स्वप्न : दुरुपयोग धर्माचा आणि गणिताचा
पितृ पक्षाच्या नावखाली धर्म आणि गणित ह्यांचा उपयोग करून कुरघोडी करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. त्यावर चिकित्सा करण्याचा हा एक उद्धट प्रयत्न.
नुकताच कोणी तरि कौल घेवून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला हि अमूक महिन्यातील स्वप्ने एक योगायोग असतो. आणि कोणितरि ब्राह्मणास दक्षिणा देवून पितरांचे ऋण फेडले. तर दुसर्या कुणी ब्राह्मणाने इतर ब्राह्मणांनी कसे आपले हितसंबंध सांभळले ह्यावर लेख लिहिला. . ज्याने दक्षिणा घेतली त्याच ब्राह्मणाने लेख लिहिला नसला म्हणजे मिळवली. ;)
धर्माचा दुरुपयोग ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. गणिताचा दुरूपयोग हा तसा नवीन भाग आहे. पाहूयात कसे ते. गणित मराठीत लिहने थोडे कठीणच नाहि का. म्हणून मी English चा दुरूपयोग करणार आहे. :p
१. Survey was done to know how many times people dream about symbols relating to there ancestors. : The obvious thing that was concluded that distribution is not normal. हेच जर तपासायचे होते तर वेळ वाया घालावला. Having a dream is a rare event. you can tell on an average how many dreams you have. but you cant tell how many dreams you did not have! Rare events don't follow normal distribution. their distribution is poisson which is confirmed by the survey
२. I guess the attempt was to prove that there is no relation between the dream and any particular month. In that case the null hypothesis becomes " there is no relation between month and frequency of dreams about ancestors in any month (मरठि महिना). "
3. to do this we need following table - where rows are months. And there are two columns. column one tells the number of dreams about the ancestors in any given month. column two tells us the dreams of other types.
4. on this table u can either perform a chi-square test or Likelihood-ratio test.
5. for chi-square test u have the hypothesis that there is no relation between rows and columns. And u try to disprove that
6. for Likelihood-ratio test, ur hypothesis is that percentage of ancestor related dreams in each month is same with poisson distribution. And then u try to reject that using given data.
7. the survey done did not ask you to give the division of ur dreams across months and their types. Instead it calculated the frequency or coincidence assuming uniform distribution : wrong assumption.
8. The outcome was not based on any statistical test either mentioned above or something similar.
9. age group of the people is important factor in this survey. i wonder if college kids would dream anything other than babes and bikes!
त्यामुळे केलेला कौल व त्याची so called चिकित्सा ही गणितीय भोंदूगिरी आहे. त्यावर विश्वास ठेवणारेही अन्धश्रद्धाळू ठरतील. ह्याला जर कुणाला विरोध करायचा असेल तर पक्के गणिती पूरावे घेवून या.
आता आपण गणित आणि धर्माचा दूरूपयोग करून नवीन समिकरन तयार करूयात.
समजा एक नवीन सर्व्हे केला. तरूण मूलांना आपण असा विचारला. प्रत्येक आठवड्यात तूमच्या स्वप्नात किती वेळा सुंदर तरूणी येते. हे पाहून आपण सहज सांगू शकतो की valentine day चा आठवडा वा दुसरा आठवडा ह्यात काहि विशेष फरक नाहि. पण त्याला आपण फारसा विरोध करत नाहि. कॉलेज मधली सर्वात सुंदर तरूणी कटन्याची probability ही ब्राम्हणाला शिधा देवून पितरं शांत होण्याईतकिच कमी असते. पण तरीही आपण हार मानतो का. इथ दोन मुद्दे लक्षात घेन गरजेचा आहे.
१. श्रद्धा किंवा भावना ही वैज्ञानिक कसाटीवर पड्ताळून पाहाता येत नाहि.
२. तसा प्रयत्ना करायचा असेल तर कमीत कमी गणिताशी तरी प्रामाणिक रहा.
valentine day आपल्या परंपरेत बसत नसतानाही आणि गणितात बसत नसताना त्याला अन्ध्श्रद्धेचा नाव दिला नाहि तर परंपरेत बसनार्या पितृ पक्षाची हेळ्सांड का? माझा स्वतःचा ह्या गोष्टीवर विश्वास नाहि. पण ज्याना ठेवायचा आहे त्यांच्यावर टिका करने थोडा उदधटपणाच ठरेल!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
forgot the references
इथेच तर आपण मार खातो....
हमम
प्वासॉनही नाही
>>कौलाची उत्तरे नॉर्मल
प्रॅक्टिसमध्ये प्वासॉन नाहीत
>>हिस्टोग्रॅम-बिन १ केले तरी
अॅसिम्टॉटिक साठी करोडही लहानच
>>अॅसिम्टॉटिक साठी करोडही
खूपच तांत्रिक होते आहे
one last try
विचारूनच बघा
discussed with prof. 1.
हॅ हॅ हॅ
थोडा खेळ खंडोबा!
तुमच्या म्हणण्यातदेखील तथ्य
आपण एकदा नव्हे तर दुसर्यांदा
आणखी एक गडबड
ok itha waachnyaat thoda
थियरीच ठीक नाही :-)
>>प्वासॉन असण्यासाठी दोन
भोंदूगिरीची उदाहरणे पाहून
(विषय दिलेला नाही)
रंगराव, लेख आवडला. तुमची आणि
>>एक मुद्दा नाही आवडला तो
धर्म आणि विज्ञान
रंगराव तुम्ही इंग्लिश मधुन खुप छान लिहता कि हो.....
डोक्यावरून विमान गेलं कि
बस काय राव. तुमी टोमणा बी असा
संयतपणा जरूरी
शब्द चूकीचे वापरले हे आधीच
शब्द चूकीचे वापरले हे आधीच