साहित्य: उडीद डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, मीठ, मिक्सर, इडलीपात्र.
कृती: वरील तीनही डाळी प्रत्येकी अर्धा कप घ्याव्यात. स्वच्छ धुवून एकत्र भिजवाव्यात.
चार ते सहा तासांनी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. मीठ घालून पीठ आंबवण्यास ठेवावे.
सहा ते आठ तासांनी इडल्या कराव्या. त्यासाठी इडलीपात्राला तेलाचा हात लावून पीठ घालावे.
पंधरा मिनिटे वाफवून चटणीबरोबर इडल्यांचा आस्वाद घ्या!
या इडल्या फक्त डाळींपासून केलेल्या असल्याने प्रथिनयुक्त आहेत व पचनास जड आहेत.
याबरोबर चटणी जास्त चांगली लागते. सांबार नसलेले बरे.
रात्रभर पीठ आंबवण्यास ठेवू नका.
हा पदार्थ माझी मैत्रिण डॉ. गौरी हिने शिकवला आहे.
रेवती
रेवती
वाचने
13734
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
मग?
In reply to घाला, घाला शिव्या कोब्रा रंगाला!! by चतुरंग
बिसी आणि ओबिसी
In reply to घाला, घाला शिव्या कोब्रा रंगाला!! by चतुरंग
सुज्ञांनी
In reply to घाला, घाला शिव्या कोब्रा रंगाला!! by चतुरंग
साडेतीन? अर्धा नातेवाईक हे
In reply to सांगा जरा त्या रंगाला!सगळे by रेवती
अर्धा
In reply to साडेतीन? अर्धा नातेवाईक हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
वावा..
+१
In reply to वावा.. by स्वाती दिनेश
अगं रेवती, काल केल्या होत्या