टक्कू..
(आंबट-गोड टक्कू)
कैर्या-३
कांदे-२
साखर-५ चमचे
मीठ-३ चमचे (चहाचे असतात ते)
कृती- कैरी आणि कांदा कीसून घ्यायचा. एकत्र करुन त्यात साखर आणि मीठ घालायचं .
झाला तुमचा टक्कू तय्यार..
पोळी बरोबर किंवा नुसता पण छान लागतो.
वाचने
6937
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
तक्कु
In reply to तक्कु by आनंदयात्री
आमीबी ! लै
In reply to तक्कु by आनंदयात्री
वा!!!!
तक्कू
In reply to तक्कू by मनस्वी
सहमत आहे ...
In reply to तक्कू by मनस्वी
+
मस्त...
सह्ही..
टक्कू...
माहिती नव्हते...
In reply to माहिती नव्हते... by वेदश्री
??
मस्त.
टक्कू
चांगले तर
मस्त गं!