कदमांना एकूण ते जरा टरकूनच असत. एकतर माणूस कोल्हापूरचा. त्यातून वकील. बाकी त्यांचे डाकबंगले, मटणपार्ट्या, धबधब्याच्या काठावर परदेशी स्त्रीबरोबर रोमान्स करणारा त्यांचा तो पोलीशी नायक, त्यांचे ते कोर्टातले वाद-प्रतिवाद हे त्यांच्या ठाणे- मालाड- अंबरनाथ अनुभवांच्या पलीकडे न गेलेल्या नायक नायिकांना जरा जडच जात असे.
वावा.. मजा आली...
:)
अवांतर : कालिजात वाईट कंटाळवाण्या तासाला मित्राबरोबर वहीचे एक एक मागचे पान भरून वपु, दळवी,बाबा कदम, ममंकर्णिक, रणजित देसाई, बाबुराव अर्नाळकर अशा लेखकांच्या स्टाईलने लिहायचे अशी टूम काढल्यावर वेळ उत्तम जाऊ लागला... त्या वह्या आता शोधल्या पाहिजेत
>> वपुंनी सामान्यांचे म्हणून पिवळ्ये गंजिफ्राक आणि त्याची पर्वा न करता नवर्याच्या कुशीत शिरणारी वहिदा असले मध्यमवर्गीय आड्यन्सला अपील होणारे काहीतरी काढले की पिंगे शांतादुर्गेच्या एका नजरेने मनात सुखाचे आणि शांततेचे कसे डोह उमटले असला डबलबार काढणार. त्यामुळे 'आपलं मार्केट खातो हा साला..' असं कधीकधी वपुंच्या मनात येत असे, आणि साहित्यिकाला असला मनाचा कद्रूपणा शोभत नाही, मग जर आपल्या मनात असे कद्रू विचार येत असतील, तर आपण साहित्यिक आहोत की नाही, अशीही शंका त्यांच्या मनात येऊन जात असे. >>
वरचा पॅरीग्राफ ताबडतोब अपील झाला. विशेषतः साहीत्यिक कद्रूपणा आणि त्या अनुषंगाने आलेली विनोदी शंका =))
जसजसा लेखाचा शेवट जवळ येऊ लागतो घालमेल होते,असे खुसखुशीत लेख संपू नयेत असं वाटतं.
खुसखुशीत!
>जिन्यात त्यांच्यापुढे कुणीतरी एक जाडजूड माणूस दुसया दोघांच्या खांद्यावर हात ठेवून वर जात होता.
कोणी तरी सांगा बॉ लवकर, पेरुची बी.......
अवांतर - धारवाडकरांना चहा आवडायचा नाही का?
'नाकात आहे, तोवर तो गंध असतो, छातीत गेला की तो श्वास होतो' हे उत्कट वाक्य त्यांना नुकतेच सुचले होते
जबरदस्त. त्यांची एक कथा मला आठवते, त्यात लेखकाच्या मुलाच्या मास्तरीणबाई असली वाक्यं बोलत असतात. (कल्पनेच्या जेटने कितीही उंच भरारी मारली तरी रनवे म्हणून सत्याची धावपट्टीच हवी) वपुंनी बहुतेक आपली (त्यांच्या मते) ग्रेड २ वाक्यं तिच्या तोंडी घातली होती.
मस्त खुसखुशीत लेखन.
अवांतर : लेखाचे शीर्षक आणि त्यात अॅपॉस्ट्र्फीमध्ये काळे हा शब्द पाहून काळेकाका आणि गांधीवादी यांचे पांढरे दहशतवादी यांबाबत काही लिहिलं आहे असं वाटलं होतं.
"एकंदरीत आपले सगळे जे काही आहे, ते उत्कट आहे अशी त्यांची ठाम म्हणजे अगदी फारच ठाम खात्री होती..." "आपण जे हिरमुसले आहोत ते ऑफिसमधून सेंडॉफच्या दिवशी मिळालेली लाल गुलाबाची फुले दुसर्या दिवशी हिरमुसतात तसे, की शेणाने सारवून घेतलेल्या जमीनीवर सकाळी घातलेली रांगोळी संध्याकाळी हिरमुसते तसे यावर विचार करत ते मागे वळाले ..."
हे भलतेच आवडले ! :)
स्वातंत्र्योत्तर मध्यमवर्गीय लेखकांची स्वर्गातली की (नरकातली?) काल्पनिक चर्चा आवडली.
कोणी आधी तर कोणी नंतर.. तरी सगळ्यांना संध्याकाळच्या चहाच्या (एकाच) रांगेत उभे केलेत की 'राव'!
हहपुवा. मस्तच जमलाय लेख.
"आपण जे हिरमुसले आहोत ते ऑफिसमधून सेंडॉफच्या दिवशी मिळालेली लाल गुलाबाची फुले दुसर्या दिवशी हिरमुसतात तसे, की शेणाने सारवून घेतलेल्या जमीनीवर सकाळी घातलेली रांगोळी संध्याकाळी हिरमुसते तसे यावर विचार करत ते मागे वळाले ..."
हा सिक्सर तर पार स्टेडियमबाहेर हाणलाय !
एकेक वाक्य वाचताना गालातल्या गालात हसत होतो. खुमासदार लिखाण. ठणठणपाळाने वीसेक वर्षानंतर पुन्हा एकदा अवतार घेऊन लिहावे तसे.
एकेकाळी बहुप्रसव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेखकांची पीढी तर काळाआड गेलीच , पण हे मागचे एक दशक उलटल्यावर त्यांच्या आठवणी काढणारी पीढीसुद्धा बॅकसीटवर जाऊन बसली आहे. या खुसखुशीत लेखाच्या निमित्ताने या सर्व "अडगळीत" गेलेल्या "समृद्ध"तेला थोडा उजाळा मिळाला खरा :-)
गाडी जोरात है की राव.
>>"हा तलत शांतपणे सिग्रेटही ओढू देणार नाही, साला..."
गल्ली चुकलं काय वो? जनरली सुशिचे क्यारेक्टर रफीला श्या द्यायचे.
पण जाऊ द्या, कधीतरी दिली तलतला शिवी, आपल्या बाचं काय गेलं :)
>>नाकात आहे, तोवर तो गंध असतो, छातीत गेला की तो श्वास होतो'
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं......
_/\_
भट्टी काय पेटलीये, काय पेटलीये! व्वा!
मद्यं सत्यं जगन्मिथ्या:
जिवो गांडुळैव न परः |
:D
गल्ली चुकलं काय वो? जनरली सुशिचे क्यारेक्टर रफीला श्या द्यायचे.
पण जाऊ द्या, कधीतरी दिली तलतला शिवी, आपल्या बाचं काय गेलं Smile
सुशिंची एक कादंबरी वाचली होती, त्यात तलतची सलग दोन गाणी ऐकून तो नायक असाच 'उदय विहार' मधून तिरिमिरुन बाहेर पडतो. तपशीलात घोळ असेल तर 'पोएटिक लायसन्स' म्हणून सोडून द्या....
प्रतिक्रिया
चरचरीत !
वेगळे
पहीले पु ल दुसरे जी ए
ह ह पु वा
सहमत
कदमांना एकूण ते जरा टरकूनच
अगायायाया ... लैच बेक्कार आहे
हॅहॅहॅहॅ............
>> वपुंनी सामान्यांचे म्हणून
:-)
अर्थात
:-)
मस्त वो..
डिपॉझिट स्लिपशिवाय चेक एन्कॅश्ड
खि: खि: खि:
मस्त
जिथेतिथे
आणि पांढरे गांधीवादी सुधा.
फर्मास
:-)
:)
हा रावांचा अपमान आहे. गेला
बरं बरं
गरिबांचे दवणे - नंदन!
गरीबांचा नंदन - सहज (देत
ह ह पु वा. मस्त. उत्तम
मस्त...
उत्कटता मस्तच जमुन आलीए. दळवी
मस्तं हो..
लै भारी!
बढिया...
हॅ हॅ हॅ!!
मजा
सहमत आहे
वा
मस्त!
छान
मस्त चुरचुरीत लेख...
मस्त वाटले वाचुन
आवडले.
संध्याकाळचा चहा
जबरा
मजा आली
एकदम खमंङ फोडणीचा लेख. आवडला.
बोंबला
मस्त रे संजोपा.. मौज आली!
हा हा हा....
तलत
क्या बात है
फ र मा स