✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रिगाचा जादुगार!

च
चतुरंग यांनी
Wed, 05/14/2008 - 11:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6912 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

छान

आनंदयात्री
Wed, 05/14/2008 - 11:14 नवीन
रिगाचा जादुगाराची छान ओळख करुन दिलीत, धन्यवाद. >>बुद्धिबळाचा ओनामा केला म्हणजे श्रीगणेशा केला असे म्हणायचे आहे का ? ओनामा रशियन शब्द आहे का ?
  • Log in or register to post comments

ओनामा

विसुनाना
Wed, 05/14/2008 - 15:26 नवीन
हा अस्सल मराठी शब्द आहे. ॐनमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या... या ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या ओवीच्या 'ॐनमो' या शब्दावरून ओनामा हा शब्द आला आहे. श्रीगणेशा आणि ओनामा एकच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

सुंदर..

स्वाती दिनेश
Wed, 05/14/2008 - 11:52 नवीन
वा! 'रिगाचा जादूगार' नांवही आवडले आणि परिचयही, स्वाती
  • Log in or register to post comments

किती सुंदर..

प्राजु
Wed, 05/14/2008 - 14:53 नवीन
माहिती दिली आहे चतुरंग तुम्ही... खूपच छान. रिगाच्या जादुगाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फर्मास

सुमीत
Wed, 05/14/2008 - 14:59 नवीन
लेख फर्मास झाला आहे, आवडले बुद्धीबळा वर आणि ते पण ह्या खेळाच्या महान खिलाडी बद्द्ल वाचायला.
  • Log in or register to post comments

तुमच्या टोपणनावाला साजेसा..

विसुनाना
Wed, 05/14/2008 - 15:33 नवीन
बुद्धीबळ आणि चतुरंग हे सोंगट्यांचे खेळ. चतुरंग बुद्धीबळाचा बापच म्हटला पाहिजे. रिगाच्या जादुगाराबद्दल वाचून एका महान बुद्धीबळपटूची ओळख झाली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वा चतुर वा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/14/2008 - 16:06 नवीन
बुद्धीबळातल्या जादुगाराची ओळख करुन दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. रिगाच्या जादूगाराला आमचाही सलाम !!! 'वजीर देखा लेकिन ताल नहीं देखा'अशी होऊन जाई! हे तर फारच सुरेख !!! -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (वजीर गेल्यावर डाव सोडून देणारा बुद्धीबळपटू)
  • Log in or register to post comments

छान, माहितीपूर्ण लेख!

पिवळा डांबिस
Wed, 05/14/2008 - 19:34 नवीन
आता, 'दि मॅमथ बुक ऑफ वर्ल्डस ग्रेटेस्ट चेस गेम्स' मिळवून वाचले पाहिजे. असे होमवर्क देणारे लेख विरळा...:)
  • Log in or register to post comments

हेच,

विसोबा खेचर
गुरुवार, 05/15/2008 - 08:00 नवीन
असे होमवर्क देणारे लेख विरळा... हेच म्हणतो...! माझाही या जादुगाराला मनोमन सलाम... रंगा, अतिशय सुंदर लेख! घटकाभर बुद्धिबळाच्या त्या अफाट मोहमयी दुनियेत नेऊन सोडलेस, मजा आली! :) आपला, (कास्पारावप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

नावाला साजेसा लेख

धनंजय
गुरुवार, 05/15/2008 - 04:07 नवीन
आवडला. पुस्तकातल्याच खेळी समजू न शकल्यामुळे मला बुद्धिबळाची भयंकर भीती आहे. त्यामुळे पुस्तकातल्या खेळ्या धुडकावून बेधडक चाल चालणार्‍या या तालास माझा मनापासून सलाम!
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट लेख

मुक्तसुनीत
गुरुवार, 05/15/2008 - 05:22 नवीन
चतुरंग यांनी बुद्धिबळाबद्दल लिहीणे म्हणजे तात्यांनी संगीतावर , धोंडोपंतांनी ज्योतिषावर , संजोपरावांनी जी एंवर , अजानुकर्णाने तुकारामावर लिहिण्यासारखे आहे. हे तो ज्ञात्याचे लिहिणें ! असेच आणखी लेख येऊ द्यात !
  • Log in or register to post comments

अचूक खेळी

मनस्वी
गुरुवार, 05/15/2008 - 16:14 नवीन
अतिशय गुंतागुंतीच्या स्थितीवर तब्बल ४० मिनिटे सखोल विचार करुन शेवटी तालने घोड्याचे बलिदान देणारी अचूक खेळी केली!!
रिगाच्या जादुगाराशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चतुरंग.
पुस्तकातल्या खेळ्या धुडकावून बेधडक चाल चालणार्‍या या तालास माझा मनापासून सलाम!
लेख छान झाला आहे.
  • Log in or register to post comments

लेख मस्त आहे

diggi12
Fri, 10/04/2024 - 00:45 नवीन
लेख मस्त आहे
  • Log in or register to post comments

वर आणल्याबद्दल धन्यवाद

नठ्यारा
Sat, 10/05/2024 - 01:55 नवीन
लेख वर आणल्याबद्दल आभार! :-) जादूगाराच्या कर्तृत्वाच्या मानाने लेख फारंच त्रोटक वाटला. की माबुदोस? बुद्धिबळात माझी गती राजासारखी आहे. एक ना धड भाराभार चिंध्या नुसत्या. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मुक्त विहारि
Sun, 10/13/2024 - 12:13 नवीन
आवडला...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा