पुढारलेल्या देशांतल्या शहरांच्या रचनेत, घरांमध्ये साधारणपणे सौंदर्यदृष्टी दिसते. शहराची स्कायलाईन तर एकदम छान असते.
लेख छानच. लेखमालेचे पुस्तक काढा.
@यशोधरा@: वाचनखुणेची सोय मिळाली की सांगा.
मी फोटो पाहिलेले नाहीत. त्यामुळे हॉटेलच्य खोलीतुन दिसणारे ते तळे आणि मधोमध असलेले कारंजे मला दिसलेले नाही आणी जहाजातुन काढलेले ते चिमुकल्या गावाचे फोटो तर अजिबात बघितलेले नाहीत. त्यामुळे जळजळ होण्याचा प्रश्नच नाही.
असले लेख लिहित जाउ नका हो तुम्ही आणि फोटो तर अजिबात टाकु नका. लगेच ऑफिस सोडुन सुट्टीवर जायची इच्छा होते आणि सुट्टी मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे लै चिडचिड होते. :)
बाकी नॉर्वे राहण्यासाठी महाग आहे म्हणे. खरे का? खर्च किती आल
नॉर्वे रहाण्यासाठी खुपच महाग आहे..
बाकी प्रवासवर्णन खुपच छान्..माझे पण फोटो टाकायचा मोह होत आहे..पण त्या बरोबर इतके सुंदर वर्णन नाही जमणार म्हणून जरा थांबतो..
फोटो न पहाताच दिला होता असे समजावे.
मी फोटो पाहिलेले नाहीत. त्यामुळे हॉटेलच्य खोलीतुन दिसणारे ते तळे आणि मधोमध असलेले कारंजे मला दिसलेले नाही आणी जहाजातुन काढलेले ते चिमुकल्या गावाचे फोटो तर अजिबात बघितलेले नाहीत. त्यामुळे जळजळ होण्याचा प्रश्नच नाही.
असेच म्हणतो.
असले लेख लिहित जाउ नका हो तुम्ही आणि फोटो तर अजिबात टाकु नका. लगेच ऑफिस सोडुन सुट्टीवर जायची इच्छा होते आणि सुट्टी मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे लै चिडचिड होते.
खरे आहे. पोटापाण्यासाठी (आणि कदाचित अशा मजेसाठी/देशाटनासाठी) चाकरी करून पैसे मिळवायचे आणि ते मिळवताना भटकायला, मजा करायला मिळत नाही, म्हणून हळहळायचे, असे हे नोकरीचे दुष्टचक्र आहे खरे!
(नोकरदार)बेसनलाडू
फोटो तर अजिबातच पाहिले नाहीत,
लगेच उठून नॉर्वेला जाऊन यावं असं तर अजिबात म्हणजे अजिबातच वाटलं नाही.
'मातीच्या मनाला मातीची आठवण', 'सूर्यफुलाचं शेत' अशी वाक्यं तर आवडलीच नाहीत.
--------------
पुढच्या भागाची वाट बघतोय का? ह्हॅ.. कशाला बघायची ? :)
-------------
अवांतरः
मितान -- ह्या लेखांचा आणि फोटोंचा एकत्रित 'कोलाज' करता आला तर जरूर बघ.
एकमेवाद्वितीय होईल.
अति अवांतर -- 'मस्त कलंदर'ला तिच्या 'रिकामपणाचा उद्योग' म्हणून हे कोलाज करण्यासाठी पटवता आलं तर बघ :)
सर्वांचे आभार :)
एक गोष्ट सांगायची राहून गेली. फोटोत दिसणार्या कारंज्याची. हा फ्लोईएन डोंगरमाथ्यावरून दिसणार्या कारंज्याचा फोटो आहे. हे शहर समुद्रात माती टाकत, त्याला मागे हटवत हटवत वसवले गेले. पण शहरात त्या समुद्राचे अस्तित्व ठेवायचे म्हणून हे छोटेसे तळे तसेच ठेवले. ते समुद्राच्या पाण्याचे आहे. खारे पाणी !
मला ही कल्पना खूप भावली. निसर्गाबद्दल अशी कृतज्ञता क्वचित दाखवली जाते.
भरतीचा समुद्र, लख्ख चंद्रप्रकाश आणि समोर निवांत झोपलेले शहर. काल पाहिलेली टेकडी दिव्यांनी लखलखत होती. अगदी टेकडीच्या माथ्यावर चंद्र दिसत होता. शांत स्निग्ध. किती दिवस झाले अशी शांतता अनुभवून ? वाहनांचे आवाज नाहीत, टी व्ही ची बडबड नाही. माणसांच्या चाहुली नाहीत. फक्त समुद्राची गाज आणि वार्याची शीळ.. ! मोठा श्वास घेतल्याचाही आवाज कानांना स्पष्ट जाणवावा अशी शांतता. पुन्हा मन देशात उडालं. कुठल्याश्या गडावर भर दुपारी मंदिराच्या गाभार्यात ऐकलेली शांतता मनात दाटून आली. खरं तर समोरची अर्धचंद्राकृती दिव्यांची माळ बघून मुंबई आठवायला हवी होती. मातीच्या मनात मातीच्याच आठवणी रुजल्यात त्याला काय करणार !
प्रतिक्रिया
सुरेख! खूप छान! वाचनखूणेची
+ १
वरच्या दोन्हीही उर्मट लोकांशी
मी काहीच प्रतिसाद देणार
फ्लाम वृतांत वाचण्यास आतुर...
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म
अंगावर शहारे येतील असे शब्द
असेच म्हणतो!
पुढारलेल्या देशांतल्या
छान
मी फोटो पाहिलेले नाहीत.
हो खुप महाग..
सहमत. मायाची ही मालिका वाचून
वरचा प्रतिसाद
खरे आहे
सुंदर वर्णनाची आणि फोटोंची
जबरदस्त!!!!!
किती सुंदर !!
चारही लेख वाचले नाहीत,
मायावी
सर्वांचे आभार एक गोष्ट
अतिशय सुंदर चित्रदर्शी वर्णन