कोलंबस
मी इडली हॉटेलमधे खात नाही.
कारण -९९.९९% सांबार म्हणुन जे फोडणीचे लाल पाणी देतात त्याला सांबार म्हणणे हे खर्या सांबाराचा अपमान आहे.
ह्यातलीच एक वरायटी म्हणजे कॉळंबो.
हे इडली बरोबर पण चालते- चालते काय धावते.
हॉटेल मधे २ इडल्यांवर पोट भरते.
घरी १२ सहज जातात.
म्हणुनच हॉटेल मधे कधी नाईलाजाने इडली खावी लागली तर सांबार चटणी अलग अलग.
उगीचच स्वःत ला कमीट कशाला करायचे.
चाखुन बघायचे.
नाहीतर आपली चटणी परवडली.
चट्णी पण बहुतांशी सत्व काढलेल्या पांढर्या चोथ्याची असते.
___________________________________________________
ज्यांना भात खायला आवडतो त्यांना भाता बरोबर कोलंबस म्हणजे पर्वणी.
आवडी नुसार ह्यातले डाळीचे प्रमाण कमी जास्त करता येते.
ह्यात शेवग्याच्या शेंगा, बटाटा, वांगे, फरसबी आपल्या आवडी नुसार.
तिखट आपल्या कुवती नुसार.
पण भात अगदी गरम हवा.
---------------------------------------------------------------------------------------
फोडणी शुद्ध तुपातली दिल्याने कोलंबस च खुमारी अजुन वाढते.
पण ह्यातली खरी गोम आहे ती सांबार पावडर.
लग्न झाल्यावर ३ र्या दिवशी सौ. ने केलेला कोलंबस खाल्यावर माझ्या मोठ्या भावाने दिलेली प्रतिक्रिया खालील प्रमाणे.
Look here buddy. If you were to make this girl unhappy in future for any reason whatsoever, I will kick you where it hurts most.
----------------------------------------------------------------------------------------
बाजारात मिळाणारी सांबार पावडर ही शुद्ध नसते.
सासुने घरी बनवुन पाठवलेली होती.
आजपर्यंत हुंडा घेतला नाही ह्याची खंत नाही.
असो.
अगदी जवळ जवळ तशीच सांबार पावडर गावावरुन मागवलेली आहे.
कुणाला हवी असल्यास मागणी नोंदवावी.
मिपावर २ वर्षे आयडी न उडता जिवंत राहील्याबद्दलचे सेल्लिब्रेशन.
ही एक गिफ्ट आहे. पैसे घेणार नाही.
फक्त कुरियर करायचा आग्रह करु नये.
कुरियर शी डील करायचा पेशन्स माझ्याकडे नाही.
एरिया रेप्रेझेंटेटीव ने ही जबाबदारी घ्यावी.
-----------------------------------------------------------------------------------------
वाचने
8192
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
अरेरे!!!
पण पाकृ देलिच्च नाय तुमि !
In reply to पण पाकृ देलिच्च नाय तुमि ! by मितान
+१
अरे वा!
In reply to अरे वा! by सहज
+१
मास्तुरे, आपल्या
सहज
In reply to सहज by विनायक प्रभू
मास्तर, सांबार ची पाककृती यायलाच पाहीजे...
अगदी जवळ जवळ तशीच सांबार
In reply to अगदी जवळ जवळ तशीच सांबार by गणपा
गणपाभौ म्हणत्यात तस्संच
In reply to गणपाभौ म्हणत्यात तस्संच by मितान
असेच!
In reply to असेच! by मेघवेडा
मलापण तुम्च्यात अॅड करून
:)
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
पार्टी
अगदी जवळ जवळ तशीच सांबार
ठाण्यातला पहिला नंबर माझा..
In reply to ठाण्यातला पहिला नंबर माझा.. by निखिल देशपांडे
>>उद्या फोनवतो तुम्हाला. =))
In reply to >>उद्या फोनवतो तुम्हाला. =)) by धमाल मुलगा
धम्या
फोन
कृपया माझ्यासाठी थोडी पावडर
लेखन शैली आवडली
प्रथमच मास्तरांची लेखनशैली कुनाला तरी आवडली.
मास्तर! कोलंबस एकदम
बाजारात मिळणारी सांबार पावडर ही शुद्ध नसते.
मी तर नक्की मागवली असती पण
In reply to मी तर नक्की मागवली असती पण by दिपाली पाटिल
.
नक्की म्हणणं काय आहे ??
In reply to नक्की म्हणणं काय आहे ?? by शाहरुख
म्हणजे
In reply to नक्की म्हणणं काय आहे ?? by शाहरुख
मी तर नक्की मागवली असती पण
काय हे? एवढं वर्णन करुन कृती
हॅ!!
मास्तर,
In reply to मास्तर, by चतुरंग
येताना माझ्यासाठी पण आणा हो
In reply to येताना माझ्यासाठी पण आणा हो by प्रभो
कोण प्रभो?
In reply to कोण प्रभो? by चतुरंग
आम्ही डायरेक्ट तुमच्या होम
In reply to आम्ही डायरेक्ट तुमच्या होम by प्रभो
अर्र तिच्या तू आहेस होय!!
हे काय
गणपा यांना अनुमोदन. प्लीज
मी (धम्या आणि माझ्या वतीने)
मला वाटल कोल्बमस म्हणजे
पाहा ही खंत ! :)
दिलीपभाउंशी सहमत.
कोळंबो
सांबार ...