नमस्कार,
मला आपणाकडून एक मदत पाहिजे आहे. माझे आई-बाबा ( वय सत्तरीच्या पुढे) नोव्हेंबर मधे दिल्ली, जालंदर ,चंदिगड, अमृतसरला जाणार आहेत. आईला जालंदरला तिच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. तिकडची रहाण्याची सोय आयोजकांनी केली आहे . मात्र दिल्ली, चंदिगड त्याढिकाणी रहाण्याची सोय असलेली चांगली हॉटेल्स ( महाराष्ट्र मंडळ वगैरे ) माहित नाहीत . ज्यांना काही यासंबंधी माहित असेल तर कृपया माहिती द्यावी .
धन्यवाद
अमोल केळकर
वाचने
3429
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिल्लीत पहाडगन्ज एरीयात
दिल्लीत पहाडगन्ज एरीयात महाराष्ट्र मंडळाचे हॉटेल आहे. राहण्याची सोय छान आहे.
धन्यवाद, काही संपर्क नंबर
In reply to दिल्लीत पहाडगन्ज एरीयात by सुत्रधार
धन्यवाद, काही संपर्क नंबर वगैरे देऊ शकाल का?
अमोल
Maharashtra Mandal Dehli
Maharashtra Mandal Dehli Local Market Place,Services,Shopping in ... -
Maharashtra Mandal Dehli Find information about famous / popular Local ... Pahar Ganj. Delhi. 23583683, 65356943 ... No.10, Vijay Mandal En, DDA Market ...
www.buzzintown.com/.../local--Maharashtra%2BMandal%2BDehli.html - Cached
इथे बघा
आईचे अभिनंदन. अन पुरस्कार
आईचे अभिनंदन. अन पुरस्कार कसला मिळाला, कोठे जायचे आहे पुरस्कारासाठी ते सांग की चोरा.
+१
In reply to आईचे अभिनंदन. अन पुरस्कार by पाषाणभेद
+१ हेच बोल्तो !
केळकर भारी लबाड आहात हो तुम्ही ;)
' पंजाब साहित्य अकादमीचा '
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
' पंजाब साहित्य अकादमीचा ' पुरस्कार - साहित्य सेवे बद्दल मिळाला आहे. १३ - १४ नोव्हेंबर ला जालंदरला देण्यात येणार आहे.
https://www.ujjwalakelkar.blogspot.com
धन्यवाद :)
अमोल
नक्की पहाते अनुदिनी. मी
In reply to ' पंजाब साहित्य अकादमीचा ' by अमोल केळकर
नक्की पहाते अनुदिनी. मी चाळली. आपल्या मातोश्री कर्तुत्ववान साहित्यिक दिसतात. त्यांची अनुदिनी वाचायला आवडेल. त्यांचे अभिनंदन.
आईचे हार्दिक अभिनंदन
आईचे हार्दिक अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आईचे हार्दिक अभिनंदन !
आईचे हार्दिक अभिनंदन !
आपल्या आई चे हार्दिक
आपल्या आई चे हार्दिक अभिनंदन.
-
दिल्ली मध्ये काही दिवस कंपणी तर्फे होतो मी २००८ मध्ये.
जुन्या कंपणीतील मित्र तेथेच असेन दिल्लीला .. फोन नं देतो घेवुन .
काही हेल्प लागली आनखिन ही तर करेन तो हेल्प.
आपल्या मातोश्रींचे हार्दिक
आपल्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन.
Address: International Youth
Address: International Youth Hostel, 5-Nyaya Marg, Chanakyapuri, New Delhi - 110021
Telephone:91-11-26116285, 91-11-24101246
आईचे हार्दिक अभिनंदन
आईचे हार्दिक अभिनंदन
आईचे हार्दिक अभिनंदन
आईचे हार्दिक अभिनंदन,आणी स्टेशन जवळच टाटा ग्रुप्चे ginger hotel हि चांगले आहे
तुमच्या आईचे हार्दिक अभिनंदन.
तुमच्या आईचे हार्दिक अभिनंदन.
आईचे हार्दिक अभिनन्दन!!!
आईचे हार्दिक अभिनन्दन!!!
सर्वांचा आभारी आहे अमोल
सर्वांचा आभारी आहे :)
अमोल