Skip to main content

आमचा कुवेतचा बाप्पा २०१०

लेखक जयवी यांनी मंगळवार, 14/09/2010 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
Baappaa 2010 Ganpati 2010 Prasad Ganpati
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5397
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

सजावट, रांगोळी मस्तच.

मोदक -पंचखाद्य आणिक काय हवं बाप्पाला खूष व्हायला.. त्यातून नविन टाईल्स ...आणखीनच खूष असणार बाप्पाजी!!

खूप खूप धन्यवाद :) परा.....दक्षिणा घ्यायला इकडेच यावं लागेल तुला ;)

मस्त फोटो!

सजावटीचे सामान तिक्डे मिळ्ते कि भारतामधुन मागवले???????....बाकि सजावट मात्र उत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्म....!!!!!

नन्दादीप....सगळं भारतातूनच आणलंय. फक्त रांगोळीचे दगड, फुलं इकडले आहेत. गणपा.....हा फ़ोटो खास तुझ्यासाठी :) बाप्पाचा क्लोज-अप" alt="" />

काय सुंदर आहे बाप्पा!

ए जयुताई, ते पिंपळपानावरचे बाप्पा कुठं मिळाले गं? सध्या पिंपळपानावर वेगवेगळे देव असण्याची फ्याशन आलिये. सुंदर दिसतात. सोन्याच्या पानावर असतात काय? माझ्या मैत्रिणीकडे पानावर कृष्ण आहे. तुमच्या मुर्तीचा जवळचा फोटू उत्तम आलाय. बाप्पा गोड दिसतायत!