✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"नैनिताल" भटकंती भाग २

J
jaypal यांनी
Wed, 09/29/2010 - 17:44  ·  लेख
लेख
२ दिवस ढगाळ वातावरण आणि गारा यातुन एकदाच सुर्यनारायणाने दर्शन दिल. हे दिवासाचे काही फोटो. हा मुख्य तलाव आणि त्या काठी वसलेली हॉटेल्स. १. 1 २. 2 ३. 3 ४4 आम्ही गेलो होतो तो सिजन ऑफ सिजन अस्ल्याने ह्या बोटी गि-हाईकाची वाट बघत तिष्टत उभ्या होत्या. ५ 4 ६.ब्युटी अँड बिस्ट 6 ७. नैनिताल विविध आकाराच्या+सुवासाच्या मेणबत्यांसाठी देखिल प्रसिद्ध आहे. 7 ८.हे सगळ टिपता टिपता संध्याकाळचे ७:३० कधी वाजले ते कळलच नाही. ti ९. 9 १०. 10 ११. मुख्य माल रोडवर संध्याकाळ पासुन रात्री पर्यंत वाहनांना बंदी असल्याने बच्चे कंपनी बिनधास्त पणे रस्त्यावर बागडु शकतात. 11 १२. ही आहे बंगाली जादुगरीण सगळ सफाचट / चकाचक संपवुन टाकल ;) 12 दुस-यादिवशी सकाळी लवकर उठुन अल्मोरा, कौसानि आणि जागेश्वरच्या प्रवासाठी निघायच होतं म्हणुन आटोपत घेउन सगळेच लवकर झोपलो. पुढचे भाग जरी जागेश्वर शिर्षकाने असले तरी ते केवळ जागेश्वरचे नसुन ते अल्मोरा, कौसानि आणि जागेश्वर असे मिश्र स्वरुपाचे आहेत. कॅमेरा निकॉन डि९० लेन्स निकॉन १८/५५ आणि ७०/३००

Book traversal links for "नैनिताल" भटकंती भाग २

  • ‹ "नैनिताल" भटकंती भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3238 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

चित्रपाल...आपल हे जयपाल

सुहास..
Wed, 09/29/2010 - 17:48 नवीन
चित्रपाल...आपल हे जयपाल ..पुन्हा फॉर्मात ... फोटो क्रंमाक १२ विषेश आवडला आहे !! कॉपीराईट राखुन ठेवावा..पळवुन नेल्यास मंडळ जबाबदार नाही.
  • Log in or register to post comments

लई लई लई भारी!!!!

प्रभो
Wed, 09/29/2010 - 19:38 नवीन
लई लई लई भारी!!!!
  • Log in or register to post comments

मस्त रे जयप्या.

गणपा
Wed, 09/29/2010 - 19:55 नवीन
मस्त रे जयप्या. ब्युटी अँड बिस्ट शिर्षक आवडले. :)
  • Log in or register to post comments

मस्तच रे! हाव निर्माण

मेघवेडा
Wed, 09/29/2010 - 19:55 नवीन
मस्तच रे! हाव निर्माण झाल्यासारखं झालंय आता. लौकर येऊ दे पुढले भाग! :D
  • Log in or register to post comments

झक्कास!!!!!!!!!!

विलासराव
Wed, 09/29/2010 - 19:59 नवीन
झक्कास फोटो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा