नूडल्स मिळाल्या सकाळी सकाळी म्हणजे कुठे तरी उत्तर पूर्व ईशान्येकडे घेउन निघाला आहात आम्हाला घेउन! चला पुढे ...उत्सुकतेने वाट पहातोय. सावरीच्या कापसाचा ढग ...वा..very interesting
लिखान आवडले. वर्णन जबर्दस्त ..
येव्हड्या दिमाख दार शब्दशैलीत बारदाना, परागंदा हे लोप पावत चाललेले शब्द ही खुप शोभुन दिसत आहे ..
लिहित रहा .. वाचत आहे ..
लेखन आवडले. पुढच्या भागाची वाट पाहतेय..
अवांतरः बारदाना शब्द आजकाल वापरात कमी आहे, पण इथे मिपावर 'परागंदा' हा शब्द चांगलाच प्रचलित आहे.. फक्त त्याचा अर्थ काय आहे हे विचारू नका.. );
प्रतिक्रिया
वाचतोय!
विलय - १
लिखान आवडले. वर्णन जबर्दस्त
लेखन आवडले. पुढच्या भागाची
वाचतोय
है शाब्बास!
आणखी!
आवडला हा भाग !! पू भा
वाचतेय........
मस्त सुरुवात!! लवकर लिहा
छान....पुढील भाग लवकर टाक्णे
अद्भुत रम्य वाटतय. सुंदर
वेगळं काहीतरी वाचायला मिळणार
छान सुरवात
कथेची सुरूवात चांगली झाली
सुरेख शैली...
येवु द्या पटापट पुढे...
वर्णने खूप छान आहेत.
एकदम झकास लिहिलं आहे! पुढचे
उत्तेजन दिल्याबद्दल सर्वांचे