✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पांढर्‍यावर 'काळे' संजोपराव हे पुस्तक प्रकाशित करत आहेत म्हणून अप्रकाशित. नीलकांत.

स
सन्जोप राव यांनी
Sun, 09/19/2010 - 07:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14470 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

चरचरीत !

अडगळ
Sun, 09/19/2010 - 08:14 नवीन
पण ते सश्यासारखे दात असणार्‍याबरोबरचे पानवलकरच का नक्की ? नाही म्हणजे ही जोडी म्हणजे पांढर्‍या रश्यात रसगुल्ला .
  • Log in or register to post comments

वेगळे

सन्जोप राव
Sun, 09/19/2010 - 11:19 नवीन
सशासारखे दात असणारे वेगळे आणि पानवलकर व खानोलकरांबरोबर असणारे जाडगेले वेगळे. यापुढे 'पैचान कौन!'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

पहीले पु ल दुसरे जी ए

शुचि
Sun, 09/19/2010 - 19:41 नवीन
पहीले पु ल दुसरे जी ए :) (अर्थात सहज यांना दिलेल्या प्रतिसादात धारवाडकरांचा उल्लेख आहे म्हणून मला कळलं अन्यथा आमची कुठली एवढी धाव?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

ह ह पु वा

प्रदीप
Sun, 09/19/2010 - 08:51 नवीन
ह ह व पु. रविवार सकाळ छान गेली!
  • Log in or register to post comments

सहमत

आजानुकर्ण
Sun, 09/19/2010 - 09:54 नवीन
झकास टर उडवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

कदमांना एकूण ते जरा टरकूनच

भडकमकर मास्तर
Sun, 09/19/2010 - 09:46 नवीन
कदमांना एकूण ते जरा टरकूनच असत. एकतर माणूस कोल्हापूरचा. त्यातून वकील. बाकी त्यांचे डाकबंगले, मटणपार्ट्या, धबधब्याच्या काठावर परदेशी स्त्रीबरोबर रोमान्स करणारा त्यांचा तो पोलीशी नायक, त्यांचे ते कोर्टातले वाद-प्रतिवाद हे त्यांच्या ठाणे- मालाड- अंबरनाथ अनुभवांच्या पलीकडे न गेलेल्या नायक नायिकांना जरा जडच जात असे. वावा.. मजा आली... :) अवांतर : कालिजात वाईट कंटाळवाण्या तासाला मित्राबरोबर वहीचे एक एक मागचे पान भरून वपु, दळवी,बाबा कदम, ममंकर्णिक, रणजित देसाई, बाबुराव अर्नाळकर अशा लेखकांच्या स्टाईलने लिहायचे अशी टूम काढल्यावर वेळ उत्तम जाऊ लागला... त्या वह्या आता शोधल्या पाहिजेत
  • Log in or register to post comments

अगायायाया ... लैच बेक्कार आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/19/2010 - 09:58 नवीन
अगायायाया ... लैच बेक्कार आहे हे 'काळे' प्रकरण! मास्तर, वह्या शोधाच तुम्ही तुमच्या ...
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅहॅ............

वेताळ
Sun, 09/19/2010 - 10:03 नवीन
एलदम जबरा......... खुपच मार्मिक.... सन्जोपरावाचे निरिक्षण एकदमच खतरा आहे.
  • Log in or register to post comments

>> वपुंनी सामान्यांचे म्हणून

शुचि
Sun, 09/19/2010 - 10:04 नवीन
>> वपुंनी सामान्यांचे म्हणून पिवळ्ये गंजिफ्राक आणि त्याची पर्वा न करता नवर्‍याच्या कुशीत शिरणारी वहिदा असले मध्यमवर्गीय आड्यन्सला अपील होणारे काहीतरी काढले की पिंगे शांतादुर्गेच्या एका नजरेने मनात सुखाचे आणि शांततेचे कसे डोह उमटले असला डबलबार काढणार. त्यामुळे 'आपलं मार्केट खातो हा साला..' असं कधीकधी वपुंच्या मनात येत असे, आणि साहित्यिकाला असला मनाचा कद्रूपणा शोभत नाही, मग जर आपल्या मनात असे कद्रू विचार येत असतील, तर आपण साहित्यिक आहोत की नाही, अशीही शंका त्यांच्या मनात येऊन जात असे. >> वरचा पॅरीग्राफ ताबडतोब अपील झाला. विशेषतः साहीत्यिक कद्रूपणा आणि त्या अनुषंगाने आलेली विनोदी शंका =)) जसजसा लेखाचा शेवट जवळ येऊ लागतो घालमेल होते,असे खुसखुशीत लेख संपू नयेत असं वाटतं.
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Sun, 09/19/2010 - 10:07 नवीन
खुसखुशीत! >जिन्यात त्यांच्यापुढे कुणीतरी एक जाडजूड माणूस दुसया दोघांच्या खांद्यावर हात ठेवून वर जात होता. कोणी तरी सांगा बॉ लवकर, पेरुची बी....... अवांतर - धारवाडकरांना चहा आवडायचा नाही का?
  • Log in or register to post comments

अर्थात

सन्जोप राव
Sun, 09/19/2010 - 11:08 नवीन
चहा धारवाडकरांना अतिप्रिय. म्हणून तर ते दळवींच्या अगोदर रांगेत. तेही त्यांच्या आवडत्या खानोलकराबरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

:-)

सहज
Sun, 09/19/2010 - 11:18 नवीन
सही! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

मस्त वो..

अर्धवट
Sun, 09/19/2010 - 10:14 नवीन
मस्त वो..
  • Log in or register to post comments

डिपॉझिट स्लिपशिवाय चेक एन्कॅश्ड

राजेश घासकडवी
Sun, 09/19/2010 - 10:50 नवीन
डिपॉझिट स्लिपशिवाय चेक एन्कॅश्ड.
'नाकात आहे, तोवर तो गंध असतो, छातीत गेला की तो श्वास होतो' हे उत्कट वाक्य त्यांना नुकतेच सुचले होते
जबरदस्त. त्यांची एक कथा मला आठवते, त्यात लेखकाच्या मुलाच्या मास्तरीणबाई असली वाक्यं बोलत असतात. (कल्पनेच्या जेटने कितीही उंच भरारी मारली तरी रनवे म्हणून सत्याची धावपट्टीच हवी) वपुंनी बहुतेक आपली (त्यांच्या मते) ग्रेड २ वाक्यं तिच्या तोंडी घातली होती.
  • Log in or register to post comments

खि: खि: खि:

पैसा
Sun, 09/19/2010 - 13:02 नवीन
साहित्य संमेलन कधी होणार मिपा वर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मस्त

नितिन थत्ते
Sun, 09/19/2010 - 11:24 नवीन
मस्त खुसखुशीत लेखन. अवांतर : लेखाचे शीर्षक आणि त्यात अ‍ॅपॉस्ट्र्फीमध्ये काळे हा शब्द पाहून काळेकाका आणि गांधीवादी यांचे पांढरे दहशतवादी यांबाबत काही लिहिलं आहे असं वाटलं होतं.
  • Log in or register to post comments

जिथेतिथे

प्रदीप
Sun, 09/19/2010 - 16:41 नवीन
तुमच्या (तथाकथित) पांढर्‍या पक्षास आता जळीस्थळी, काष्ठीपाषाणी, जकार्तावाले काळे दिसू लागलेत तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आणि पांढरे गांधीवादी सुधा.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/21/2010 - 14:45 नवीन
आणि पांढरे गांधीवादी सुधा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

फर्मास

नंदन
Sun, 09/19/2010 - 11:34 नवीन
लेखाच्या फॉर्मवरून वर्षापूर्वी रंगलेली मैफल आठवली. बाकी गंध/श्वास, सत्याची धावपट्टी इ. उत्कट वाक्यं क्लासच! (प्रा. दवण्यांचे लेखन आठवले :))
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Sun, 09/19/2010 - 11:37 नवीन
गरिबांचे वपु - प्रा. दवणे ? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

:)

नितिन थत्ते
Sun, 09/19/2010 - 11:38 नवीन
आणि गरिबांचे दवणे - संजोप राव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हा रावांचा अपमान आहे. गेला

अवलिया
Sun, 09/19/2010 - 14:06 नवीन
हा रावांचा अपमान आहे. गेला बाजार गरिबांचे जीए किंवा नेमाडे चालतील. मस्त लेखन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बरं बरं

नितिन थत्ते
Sun, 09/19/2010 - 14:09 नवीन
बरं बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

गरिबांचे दवणे - नंदन!

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/19/2010 - 14:17 नवीन
गरिबांचे दवणे - नंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

गरीबांचा नंदन - सहज (देत

अवलिया
Sun, 09/19/2010 - 14:20 नवीन
गरीबांचा नंदन - सहज (देत असतो लिंका अधुन मधुन ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ह ह पु वा. मस्त. उत्तम

शहराजाद
Sun, 09/19/2010 - 11:44 नवीन
ह ह पु वा. मस्त. उत्तम निरिक्षण आणि चुरचुरीत सादरीकरण. फार आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त...

चिगो
Sun, 09/19/2010 - 11:59 नवीन
झक्कास लिहीलंय..
  • Log in or register to post comments

उत्कटता मस्तच जमुन आलीए. दळवी

Nile
Sun, 09/19/2010 - 12:29 नवीन
उत्कटता मस्तच जमुन आलीए. दळवी पण भारी!
  • Log in or register to post comments

मस्तं हो..

दत्ता काळे
Sun, 09/19/2010 - 17:09 नवीन
एकदम 'ठणठणपाळ' मधल्या लेखांची आठवण आली.
  • Log in or register to post comments

लै भारी!

स्वाती२
Sun, 09/19/2010 - 17:13 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

बढिया...

ज्ञानेश...
Sun, 09/19/2010 - 17:40 नवीन
"एकंदरीत आपले सगळे जे काही आहे, ते उत्कट आहे अशी त्यांची ठाम म्हणजे अगदी फारच ठाम खात्री होती..." "आपण जे हिरमुसले आहोत ते ऑफिसमधून सेंडॉफच्या दिवशी मिळालेली लाल गुलाबाची फुले दुसर्‍या दिवशी हिरमुसतात तसे, की शेणाने सारवून घेतलेल्या जमीनीवर सकाळी घातलेली रांगोळी संध्याकाळी हिरमुसते तसे यावर विचार करत ते मागे वळाले ..." हे भलतेच आवडले ! :)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ!!

चतुरंग
Sun, 09/19/2010 - 17:50 नवीन
लै भारी. एकेकाच्या टोप्या उडवल्याहेत मस्त! ;) (खुद के साथ बातां : रंगा, बाकी टर उडवतानाच रावांच्या प्रतिभेला धुमारे फुटतात नै? ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

मजा

श्रावण मोडक
Sun, 09/19/2010 - 18:30 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
Mon, 09/20/2010 - 22:49 नवीन
(करमणूकप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वा

सुवर्णमयी
Sun, 09/19/2010 - 19:45 नवीन
जोरदार! लेख आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त!

निस्का
Sun, 09/19/2010 - 19:52 नवीन
लय भारी लिवलंय.
  • Log in or register to post comments

छान

तिमा
Sun, 09/19/2010 - 20:25 नवीन
मस्त फोडणी दिलेले लेखन. पण मेलेल्यांविषयी वाईट बोलू नये असे म्हणतात.
  • Log in or register to post comments

मस्त चुरचुरीत लेख...

मस्त कलंदर
Sun, 09/19/2010 - 22:37 नवीन
मस्त चुरचुरीत लेख... आवडला!!!!
  • Log in or register to post comments

मस्त वाटले वाचुन

गणेशा
Mon, 09/20/2010 - 14:22 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

आवडले.

गणपा
Mon, 09/20/2010 - 14:50 नवीन
:) आवडले.
  • Log in or register to post comments

संध्याकाळचा चहा

विसुनाना
Mon, 09/20/2010 - 15:43 नवीन
स्वातंत्र्योत्तर मध्यमवर्गीय लेखकांची स्वर्गातली की (नरकातली?) काल्पनिक चर्चा आवडली. कोणी आधी तर कोणी नंतर.. तरी सगळ्यांना संध्याकाळच्या चहाच्या (एकाच) रांगेत उभे केलेत की 'राव'!
  • Log in or register to post comments

जबरा

भाऊ पाटील
Mon, 09/20/2010 - 15:44 नवीन
हहपुवा. मस्तच जमलाय लेख. "आपण जे हिरमुसले आहोत ते ऑफिसमधून सेंडॉफच्या दिवशी मिळालेली लाल गुलाबाची फुले दुसर्‍या दिवशी हिरमुसतात तसे, की शेणाने सारवून घेतलेल्या जमीनीवर सकाळी घातलेली रांगोळी संध्याकाळी हिरमुसते तसे यावर विचार करत ते मागे वळाले ..." हा सिक्सर तर पार स्टेडियमबाहेर हाणलाय !
  • Log in or register to post comments

मजा आली

मुक्तसुनीत
Mon, 09/20/2010 - 17:11 नवीन
एकेक वाक्य वाचताना गालातल्या गालात हसत होतो. खुमासदार लिखाण. ठणठणपाळाने वीसेक वर्षानंतर पुन्हा एकदा अवतार घेऊन लिहावे तसे. एकेकाळी बहुप्रसव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेखकांची पीढी तर काळाआड गेलीच , पण हे मागचे एक दशक उलटल्यावर त्यांच्या आठवणी काढणारी पीढीसुद्धा बॅकसीटवर जाऊन बसली आहे. या खुसखुशीत लेखाच्या निमित्ताने या सर्व "अडगळीत" गेलेल्या "समृद्ध"तेला थोडा उजाळा मिळाला खरा :-)
  • Log in or register to post comments

एकदम खमंङ फोडणीचा लेख. आवडला.

प्राजु
Tue, 09/21/2010 - 08:38 नवीन
एकदम खमंङ फोडणीचा लेख. आवडला. प्रतिभा अगदी चौफेर उधळते आहे.. ;)
  • Log in or register to post comments

बोंबला

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/21/2010 - 09:43 नवीन
दळवी आकंठ जेवण झाल्यावर माणसाच्या चेहर्‍यावर जी एक नैसर्गिक परिपूर्तीची भावना येते ती पांघरुन हातांना येणारा बोंबिलाचा वास हुंगत बसले होते.
बोंबला इथही बोंबीलचा वास आलाच का?
  • Log in or register to post comments

मस्त रे संजोपा.. मौज आली!

विसोबा खेचर
Tue, 09/21/2010 - 14:33 नवीन
मस्त रे संजोपा.. मौज आली! :) (बाबा कदम प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

हा हा हा....

धमाल मुलगा
Tue, 09/21/2010 - 18:54 नवीन
गाडी जोरात है की राव. >>"हा तलत शांतपणे सिग्रेटही ओढू देणार नाही, साला..." गल्ली चुकलं काय वो? जनरली सुशिचे क्यारेक्टर रफीला श्या द्यायचे. पण जाऊ द्या, कधीतरी दिली तलतला शिवी, आपल्या बाचं काय गेलं :) >>नाकात आहे, तोवर तो गंध असतो, छातीत गेला की तो श्वास होतो' अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं...... _/\_ भट्टी काय पेटलीये, काय पेटलीये! व्वा! मद्यं सत्यं जगन्मिथ्या: जिवो गांडुळैव न परः | :D
  • Log in or register to post comments

तलत

सन्जोप राव
Wed, 09/22/2010 - 07:34 नवीन
गल्ली चुकलं काय वो? जनरली सुशिचे क्यारेक्टर रफीला श्या द्यायचे. पण जाऊ द्या, कधीतरी दिली तलतला शिवी, आपल्या बाचं काय गेलं Smile सुशिंची एक कादंबरी वाचली होती, त्यात तलतची सलग दोन गाणी ऐकून तो नायक असाच 'उदय विहार' मधून तिरिमिरुन बाहेर पडतो. तपशीलात घोळ असेल तर 'पोएटिक लायसन्स' म्हणून सोडून द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

क्या बात है

ऋषिकेश
Tue, 09/21/2010 - 19:46 नवीन
म्हणूनच म्हणतो तुमचे लेखन म्हणजे पर्वणी असते! क्या बात है रावसाहेब!!
  • Log in or register to post comments

फ र मा स

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/22/2010 - 03:41 नवीन
फ र मा स
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा