समीर, नमस्कार हा खरा मनापासून असेल ना तर करायची पण गरज नसते. तो आपोआप घडतो. मुद्दाम करावा लागत नाही. ती एक भावना आहे. आपण हात जोडून त्याला मूर्त रूप देतो. पण मूर्त रूप देण्यामुळेच तो पूर्ण होतो असे नाही. ज्या क्षणी तो करायची इच्छा मनात होते त्याच क्षणी तो पोचलेला असतो. पण देवाचं दर्शन नाही तर नाही, त्याचं प्रतिक म्हणून कळसाला नमस्कार करायची पद्धत आहे आपल्याकडे. आणि देव काय फक्त देवळात असतो का? कोणतंही सत्कृत्य करताना ते देवत्व आपल्यातच असतं. फक्त त्याचं अस्तित्व सतत जाणवावं म्हणून हा सगळ खटाटोप, कर्मकांडं वगैरे."
हे सगळ्यांनाच कळेल तर उत्तम! कथेतून केलेला साध्या शब्दांतला उपदेशही आवडला :) तोच लक्षात यायला हवा
ग्रेट!
+१
आमच्या आत्याला गोष्ट आवडली, आमच्या गावातल्या वेड्याला पण आवडली, म्हणून आम्हाला पण आवडली! असो! चेष्टा बाजूला ठेवू आपण..
बिका, गोष्ट खरोखर सुरेख आहे. कदाचित जरा उशिरा वाचली त्यामुळे अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पण वाचायल्या मिळाल्या आणि बहुधा म्हणूनच त्या सगळ्यापेक्षा मूळ गोष्ट जास्त उजवी वाटली.
--असुर
सर्वप्रथम लेखणीचा संप मोडीत काढल्याबद्दल अभिनंदन. :)
मी ही कथा म्हणुन वाचायला घेतली, मात्र वाचुन झाल्यावर ही नुसती कथा नसुन रुपक-कथा आहे असं मत झालं. सोप्या-साध्या, हल्ली सर्वसाधारणपणे बर्यापैकी घराघरात अनुभवायला येणार्या घटनांची मालिका जोडत विचार मांडण्याची संयत पध्दत सुंदरच! आवडली.
आपल्याला ही ष्टुरी लै आवाल्डी. :)
विचार धारेचा आवेश आणून चर्चा न करता त्याच विचाराला ललीत रुप कसे द्यायचे हे आज मी शिकलो.
इतकं सुंदर ललीत असेल तर मला काथ्याकूट वाचायची गरज काय ?
धन्यवाद.
(फॉर्मॅलिटी नसलेला वाचक)
रामदास
सुंदर...! ओघवत्या लेखनशैलीमुळे पूर्वार्ध कथा वाचत असल्यासारखा तर उत्तरार्धात 'दृष्य' कथेच्या घटनेतील एक साक्षीदार आहोत असे वाटले. थोडक्यात , लेखनशैलीने खूप आनंद दिला.
कथा आवडली लगे रहो.....!
-दिलीप बिरुटे
कथा आवडली. काही भयानक शेवट करतो आहेस की काय याची भीती वाटत होती.
नमस्कार करण्याची भावना 'आतुन' यावी लागते कर्मकांड म्हणुन नको असे आमचे म्हणणे असते. घरातल्या मोठ्यांना नमस्कार करण आता माझ्याच्याने होत नाही. घरातील कट्टर व धार्मिक वातावरणामुळे लहानपणी हजारो वेळा करावे लागले.
बिट्टू भुभु आजारी असताना माझ्या बिट्टूला बाप्पा बरं करणार आहे असे म्हणुन त्यांचे पंजे हातात घेउन मी नमस्कार करीत असे.बाप्पा ऐकणार नाही हे माहीत असुन सुद्धा. माझी समजुत व पुर्वसंस्कार दुसरं काय?
प्रतिक्रिया
समीर, नमस्कार हा खरा मनापासून
+ १
+१
मस्त...
अप्रतिम !!!
बर्याच दिवसांनी लिहिता झालास
बिकारावजीसाहेब
सुंदर!
बिकाजी लै भारी!
बिपीन ,अभिनंदन-कुठल्याशा
+१
+१
+ १०^१००. अतिशय रेखीव कथा.
क्या बात है....!
बिपीन कार्यकर्ते यांचा
वा बिका!
कथाबीज अगदी छोटे असले तरी..
छान आहे गोष्ट. आवडली. शेवट
सुरेख ! बाकी शब्द नाहीत !!
मस्त
कथा आवडली
मस्त
मीही असेच म्हणते, साधीसुधी
कथा आवडली
छान कथा...
सुंदर..