नमस्कार,
मला आपणाकडून एक मदत पाहिजे आहे. माझे आई-बाबा ( वय सत्तरीच्या पुढे) नोव्हेंबर मधे दिल्ली, जालंदर ,चंदिगड, अमृतसरला जाणार आहेत. आईला जालंदरला तिच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. तिकडची रहाण्याची सोय आयोजकांनी केली आहे . मात्र दिल्ली, चंदिगड त्याढिकाणी रहाण्याची सोय असलेली चांगली हॉटेल्स ( महाराष्ट्र मंडळ वगैरे ) माहित नाहीत . ज्यांना काही यासंबंधी माहित असेल तर कृपया माहिती द्यावी .
धन्यवाद
अमोल केळकर
वाचने
3396
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिल्लीत पहाडगन्ज एरीयात
धन्यवाद, काही संपर्क नंबर
In reply to दिल्लीत पहाडगन्ज एरीयात by सुत्रधार
Maharashtra Mandal Dehli
आईचे अभिनंदन. अन पुरस्कार
+१
In reply to आईचे अभिनंदन. अन पुरस्कार by पाषाणभेद
' पंजाब साहित्य अकादमीचा '
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
नक्की पहाते अनुदिनी. मी
In reply to ' पंजाब साहित्य अकादमीचा ' by अमोल केळकर
आईचे हार्दिक अभिनंदन
आईचे हार्दिक अभिनंदन !
आपल्या आई चे हार्दिक
आपल्या मातोश्रींचे हार्दिक
Address: International Youth
आईचे हार्दिक अभिनंदन
आईचे हार्दिक अभिनंदन
तुमच्या आईचे हार्दिक अभिनंदन.
आईचे हार्दिक अभिनन्दन!!!
सर्वांचा आभारी आहे अमोल