आमचा कुवेतचा बाप्पा २०१० जयवी यांनी Tue, 09/14/2010 - 01:16 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 5368 वाचन 💬 प्रतिसाद (22) प्रतिक्रिया वा जयवीताई! चतुरंग Tue, 09/14/2010 - 01:17 नवीन तुमच्या घरचा गणेश आवडला! ;) रंगा वाह! क्या बात है! प्राजु Tue, 09/14/2010 - 01:21 नवीन वाह! क्या बात है! मस्त फोटू!!! प्रभो Tue, 09/14/2010 - 01:28 नवीन मस्त फोटू!!! रंगसंगती मस्त जमून रेवती Tue, 09/14/2010 - 03:04 नवीन रंगसंगती मस्त जमून आलिये. ग्रेट! लखलखीत चित्रा Tue, 09/14/2010 - 03:07 नवीन सजावट, रांगोळी मस्तच. वा... सुंदर !!! मदनबाण Tue, 09/14/2010 - 07:10 नवीन वा... सुंदर !!! :) सुंदर आरास रामदास Tue, 09/14/2010 - 10:02 नवीन मोदक -पंचखाद्य आणिक काय हवं बाप्पाला खूष व्हायला.. त्यातून नविन टाईल्स ...आणखीनच खूष असणार बाप्पाजी!! सहीच ! पानसुपारी आणि दक्षिणा परिकथेतील राजकुमार Tue, 09/14/2010 - 12:30 नवीन सहीच ! पानसुपारी आणि दक्षिणा माझ्या नावानी पण ठेवा, पुढच्या वेळी येताना घेउन या ;) मस्त फोटु! मेघवेडा Tue, 09/14/2010 - 13:26 नवीन मस्त फोटु! खूप खूप धन्यवाद जयवी Tue, 09/14/2010 - 17:09 नवीन खूप खूप धन्यवाद :) परा.....दक्षिणा घ्यायला इकडेच यावं लागेल तुला ;) छान सुनील Tue, 09/14/2010 - 21:28 नवीन मस्त फोटो! मस्स्त/.......!!!!! नन्दादीप Wed, 09/15/2010 - 13:06 नवीन सजावटीचे सामान तिक्डे मिळ्ते कि भारतामधुन मागवले???????....बाकि सजावट मात्र उत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्म....!!!!! छान सजावट केली आहे बाप्पाच गणपा Wed, 09/15/2010 - 13:08 नवीन छान सजावट केली आहे :) बाप्पाच अजुन जवळुन दर्शन घ्यायला आवडेल :) धन्यु ! जयवी Wed, 09/15/2010 - 15:00 नवीन नन्दादीप....सगळं भारतातूनच आणलंय. फक्त रांगोळीचे दगड, फुलं इकडले आहेत. गणपा.....हा फ़ोटो खास तुझ्यासाठी :) " alt="" /> धन्यवाद, काय सुंदर आहे गणपा Wed, 09/15/2010 - 15:17 नवीन धन्यवाद, काय सुंदर आहे मुर्ती. :) पिंपळपानातले बापा पण मस्तच. सही.. दिपक Wed, 09/15/2010 - 15:03 नवीन काय सुंदर आहे बाप्पा! सुंदर आरास. मोरया !! अमोल केळकर Wed, 09/15/2010 - 15:13 नवीन सुंदर आरास. मोरया !! सगळे धन्यवाद बाप्पालाच जयवी Wed, 09/15/2010 - 15:19 नवीन :) सगळे धन्यवाद बाप्पालाच :) आ हा हा ! डोळ्याचे पारणे परिकथेतील राजकुमार Wed, 09/15/2010 - 15:33 नवीन आ हा हा ! डोळ्याचे पारणे फिटले ग तै :) || गणपती बाप्पा मोरया || ए जयुताई, ते पिंपळपानावरचे रेवती Wed, 09/15/2010 - 18:43 नवीन ए जयुताई, ते पिंपळपानावरचे बाप्पा कुठं मिळाले गं? सध्या पिंपळपानावर वेगवेगळे देव असण्याची फ्याशन आलिये. सुंदर दिसतात. सोन्याच्या पानावर असतात काय? माझ्या मैत्रिणीकडे पानावर कृष्ण आहे. तुमच्या मुर्तीचा जवळचा फोटू उत्तम आलाय. बाप्पा गोड दिसतायत! गणपती बाप्पा मोरया NEWYORKER गुरुवार, 09/16/2010 - 00:50 नवीन मंगल मुर्ती मोरया! छान............ डावखुरा Wed, 09/22/2010 - 01:13 नवीन छान............
सुंदर आरास रामदास Tue, 09/14/2010 - 10:02 नवीन मोदक -पंचखाद्य आणिक काय हवं बाप्पाला खूष व्हायला.. त्यातून नविन टाईल्स ...आणखीनच खूष असणार बाप्पाजी!!
सहीच ! पानसुपारी आणि दक्षिणा परिकथेतील राजकुमार Tue, 09/14/2010 - 12:30 नवीन सहीच ! पानसुपारी आणि दक्षिणा माझ्या नावानी पण ठेवा, पुढच्या वेळी येताना घेउन या ;)
खूप खूप धन्यवाद जयवी Tue, 09/14/2010 - 17:09 नवीन खूप खूप धन्यवाद :) परा.....दक्षिणा घ्यायला इकडेच यावं लागेल तुला ;)
मस्स्त/.......!!!!! नन्दादीप Wed, 09/15/2010 - 13:06 नवीन सजावटीचे सामान तिक्डे मिळ्ते कि भारतामधुन मागवले???????....बाकि सजावट मात्र उत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्म....!!!!!
छान सजावट केली आहे बाप्पाच गणपा Wed, 09/15/2010 - 13:08 नवीन छान सजावट केली आहे :) बाप्पाच अजुन जवळुन दर्शन घ्यायला आवडेल :)
धन्यु ! जयवी Wed, 09/15/2010 - 15:00 नवीन नन्दादीप....सगळं भारतातूनच आणलंय. फक्त रांगोळीचे दगड, फुलं इकडले आहेत. गणपा.....हा फ़ोटो खास तुझ्यासाठी :) " alt="" />
धन्यवाद, काय सुंदर आहे गणपा Wed, 09/15/2010 - 15:17 नवीन धन्यवाद, काय सुंदर आहे मुर्ती. :) पिंपळपानातले बापा पण मस्तच.
आ हा हा ! डोळ्याचे पारणे परिकथेतील राजकुमार Wed, 09/15/2010 - 15:33 नवीन आ हा हा ! डोळ्याचे पारणे फिटले ग तै :) || गणपती बाप्पा मोरया ||
ए जयुताई, ते पिंपळपानावरचे रेवती Wed, 09/15/2010 - 18:43 नवीन ए जयुताई, ते पिंपळपानावरचे बाप्पा कुठं मिळाले गं? सध्या पिंपळपानावर वेगवेगळे देव असण्याची फ्याशन आलिये. सुंदर दिसतात. सोन्याच्या पानावर असतात काय? माझ्या मैत्रिणीकडे पानावर कृष्ण आहे. तुमच्या मुर्तीचा जवळचा फोटू उत्तम आलाय. बाप्पा गोड दिसतायत!
प्रतिक्रिया
वा जयवीताई!
वाह! क्या बात है!
मस्त फोटू!!!
रंगसंगती मस्त जमून
लखलखीत
वा... सुंदर !!!
सुंदर आरास
सहीच ! पानसुपारी आणि दक्षिणा
मस्त फोटु!
खूप खूप धन्यवाद
छान
मस्स्त/.......!!!!!
छान सजावट केली आहे बाप्पाच
धन्यु !
धन्यवाद, काय सुंदर आहे
सही..
सुंदर आरास. मोरया !!
सगळे धन्यवाद बाप्पालाच
आ हा हा ! डोळ्याचे पारणे
ए जयुताई, ते पिंपळपानावरचे
गणपती बाप्पा मोरया
छान............