आवडेश..
आधी शेगड्या पेटवल्या मग मेणबत्या आता पुढे काय??
हा लेकाचा कसलेही फोटो काढतो पण येवढे छान येतात.. आम्ही हातात कॅमेराघेतला तर अॅशपण राखे सारखी दिसेल ;)
वरून चौथ्या चित्राला भूतबाधा* झाली आहे का? ज्योतीची प्रतिमा दिसते आहे.
*याचा पितृपंधरवड्याशी काहीही संबंध नाही. इंग्लिशमधे ज्याला गोस्ट इमेजेस म्हणतात त्या भिंगाच्या काचेमुळे बनतात, पण ही प्रतिमा कदाचित मेणबत्तीच्या खालच्या काचेमुळे तयार झाली असू शकेल. धागाप्रवर्तकाकडून अधिक स्पष्टीकरणाच्या प्रतिक्षेत!
वरून चौथ्या चित्राला भूतबाधा* झाली आहे का? ज्योतीची प्रतिमा दिसते आहे.
भूतबाधा झालेली नाही आणि ज्योतीच्या (मेणबत्तीच्या...;) ) अंगात देखील आलेले नाहीये !!! ;)
याचा पितृपंधरवड्याशी काहीही संबंध नाही. इंग्लिशमधे ज्याला गोस्ट इमेजेस म्हणतात त्या भिंगाच्या काचेमुळे बनतात, पण ही प्रतिमा कदाचित मेणबत्तीच्या खालच्या काचेमुळे तयार झाली असू शकेल. धागाप्रवर्तकाकडून अधिक स्पष्टीकरणाच्या प्रतिक्षेत!
मेणबत्तीच्या खाली कुठलीही काच किंवा इतर वस्तू ठेवलेली नव्हती, कॅमेरा कोणत्या अँगलने धरला आहे, त्याच्या लेंन्सवर किती प्रकाश पडतो आहे, प्रकाश ज्योतीचे हलणे, कॅमर्याचे मेणबत्ती पासुनचे अंतर या सर्व गोष्टी कारणीभूत असतात...
मुख्यतः लेंन्सवर पडलेला प्रकाशच या गोष्टी करता कारणीभूत ठरतो, तेव्हा अँगल बदलुन फोटो काढणे हाच पर्याय मला योग्य वाटतो.
बाकी यमी ताई तूमची नजर तिक्ष्ण हाय... ( बहुधा लांबचे तारे पाहुन पाहुन डोळ्यांना चांगला व्यायाम होत असावा !!! ;) )
वेगळ्या अँगलनी काढल्यावर त्यात घोस्ट इफेक्ट कसा स्पस्ट दिसतो हे खालच्या फोटोत पाहुन कळेल...
तु लावलेले दिवे आवडले.
कॅमेरा उभा धरुन(आता आहे तसा आडवा / लॅडस्केप नको) अजुन टाईट कंपोझिंग करता आल असत. पुढच्या वेळी करुन बघ.
१ला आणि शेवटाचा विशेष आवडले.
प्रतिक्रिया
अरेरे... आयटीतल्या लोकांना
हा.हा.हा... नानुडी वीज सरकार
In reply to अरेरे... आयटीतल्या लोकांना by अवलिया
छान दिवे लावले आहेस हो बाणा
ह्यात काहीतरी गूढ अर्थ लपलेला
मस्त रे..
आवडेश..आधी शेगड्या पेटवल्या
१+
In reply to आवडेश..आधी शेगड्या पेटवल्या by गणपा
मस्तच
शेवटचा फोटो जास्त आवडला.
+1
In reply to शेवटचा फोटो जास्त आवडला. by रेवती
वरून चौथ्या चित्राला भूतबाधा*
वरून चौथ्या चित्राला भूतबाधा*
In reply to वरून चौथ्या चित्राला भूतबाधा* by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला ज्योती कडे रोखलेले मेणाच
मेणबत्ती आवडली
सर्व प्रतिसाद देणार्यांना
बाणा
लास्ट
छान फोटोज. पहिले २ तर विशेष
खूपच छान
हेच म्हणतो
In reply to खूपच छान by चित्रा
कृष्ण्धवल छायाचित्र
पहिल्या फोटोत दोन स्त्रिया
खूप छान..
मस्त
ग्रेट..
छान फोटोग्राफी