
द्रोणाचार्य
लोकशाही आहे हो
माती
माती
मेल्यानंतर माती निघायला नको?
कुठल्या जमान्यात?
हॅ हॅ हॅ
शिक्षकांचा पगार ह्या विषयावर
मा. संजोप राव यांसी
हॅ हॅ हॅ... सप्रमाण सिद्ध
अच्छा, मला झीट आणून स्व:ता
निर्लज्जं सदा सुखी!
मजा आली.
हा हा हा हा
छान
मस्तं.
आवडले रे अॅडी....
मस्त रे अॅड्या!
झकास
मस्तच लिहिले आहे...!
अॅडीभौ ज ह ब र्या
अॅडीभौ म्हणले की मनोरंजन
वाचताना छान वाटले .. मस्त आहे
सहीच
मस्त रे अॅड्या.. ह्युमरस
झक्कासच, आवडलं ब्वॉ!!!
झकास.......