हा अस्सल मराठी शब्द आहे.
ॐनमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या... या ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या ओवीच्या 'ॐनमो' या शब्दावरून ओनामा हा शब्द आला आहे.
श्रीगणेशा आणि ओनामा एकच.
असो.
बुद्धीबळातल्या जादुगाराची ओळख करुन दिल्याबद्दल आपले मनापासून आभार.
रिगाच्या जादूगाराला आमचाही सलाम !!!
'वजीर देखा लेकिन ताल नहीं देखा'अशी होऊन जाई! हे तर फारच सुरेख !!!
-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(वजीर गेल्यावर डाव सोडून देणारा बुद्धीबळपटू)
असे होमवर्क देणारे लेख विरळा...
हेच म्हणतो...!
माझाही या जादुगाराला मनोमन सलाम...
रंगा, अतिशय सुंदर लेख! घटकाभर बुद्धिबळाच्या त्या अफाट मोहमयी दुनियेत नेऊन सोडलेस, मजा आली! :)
आपला,
(कास्पारावप्रेमी) तात्या.
आवडला.
पुस्तकातल्याच खेळी समजू न शकल्यामुळे मला बुद्धिबळाची भयंकर भीती आहे. त्यामुळे पुस्तकातल्या खेळ्या धुडकावून बेधडक चाल चालणार्या या तालास माझा मनापासून सलाम!
चतुरंग यांनी बुद्धिबळाबद्दल लिहीणे म्हणजे तात्यांनी संगीतावर , धोंडोपंतांनी ज्योतिषावर , संजोपरावांनी जी एंवर , अजानुकर्णाने तुकारामावर लिहिण्यासारखे आहे. हे तो ज्ञात्याचे लिहिणें !
असेच आणखी लेख येऊ द्यात !
लेख वर आणल्याबद्दल आभार! :-)
जादूगाराच्या कर्तृत्वाच्या मानाने लेख फारंच त्रोटक वाटला. की माबुदोस? बुद्धिबळात माझी गती राजासारखी आहे. एक ना धड भाराभार चिंध्या नुसत्या.
-नाठाळ नठ्या
प्रतिक्रिया
छान
ओनामा
सुंदर..
किती सुंदर..
फर्मास
तुमच्या टोपणनावाला साजेसा..
वा चतुर वा !!!
छान, माहितीपूर्ण लेख!
हेच,
नावाला साजेसा लेख
उत्कृष्ट लेख
अचूक खेळी
लेख मस्त आहे
वर आणल्याबद्दल धन्यवाद
मस्त लेख...