मनसे गीत
मनसेचे सैनीक आम्ही....हो हो हो
आम्ही मराठीसाठी लढणार
हिंदूस्थानी राहूनहीहो
आम्ही मराठीपण जपणार ||धृ||
कितीक नडले त्यांना भरडू
कितीक चिडले त्यांना चिरडू
आडवे आले त्यांना कापून काढू
आम्ही शरण कुणा न जाणार ||१||
महाराष्ट्र नवनिर्मीण्या पुढे सरसावू
समृद्धी अन विकास पाहू
महाराष्ट्र अन मराठी असे ध्येय आमुचे
आम्ही मराठी भाषा वैभवासी नेणार ||२||
विविध जाती, पंथ निराळे
धर्म वेगळा, वर्ग निराळे
मनसेच्या ध्वजाखाली एकत्र करणार
आम्ही महाराष्ट्र नवनिर्मीणार ||३||
असो कुणी हिंदू वा असो कुणी मुस्लीम
राहो कुणी बौद्ध वा राहो कुणी ख्रिश्चन
जात न मानू आम्ही धर्म न कोणता मानू
आम्ही सारे मराठीचे मुले होणार ||४||
समस्या असोत कितीही आम्ही सोडवू
मराठी आड कोण येई त्यांना फोडू
नवरचना करण्या, संघर्ष करण्या
आम्ही हाती हात धरून कामे करणार ||५||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
मनसे सैनीक
२९/०९/२०१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3222
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही पण मनसे सैनिक.
छान आहे .. आवडले ..
झकास
गीत चांगले आहे. पण चाल ही
इंस्ने, तुला ज्या अर्थी नक्कल
In reply to गीत चांगले आहे. पण चाल ही by इंटरनेटस्नेही
लई भारी
मराठीला काळीमा फासणार्या
कसा आणि कुठे मराठीला काळीमा
In reply to मराठीला काळीमा फासणार्या by आमोद शिंदे
छान आहे....!
>>मनसे ला कविता जरुर
In reply to छान आहे....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळजी करू नका. पाठवलेली आहे.
In reply to >>मनसे ला कविता जरुर by गांधीवादी
आम्ही पण मनसे सैनिक