✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निर्लज्ज व्हा

आ
आदिजोशी यांनी
गुरुवार, 09/30/2010 - 00:34  ·  लेख
लेख
  • निर्लज्ज व्हा - भाग २
  • निर्लज्ज व्हा - भाग ३
  • (बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४
  • निर्लज्ज व्हा - अंतिम भाग

Book traversal links for निर्लज्ज व्हा

  • निर्लज्ज व्हा - भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23646 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

:))

रश्मि दाते
गुरुवार, 09/30/2010 - 00:53 नवीन
:)) मस्त
  • Log in or register to post comments

हा हा हा! लै भारी! निर्लज्ज

मेघवेडा
गुरुवार, 09/30/2010 - 00:55 नवीन
हा हा हा! लै भारी! निर्लज्ज व्हा, सुखी व्हा >> १००% खरंय! पुढच्या घटना वाचण्यास उत्सुक!
  • Log in or register to post comments

वाळवंटात ओअ‍ॅसिस सापडल्याचा

गणपा
गुरुवार, 09/30/2010 - 01:09 नवीन
वाळवंटात ओअ‍ॅसिस सापडल्याचा आनंद झाला रे अ‍ॅड्याभाव. लगे रहो.. पुढचा भाग लौकर टाक आता.
  • Log in or register to post comments

ह्म्म खरय :P

शुचि
गुरुवार, 09/30/2010 - 01:10 नवीन
मजा आली ...... ये हुई ना बात ऐसा खुसखुशीत लेख मंगताय वाचनेकू!!!
  • Log in or register to post comments

लै भारी... एकदा नुकतीच

शिल्पा ब
गुरुवार, 09/30/2010 - 01:23 नवीन
लै भारी... एकदा नुकतीच नोकरीच्या शोधात असताना एका कंपनीच्या म्यानेजरला असाच तडकावला होता..वर नको तुझी नोकरी म्हणून हाडतुड करून निघून गेले..
  • Log in or register to post comments

डीटेलात सांगावे..

अनिल २७
गुरुवार, 09/30/2010 - 12:27 नवीन
डीटेलात सांगावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अगदी अगदी. तुम्ही सांगाच जरा.

पाषाणभेद
गुरुवार, 09/30/2010 - 19:17 नवीन
अगदी अगदी. तुम्ही सांगाच जरा. म्हणजे त्यांचे कुठे चुकते अन अशी चुक नको करायला असे समजेल त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

लै भारी रे अ‍ॅडी ....

कुंदन
गुरुवार, 09/30/2010 - 01:28 नवीन
परवाच बॉसच्या बॉसला निर्लज्ज दॄष्टीकोन दाखवला , तुटेपर्यंत ताणु नका अशी तंबी दिलीये.
  • Log in or register to post comments

वसुलीची ट्रिप

शेखर
गुरुवार, 09/30/2010 - 01:31 नवीन
>> तुटेपर्यंत ताणु नका अशी तंबी दिलीये म्हणुनच की काय तु वसुलीची ट्रिप प्लान करतोस? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

व डी ल

मिसळभोक्ता
गुरुवार, 09/30/2010 - 01:33 नवीन
व ह डी ही ल ह !! लय भारी रे आद्या !
  • Log in or register to post comments

झकास!

बेसनलाडू
गुरुवार, 09/30/2010 - 01:46 नवीन
मस्त लेखन! आवडले. (सामान्य)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

शाब्बास रे अ‍ॅड्या

संदीप चित्रे
गुरुवार, 09/30/2010 - 01:48 नवीन
(गायतोंडे साब)... डायलॉग तर एकदम धासू ! डायरेक हॉस्पिटलच्या खाटेवर बसलेला वि दी चौ आठवला :)
  • Log in or register to post comments

ओ अ‍ॅडीजोशी !! आहात कुठे

सुहास..
गुरुवार, 09/30/2010 - 02:05 नवीन
ओ अ‍ॅडीजोशी !! आहात कुठे आजकाल ? परवाच आठवण काढली होती ?? बाकी नेहमी प्रमाणे जोशी'ले' लेखन !! अवांतर : वरील प्रतिसादाशी आपल्या वादाचा काही ही संबध नाही ,तो तसाच चालु राहील अशी आशा आहे ओकार्‍यान्ती
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहा...फार आवडला लेख

Pain
गुरुवार, 09/30/2010 - 02:42 नवीन
हाहाहाहाहा...फार आवडला लेख :D या वर्षी जवळजवळ काहीच लिहिल नाहीस तू. पूर्वीसारख लिहायला सुरुवात कर.
  • Log in or register to post comments

झकास.......

निशदे
गुरुवार, 09/30/2010 - 03:33 नवीन
मस्त लिहिलं आहे.......अजून येऊ देत
  • Log in or register to post comments

खी खी खी! असे लेखन तुम्हीच

रेवती
गुरुवार, 09/30/2010 - 04:09 नवीन
खी खी खी! असे लेखन तुम्हीच करू जाणे जोशीसाहेब! आम्ही शिकरण पोळीवाले!;)
  • Log in or register to post comments

झकास!

नंदन
गुरुवार, 09/30/2010 - 04:26 नवीन
भन्नाट लेख, अ‍ॅडीभौ. पुढच्या भागाची वाट पाहतो.
  • Log in or register to post comments

सही आहे...लवकरच हे संवाद

दिपाली पाटिल
गुरुवार, 09/30/2010 - 04:48 नवीन
सही आहे...लवकरच हे संवाद फेकून मारेन म्हणतेय. आजच डोकं खराब केलंय बॉसने.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Sat, 10/02/2010 - 22:59 नवीन
घरोघरी गॅस..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल

जबरा...

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/30/2010 - 05:00 नवीन
मस्त रंगलेत प्रसंग. एक सूचना - हे अतिशय नम्र रडवेल्या वाटतील अशा शब्दांमध्ये लिहिलं तर खूपच बहार येईल. (मला सगळं कंप्लिट करायची इच्छा आहे सर. पण काय करू?... वगैरे वगैरे)
  • Log in or register to post comments

भन्नाट!! मस्तच आहे.

प्राजु
गुरुवार, 09/30/2010 - 05:05 नवीन
भन्नाट!! मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

गेली साठी वर्षे ह्याचेच तर

गांधीवादी
गुरुवार, 09/30/2010 - 05:47 नवीन
गेली साठी वर्षे ह्याचेच तर क्लासेस चालवून पोट भरत आहे आम्ही आमची. आमच्या इथे ह्याचे कोर्सेस चालतात, इच्छुकांनी संपर्क साधावा, संपर्क, मनोरंजन (निर्लज्ज) सिंग, दिल्ली. (दिल्लीत आल्यावर कोणत्याही शेंबड्या मुलाला विचारा, इथे निर्लज्ज सिंग कुठे राहतात ? थेट आमच्याकडे आणून सोडतील.)
  • Log in or register to post comments

विनोद

सन्जोप राव
गुरुवार, 09/30/2010 - 06:20 नवीन
एक विनोद वाचला होता की 'अमेरिकेबाहेरच्या जगात सकस अन्नाचा खाजगी वितरणव्यवस्थेतून होणारा प्रामाणिक पुरवठा' या विषयावर जगभर केलेला एक मोठा सर्व्हे का अयशस्वी झाला? तर आफ्रिकेतल्या लोकांना 'सकस अन्न' म्हणजे काय हे कळाले नाही, कम्युनिस्ट देशांना 'खाजगी वितरणव्यवस्था' म्हणजे काय हे कळाले नाही, युरोपिय देशांना 'प्रामाणिक' म्हणजे काय हे कळाले नाही आणि अमेरिकन्सना 'अमेरिकेबाहेरचे जग' म्हणजे काय हे कळाले नाही वगैरे... आयटी म्हणजे जग आणि आयटीमधले प्रश्न म्हणजे जागतिक प्रश्न त्यामुळे आयटीमधली उत्तरे हीच जागतिक उत्तरे असा समज लोकप्रिय होताना दिसतो आहे. चालू द्या. प्रबोधन करणार्‍यांची पिढी संपली आहे. आता निर्लज्ज होणे हा पर्याय नसून ते अपरिहार्य आहे असे दिसते आहे.
  • Log in or register to post comments

द्रोणाचार्य

मिसळभोक्ता
गुरुवार, 09/30/2010 - 08:28 नवीन
किंवा सांदीपनी, किंवा जे काही आहे ते. तिकडे जरा शिक्षकांचा पगार ह्या विषयावर आपले बहुमूल्य मत हवे आहे. इथे आय टी वाल्यांचा भुगा करत बसू नका, तिकडे या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

लोकशाही आहे हो

सहज
गुरुवार, 09/30/2010 - 08:48 नवीन
आम्हाला पाहीजे तिथे पाहीजे तेव्हा आमचे फूटेज घेणारच! लेखकाने प्रामाणिकपणे त्याला मनाला पटेल तसे लेखन केले व एक उत्तम लेख लिहला. ते बघायचे सोडून, आयटी सोडून इतर सर्वसमावेशक लेखन करा हा अनाहूत सल्ला जास्त महत्वाचा आहे. भले कोणी धारवाडकर कधी लोकप्रिय व्हायला अथवा इतरांना पटायला म्हणून लेखन करत नव्हते याचा जाज्वल्य अभिमान वगैरे आहे म्हणून काय झाले? खणायला माती मउ आहे. शिवाय आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

माती

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 09/30/2010 - 09:34 नवीन
"धारवाडकर....." ~ यांचा दाखला नको. गेले मरून शांतपणे. तेव्हा कोणत्याही कारणास्तव त्यांची माती निघायला नको. गेल्या महिन्यात इथे पांडोबाची निघाली तेव्हढी पुष्कळ झाली. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

माती

मिसळभोक्ता
गुरुवार, 09/30/2010 - 10:03 नवीन
मेल्यानंतर माती निघायला नको? मग काय जगताना निघायला हवी ? माती असशी मातिस मिळशी.. अर्र मातित मिळशी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

मेल्यानंतर माती निघायला नको?

गणपा
गुरुवार, 09/30/2010 - 13:01 नवीन
मेल्यानंतर माती निघायला नको? मग काय जगताना निघायला हवी ?
ओ विरझणनवाझ... कालचा कावळ्या/कोकिळेचा धागा वाचला नाय का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

कुठल्या जमान्यात?

सन्जोप राव
गुरुवार, 09/30/2010 - 15:29 नवीन
आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो. हे हे हे. टीकेसाठी उदाहरणे द्यायची तर किमान माहिती तरी बरोबर गोळा करा. एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? कॉलेज प्रायव्हेट किंवा पब्लीक नसते. यूजीसी किंवा एआयसीटीईने प्रमाणित केलेले कोर्सेस असतात. आणि फियांचे म्हणाल तर सिम्बॉयॉसिस पुणे वार्षिक फी सहा लाख. आय आय एम अहमदाबाद बारा लाखाच्या वर. बोथट हत्याराने हल्ला केला तर स्वतःलाच इजा होण्याची शक्यता आहे. बाकी एकंदरीत प्रतिसाद वाचून बाळासाहेब ठाकरेंचे भाषण आठवले. एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध नाही. संभाषणकला शिकवताना 'कोहेरन्ट' नसलेली भाषा म्हणून हे उदाहरण देता येईल. त्यासाठी धन्यवादच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हॅ हॅ हॅ

सहज
गुरुवार, 09/30/2010 - 19:51 नवीन
स्वारी - एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? मला डिम्ड युनिव्हर्सीटी, कोण्या शिक्षणमहर्षीच्या मॅनेजमेंट इन्स्टीट्युट म्हणायचे होते. (पुम्बा वगैरे नाही) आणी बघा रकमा जास्तच आहेत की. असो शिकवा शिकवा. प्रयत्न चालू ठेवा. जमेल कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

शिक्षकांचा पगार ह्या विषयावर

विजुभाऊ
गुरुवार, 09/30/2010 - 10:33 नवीन
शिक्षकांचा पगार ह्या विषयावर आपले बहुमूल्य मत हवे आहे हाण्ण तेज्यायला.. मिभो काका एकदम छप्पर फाड प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मा. संजोप राव यांसी

आदिजोशी
गुरुवार, 09/30/2010 - 10:51 नवीन
मी आय टी मधला नाही. आय टी शी माझा दूर दूर पर्यंत काहिही संबंधा नाही. परंतु काय लिहावे, कशावर लिहावे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. तुमच्या मनात जे विषय आहेत त्यावर लिहिण्यास तुम्ही मोकळे आहात. लेखावर सल्ला दिलात तर विचार करण्यात येईल. लेखाच्या विषयावर सल्ला दिलात तर दुर्लक्ष करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

हॅ हॅ हॅ... सप्रमाण सिद्ध

गणपा
गुरुवार, 09/30/2010 - 13:04 नवीन
हॅ हॅ हॅ... सप्रमाण सिद्ध केलस लेका ;) पण तु आयटितला नाही अस वाटल नाही तुझा लेख वाचुन. अर्थात हा अविश्वास नाही, यात तुझ्या समर्थ लेखणीचं कौतुकच दडलय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

अच्छा, मला झीट आणून स्व:ता

पाषाणभेद
गुरुवार, 09/30/2010 - 07:40 नवीन
अच्छा, मला झीट आणून स्व:ता त्याची जाहिरात करतो काय रे फेसबुकमधून. थांब उद्या ऑफिसला ये बघतोच काय ते!
  • Log in or register to post comments

निर्लज्जं सदा सुखी!

पैसा
गुरुवार, 09/30/2010 - 16:08 नवीन
निर्लज्जं सदा सुखी! चं आणखी प्रत्यक्षिक हवंय वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मजा आली.

सहज
गुरुवार, 09/30/2010 - 08:18 नवीन
लेख भन्नाट. पुढचा भाग लवकर येउ द्या.
  • Log in or register to post comments

हा हा हा हा

निवेदिता-ताई
गुरुवार, 09/30/2010 - 09:14 नवीन
हा हा हा हा ...............मस्त आहे लेख............ बोलणार्याची माती पण विकली जाते... न बोलणाराचे सोनेही विकले जात नाही...
  • Log in or register to post comments

छान

रणजित चितळे
गुरुवार, 09/30/2010 - 10:55 नवीन
छान फारच मस्त. फार क्वचित असे छान व कान पिचक्या (छान अर्थाने) देणारे वाचायला मीळाले.
  • Log in or register to post comments

मस्तं.

दत्ता काळे
गुरुवार, 09/30/2010 - 11:17 नवीन
लेख आवडला. पण आम्हाला वेळेला 'टाच' लावून काम करून घेणारे बॉसेस कधी नव्हते. त्यामुळे मिळेल ते काम एन्जॉय करत गेलो आणि 'कामाच्या तुलनेत पैसा' अशी गणित मांडत नसल्यामुळे आम्ही सुखी होतो.
  • Log in or register to post comments

आवडले रे अ‍ॅडी....

मस्त कलंदर
गुरुवार, 09/30/2010 - 12:02 नवीन
आवडले रे अ‍ॅडी....
  • Log in or register to post comments

मस्त रे अ‍ॅड्या!

यशोधरा
गुरुवार, 09/30/2010 - 12:07 नवीन
मस्त रे अ‍ॅड्या! :)
  • Log in or register to post comments

झकास

नेत्रेश
गुरुवार, 09/30/2010 - 12:21 नवीन
लै भारी....अजुन येउदे
  • Log in or register to post comments

मस्तच लिहिले आहे...!

श्रीराजे
गुरुवार, 09/30/2010 - 12:24 नवीन
मस्तच लिहिले आहे. भन्नाट...!
  • Log in or register to post comments

अ‍ॅडीभौ ज ह ब र्‍या

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/30/2010 - 13:16 नवीन
अ‍ॅडीभौ ज ह ब र्‍या !! अ‍ॅडीभौ म्हणले की मनोरंजन निश्चीत :)
  • Log in or register to post comments

अ‍ॅडीभौ म्हणले की मनोरंजन

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/30/2010 - 15:04 नवीन
अ‍ॅडीभौ म्हणले की मनोरंजन निश्चीत
अगदी सहमत! झक्कास जमला आहे निर्लज्जपणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वाचताना छान वाटले .. मस्त आहे

गणेशा
गुरुवार, 09/30/2010 - 13:48 नवीन
वाचताना छान वाटले .. मस्त आहे
  • Log in or register to post comments

सहीच

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 09/30/2010 - 15:57 नवीन
एक नं. लिवलय..
  • Log in or register to post comments

मस्त रे अ‍ॅड्या.. ह्युमरस

मराठमोळा
गुरुवार, 09/30/2010 - 16:05 नवीन
मस्त रे अ‍ॅड्या.. :) ह्युमरस
  • Log in or register to post comments

झक्कासच, आवडलं ब्वॉ!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/30/2010 - 20:10 नवीन
झक्कासच, आवडलं ब्वॉ!!! अ‍ॅड्या, *ड्या, कुठे गायब होतोस रे मधून मधून?
  • Log in or register to post comments

झकास.......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/02/2010 - 09:29 नवीन
च्यायला, निर्लज्जपणाची गरज असतेच असे वाटायला लागले आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा