हिशेबाची माय मेली? ग — गंगाधर मुटे, Wed, 09/22/2010 - 15:55 प्रतिक्रिया द्या 1083 वाचन 💬 प्रतिसाद (3) वा श्रावण मोडक Wed, 09/22/2010 - 16:01 नवीन वा. आवडली रचना. आवडली. आडदांडे तराजू- हे यशोधरा Wed, 09/22/2010 - 16:03 नवीन आवडली. आडदांडे तराजू- हे बरोबर आहे का? की थोडीफार सूट घेतली आहे? धन्यवाद. गंगाधर मुटे गुरुवार, 09/23/2010 - 08:21 नवीन प्रतिसादाबद्दल आभार. :) यशोधराजी, योग्य तोलमापण करू नये म्हणुन जाणिवपुर्वक छेडछाड केलेले तराजू अशा अर्थाने "आडदांडे तराजू" अशा अर्थाने योजिला आहे. किंवा आडदांडे म्हणजे आडदांड असाही अर्थ घेतला तरी चालेल. तराजूला विदर्भात दांडी पारडे असे म्हणतात. :)
आवडली. आडदांडे तराजू- हे यशोधरा Wed, 09/22/2010 - 16:03 नवीन आवडली. आडदांडे तराजू- हे बरोबर आहे का? की थोडीफार सूट घेतली आहे?
धन्यवाद. गंगाधर मुटे गुरुवार, 09/23/2010 - 08:21 नवीन प्रतिसादाबद्दल आभार. :) यशोधराजी, योग्य तोलमापण करू नये म्हणुन जाणिवपुर्वक छेडछाड केलेले तराजू अशा अर्थाने "आडदांडे तराजू" अशा अर्थाने योजिला आहे. किंवा आडदांडे म्हणजे आडदांड असाही अर्थ घेतला तरी चालेल. तराजूला विदर्भात दांडी पारडे असे म्हणतात. :)
वा
आवडली. आडदांडे तराजू- हे
धन्यवाद.