पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. विद्येचं माहेरघर. पुण्याने भारताला टिळक, आगरकर, रानडे वगैरे थोर्थोर मंडळी दिली. शिवबाची पुण्यभू हीच. पेशव्यांनी इथूनच राज्य करून सर्व भारतात मराठ्यांचा दरारा बसवला.
अशा या पुण्यनगरीला माझे शतशः वंदन.
(आजकाल मी सगळी खरेदी पुण्यातच करतो)
पुण्याची हवा गुर्जींनाही मानवली म्हणायची! गुर्जींनी खरेदी सोडून दिली आहे का काय असा एक दुष्ट विचार डोकावून गेला!
असो, लेख मस्तच जमला आहे. अजून लिहा.
अवांतरः एका सदाशिव पेठी दुकानदाराच्या खर्चाने मी एकदा मस्तानी प्यायली आहे.
लेख वाचायला घेतला आणि पहिल्या वाक्यातच खडा लागला ...
पाचचा गजर झाला आणि नानगुडे पाटील उठले. अंघोळ करून त्यांनी हनुमान चालीसा वाचली आणि अभ्यास चालू केला.
अत्यंत विसंगत आणि बेसलेस असलेल्या ह्या २ वाक्यांनी लेखाचे आधीच "स्पॉट फिक्सिंग" केले आहे.
प्रॅक्टिकली शक्य नसलेल्या अधोरेखित संकल्पनांचे उदात्तीकरण करुन त्याआधारे स्वतःला 'उच्चविद्यावुभुषित सुसंस्कृत' म्हणवुन घेऊन नंतर ह्याच अकाउंटवर पुण्याला व पुणेकरांना नावे ठेवण्याचा प्रकार तसा आम्हाला नवा नाही.
तद्दन 'दबंग' स्टाईल फेकुबाज लेख आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
( दबंग ह्या सिनेमाचे समिक्षण आम्ही नंतर कधीतरी सवडीने लिहुच, तुर्तास त्याची तहान ह्या लेखावर भागवायला हरकत नाही ) ;)
असो, अभ्याचा जरा व्यासंग कमी पडतो आहे असेही आम्हाला वाटते.
बाकी चालु द्यात, तुर्तास त्या घोरपडीच्या मित्राला आमचे संपुर्ण समर्थन आहे.
अवांतर : काय रे अभ्या, आजकाल तो घोरपडीचा मित्र दिल्लीला असतो काय रे ? ;)
- जहापन्हा डॉनराव नानगुडे पाटील
बस क्या हरी.. अरे हेच वास्तव आहे .. बेंगळूरू मध्ये राहिल्या मूळे तुला खऱ्या जगाचा विसर पडला आहे. बरंय आता तू पुण्यात येतो आहे.. खर जग तुला कळेल.. आणि लेखातली पात्रं तू समजतो तशी नाहीत.... अभ्या म्हणजे मी नाही... तशी हि जागा वैयक्तिक बाबीची चर्चा करण्याची नाही पण असो....
आघाडी आवडली.
मी तर जेवन देत असले कोणी पुण्यात तरी सरळ नाही वरच आडुन बसतो.
कारण जेवायला बसलो तर चहा बरोबर नाष्टा केला जातो तेव्हडे ही पोट भरत नाही .
आणि एक पुरी वजा चपाती संपत नाहि ताटातील तोपर्यंत भात घालु असे सुरु होते.
तो ही जेवणाच्या डब्यात बसेल येव्हडाच समोर असतो ..
असो आपली आघाडी आम्च्या कडे वळवा एकदा.
रविवारी आला तर चहा मागीतला तरी मटनाचे ताट येइल पुढे.
आणि उरुळी कांचन येथील मुख्य शाखेची नविन शाखा रहाटनी - काळेवाडी ला ओपन आहे.
येरवी व्हेज असलेल्या ताटावर मन समाधानी करुन मिळेल
आघाडी आवडली.
मी तर जेवन देत असले कोणी पुण्यात तरी सरळ नाही वरच आडुन बसतो.
कारण जेवायला बसलो तर चहा बरोबर नाष्टा केला जातो तेव्हडे ही पोट भरत नाही .
आणि एक पुरी वजा चपाती संपत नाहि ताटातील तोपर्यंत भात घालु असे सुरु होते.
तो ही जेवणाच्या डब्यात बसेल येव्हडाच समोर असतो ..
असो आपली आघाडी आम्च्या कडे वळवा एकदा.
रविवारी आला तर चहा मागीतला तरी मटनाचे ताट येइल पुढे.
आणि उरुळी कांचन येथील मुख्य शाखेची नविन शाखा रहाटनी - काळेवाडी ला ओपन आहे.
येरवी व्हेज असलेल्या ताटावर मन समाधानी करुन मिळेल
'आपला बिल्डर कसा दुष्ट आहे आणि तरीपण आपण त्याला कस गंडवल . मग rate कसा कमी केला, घर स्वस्तात कस मिळाल... पार्किंग space कशी मिळाली ... हाच मजला कसा बेस्ट आहे वगैरे वगैरे .
हे लै खास...
लेख आवडला...
अवांतर : पुणेकरांना शिव्या पडत असतात तेव्हा मी पुणेकर नसतो
वा वा वा!!! चहा तरी मिळवलात हो..
इथू पुढे लक्षात ठेवा...पुणेकराने चहा विचारला तर हो तर म्हणायचेच पण वर " अजून जेवणही व्हायचे आहे, उगाच काही गोड धोड करत बसू नका...साधसच चालेल " असं म्हणा..काय?
प्रतिक्रिया
झकास.........
लेख आवडला
बरोबर. .. दारावरचा आहेर
अभिनंदन ! तुम्ही अर्धा कप चहा
आम्ही पुणेकर ...
मस्त!
पुणे तिथे काय उणे...
पुण्याची हवा
मी विचारच करत होतो की अजुन
नवीन विषय
अवांतराशी अंशतः सहमत. मी एका
गप गुमान पोहे खाऊन घ्यायचे
सफेद झुट ...
बस क्या हरी.. अरे हेच वास्तव
आघाडी आवडली. मी तर जेवन देत
आघाडी आवडली. मी तर जेवन देत
धन्यवाद... आपल्या तपशीलवार
गनेशाजी मी पण वाट पाहत
'आपला बिल्डर कसा दुष्ट आहे
णिषेढ....
वा वा वा!!! चहा तरी मिळवलात