पहिलि नोकरी पहिला दिवस! डोक्युमेन्ट्स सबमिट करने आणि आपन किती महान कम्पनी जोइन केली आहे हे गाण आइकण्यात गेला. दुसर्या दिवशी एक नामवन्त आईटि कम्पनि कशी असेल ह्याचा विचार करत ओफिस मध्ये पोहचलो. मेनेजर साहेबानि सगल्यान्शी ओलख करुन दिली. म्हनाले आज सन्ध्याकाली अमेरिकन टीम सोबत मीटीन्ग आहे. उत्सुकता अजून शिगेला. ए सी चा गारवा, कफेतील स्नक्स, दुपारचे मस्त जेवन! सो फार सो गूड!
विचारपूस करून शुभेच्छा आदन प्रदान होवून मीटीन्ग सुरू झाली. फीरअन्ग साहेब म्हनाले आज तुमच्या साठी मोठा दीवस आहे. आम्हि एक महत्वपूर्न प्रोजेक्ट भारतात शिफ्ट करनार आहोत. भारतीय लोकन्च्या परिश्रमा वर आपनास पूर्न विश्वास आहे. आम्हि मोउन्टन व्हिवु मधिल ओफिस बन्द केले आहे. ह्या प्रोजेक्ट साठि तिथे ५ मिलिअन डोलर्स खर्च होत होते. भारतात हे काम १ मिलिअन डोलर्स मध्ये होइल. आनि कोम्पनिला ४ मिलिअन डोलर्स फायदा होइल. ब्ला ब्ला ...
पुढे तो काय बोलला ते ऐकु आले नाहि. स्वाभिमान ह्या शब्दाची नक्कि काय अर्थ असतो ते सुचत नव्हत. आपन स्वावलम्बि होनार आनि चान्गल काम करनार कारन आपन एका चान्गल्या इन्स्टीटुत मधून पास झालो म्हनून. पन आपन नोकरि करनार ते चिप लेबर म्हनून ? ए सि चा गारवा आता सुखद वाटन्या अएवजि, मनाला चट्के देत होता. आजुबाजुला पाहिजे तर सगले आनन्दि दिसले. मला अजून हि हे कलाला नाहि के ते लोक आनन्दी होते कि त्यानी तसे मुखवटे घातले होते.
गोन्धळ्लेल्या मनस्थीत एक विचार आला. ईट्स टू अर्ली टू जज! आनि कुठ्लहि काम हलका नसत. मनाचि समजूत घातली. नव्हे स्वतहला फसवल!
वाचने
12490
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिप लेबर
तूमची बाजू अर्ध्य सत्य आहे.
In reply to चिप लेबर by संकेत
मग आता तुम्ही काय करता?
In reply to तूमची बाजू अर्ध्य सत्य आहे. by रन्गराव
नोकरी, एका छोट्या भारतीय
In reply to मग आता तुम्ही काय करता? by शिल्पा ब
करूच नका
In reply to तूमची बाजू अर्ध्य सत्य आहे. by रन्गराव
मुद्दा अमान्य असन्यात काहि
In reply to करूच नका by संकेत
अमेरीकेत वर्णद्वेष माझ्या
मान्य...आणि नको तिथे जर मन
In reply to अमेरीकेत वर्णद्वेष माझ्या by शुचि
जे लिहला तो फक्त ट्रेलर आहे.
In reply to अमेरीकेत वर्णद्वेष माझ्या by शुचि
ह्म्म बरोबर आहे तुमचं
In reply to जे लिहला तो फक्त ट्रेलर आहे. by रन्गराव
ही चान्गली पळ्वाट आहे.
In reply to ह्म्म बरोबर आहे तुमचं by शुचि
तुम्ही एवढं म्हणताय...मग आता
In reply to ही चान्गली पळ्वाट आहे. by रन्गराव
प्रश्न तीखट आहे आणि उत्तर हि
In reply to तुम्ही एवढं म्हणताय...मग आता by शिल्पा ब
नाहि !!
In reply to ही चान्गली पळ्वाट आहे. by रन्गराव
स्वाभिमान आणि अहंकार ह्यातिल
In reply to नाहि !! by अर्धवटराव
अजीबात नाहि !!
In reply to स्वाभिमान आणि अहंकार ह्यातिल by रन्गराव
मी तडजोड शक्यतो करत नाही
In reply to जे लिहला तो फक्त ट्रेलर आहे. by रन्गराव
वर्णद्वेषाच म्हणशील तर मला
In reply to अमेरीकेत वर्णद्वेष माझ्या by शुचि
होय,ही तडजोड आहे हे मान्य
पहिली शहाणी प्रतिक्रिया
In reply to होय,ही तडजोड आहे हे मान्य by पारुबाई
अहो रंग॑राव, चिप लेबर आहे ते
प्रश्न पैशाचा नाहि! अपेक्षा
In reply to अहो रंग॑राव, चिप लेबर आहे ते by अनामिक
पण कोण म्हणतय की लायकी
In reply to प्रश्न पैशाचा नाहि! अपेक्षा by रन्गराव
चांगला मुद्दा आहे. त्यावेली
In reply to पण कोण म्हणतय की लायकी by शुचि
थोडं चुकताय का?
In reply to प्रश्न पैशाचा नाहि! अपेक्षा by रन्गराव
असहमत..
In reply to प्रश्न पैशाचा नाहि! अपेक्षा by रन्गराव
कटू पण सत्य आहे
रंगराव
पहीली गोष्ट म्हणजे मुळात कमी
१००% सहमत. रंगराव याला बिझनेस
In reply to पहीली गोष्ट म्हणजे मुळात कमी by कानडाऊ योगेशु
रिक्षावाले आणि स्वाभिमान ह्या
In reply to पहीली गोष्ट म्हणजे मुळात कमी by कानडाऊ योगेशु
विसंगत का बरे? उगाच आपले
In reply to रिक्षावाले आणि स्वाभिमान ह्या by रन्गराव
जाऊ द्या हो
In reply to विसंगत का बरे? उगाच आपले by सविता
"दहा किलोमीटर अन्तर टॅक्सीने
कालचीच गोष्ट आठवली
आपण म्हनताय ते बरोबर आहे. पण
In reply to कालचीच गोष्ट आठवली by गणेशा
बरोबर आहे तुमचे, पण माझ्या
In reply to आपण म्हनताय ते बरोबर आहे. पण by रन्गराव