मस्तच,
"आत्त्ता आम्ही हॉस्पिटल मधुनच परत येतोय, माझ्या मुलाला सकाळीच डिस्चार्ज मिळालाय, तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा."
तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.
एकदम हदयस्पर्शी, लिखाण.
कथेच्या शेवटी हा उलघडा.
मान गये आपको.
इ॑द्रधन्युशचा फोटो ही छान.
उत्तम लघुकथा.. चा॑गली जमली आहे..आणखी येऊ द्या..
एक शंका आहे, इंद्रायणी एक्सप्रेस तर सकाळी निघते ना मुंबई वरुन मग सुर्यास्त कसा काय बघीतला त्याने.
काय भडकमकरसरा॑चे विद्यार्थी काय..? :) ता॑त्रिकदृष्ट्या मुद्दा बरोबर आहे.. सि॑हगड कि॑वा कोणार्क वा कन्याकुमारी एक्सप्रेस म्हणायला हवे होते
अनुवादासाठी केलेल्या कथानिवडीपासून ते ती स्वैरपणे अनुवादीत करताना वापरलेल्या सुयोग्य अर्थछटायुक्त शब्दांपर्यंत.. सगळंच खूप आवडलं. पुलेमशु ( पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा ).
का कोण जाणे पण आनंदयात्री या सदस्यनावाला जागलात, असे वाटले.
अनुवाद जमलाय.
ही कथा मुळ आंग्ल भाषेत वाचलिए.
पण अनुवादातही तुम्ही तोच टवटवीत पणा ठेवलाय.
विचार अगदि बरोब्बर पोचतो यातुन मुळ कथे प्रमाणेच.
एक अत्यंत यशस्वी अनुवाद!
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
गोष्ट जमली आहे यात शंका नाही. प्रत्येक दिवस हा दृष्टी येण्याचा पहिला दिवस असल्यासारखा जगणे हा संदेश परिणामकारकपणे पोचविणारी कथा.
कथेच्या या तात्पर्यात माझ्या अल्पमतीप्रमाणे मला एक छोटीशी गोष्ट वाढवावीशी वाटते आहे. प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी मिळण्याचा पहिला दिवस आहे या उत्साहाइतकेच महत्त्वाचे आहे - प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी उपलब्ध असण्याचा शेवटचा दिवस असल्यासारखे जगणेसुद्धा ! आजूबाजूची माणसे , आपले आप्तस्वकीय , कुटुंबीय , आपले आवडते छंद या सगळ्यांचा सहवास आज मिळतो आहे तोवर त्याचा आनंद घ्या आणि त्याना आनंद द्या. कुणास ठाऊक , उद्या आपली गाडी अशा अंधार्या बोगद्यात शिरायची ज्याला शेवट नाही !
मानगये... सुंदर लिहिलयस.... शॉर्ट स्टोरीचा बाज , कथाबीज , मांडणी आणि शेवटचा धक्का फक्कड जमलय. विशेषतः शेवटचा धक्का अप्रतिम..... मजा आली.
अश्याच शॉर्ट स्टोरी लिहीत जा. क्रमशः च्या गर्दीत अशी गोष्ट म्हंजे जेवताना मधेच लसणाची किंवा सुकटाचे चटणी तोंडी लावायला मिळाल्यासारखे आहे.
(सुकवलेल्या प्रथमावतारावर विशेष प्रेम असणारा) आंबोळी
काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला..
"इतक्यात पावसाला सुरुवात झाली अन पावसाचे तुषार आत बसलेल्या प्रवास्यांवर खिडकीतुन पडायला लागले. थोडे उन थोडा पाउस असे मोठे विहंगम दृष्य पाहुन तिशीच्या पोराच्या आनंदाला पारावार उरला नाही, ताठ होउन भान विसरुन तो पावसाला पहात होता. अत्यानंदाने त्याने दोन्ही हातांनी गजांना घट्ट धरुन ठेवले होते. भावनातिरेकाने तो शहारला, त्याच्या हातावरची लव उभी राहिली, त्यावरच्या चकाकणार्या पाण्याच्या थेंबांचे डवरुन उठलेले मोती पहावे का बाहेर सुर्यास्त होतांना ढगांच्या कडांवर विसावलेले इंद्रधनुष्य पहावे अश्या विचारात तो बेभानपणे आलटुन पालटुन दोन्ही दृष्य नजरेत साठवुन घेत होता"
हा परिच्छेद सगळ्यात जास्त आवडला.. मस्त केलंय वर्णन!
काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला..
मी ही वाचली होती ओरिजिनल मेल... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अस वाट्टय इथच खाली उतरुन नुसते हे डोंगर दर्या बघत बसावेत ... नाही ?"
हे ऐकता ऐकता बाप सुद्धा हातातला पेपर ठेवुन, पोराबरोबर बाहेरची सिनरी पहाण्यात रमला.
:)
तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा."
तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.
क्या बात है !
आनंदयात्रीसाहेब,
बाकी हा लघुकथांचा प्रांत म्हणजे तुमचा हक्काचा :)
शेवटच्या परिच्छेदात कथेला झर्रकन कलाटणी देण्याची तुमची शैली आम्हाला खुप आवडते. अनुवादासाठी निवडलेली कथाही ह्याच जातकुळीतली. सुंदर!
अवांतरः कौसरबी आणि अब्दुलच्या कथेची आतूरतेने वाट पाहतो आहे. येऊद्या लवकर :)
- (प्रभावित) ध मा ल.
प्रतिक्रिया
वा ! काय कथा
एकदम मस्त
एकदम सही.
हदयस्पर्शी
उत्तम
जमलं..जमलं...
आवड्या !
सुरेख
सुरेख +१
सुरेख!
वाह.
वा रे दोस्ता वा !
सुंदर गोष्ट
व्वा!
मस्त
डोळे उघडले
बॉस
सुंदर कथा
सुंदर कथा
बहोत..
मस्तच!!!!!!!!!
काही
मस्त जमलंय
हेच म्हणते...
अस वाट्टय
सुरेख..
अप्रतिम!
वा वा अप्रतिम!
छान कथा.
धन्यवाद