✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ४

म
मितान यांनी
Fri, 09/10/2010 - 18:14  ·  लेख
लेख

Book traversal links for नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ४

  • ‹ नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ३
  • Up
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग अंतिम ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9174 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

सुरेख! खूप छान! वाचनखूणेची

यशोधरा
Fri, 09/10/2010 - 18:27 नवीन
सुरेख! :) खूप छान! वाचनखूणेची सोय मिळाली की नक्की साठवणार हे धागे. बयो, तब्येतीत लिही.
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Fri, 09/10/2010 - 19:03 नवीन
असेच म्हणतो! कडक वर्णन नि कडक फोटू! हा भागही खासच! Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वरच्या दोन्हीही उर्मट लोकांशी

प्रभो
Fri, 09/10/2010 - 19:09 नवीन
वरच्या दोन्हीही उर्मट लोकांशी सहमत आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मी काहीच प्रतिसाद देणार

धमाल मुलगा
Fri, 09/10/2010 - 18:24 नवीन
मी काहीच प्रतिसाद देणार नाही.... म्हणजे, देऊच शकत नाही. शब्दांनी साथ तर द्यायला हवी की नाही?
  • Log in or register to post comments

फ्लाम वृतांत वाचण्यास आतुर...

मदनबाण
Fri, 09/10/2010 - 18:24 नवीन
फ्लाम वृतांत वाचण्यास आतुर... :)
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म

विलासराव
Fri, 09/10/2010 - 18:35 नवीन
वाचतोय. आहेच तुमच्याबरोबर प्लामला. फोटोज नेहमिप्रमाणे अप्रतिम.
  • Log in or register to post comments

अंगावर शहारे येतील असे शब्द

रेवती
Fri, 09/10/2010 - 18:46 नवीन
अंगावर शहारे येतील असे शब्द वापरून नेमकं वर्णन कसं करावं हे तुझ्याकडून शिकायला हवं. फोटू अप्रतिम आणि लेख छान! तुझ्या मुलीचं नाव अगदी गोड आहे.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

चतुरंग
Mon, 09/13/2010 - 22:01 नवीन
माझ्याकडे आणखी शब्द नाहीत! रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पुढारलेल्या देशांतल्या

पाषाणभेद
Fri, 09/10/2010 - 18:49 नवीन
पुढारलेल्या देशांतल्या शहरांच्या रचनेत, घरांमध्ये साधारणपणे सौंदर्यदृष्टी दिसते. शहराची स्कायलाईन तर एकदम छान असते. लेख छानच. लेखमालेचे पुस्तक काढा. @यशोधरा@: वाचनखुणेची सोय मिळाली की सांगा.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Fri, 09/10/2010 - 18:48 नवीन
नेहेमीप्रमाणेच सुंदर.
  • Log in or register to post comments

मी फोटो पाहिलेले नाहीत.

मृत्युन्जय
Fri, 09/10/2010 - 18:58 नवीन
मी फोटो पाहिलेले नाहीत. त्यामुळे हॉटेलच्य खोलीतुन दिसणारे ते तळे आणि मधोमध असलेले कारंजे मला दिसलेले नाही आणी जहाजातुन काढलेले ते चिमुकल्या गावाचे फोटो तर अजिबात बघितलेले नाहीत. त्यामुळे जळजळ होण्याचा प्रश्नच नाही. असले लेख लिहित जाउ नका हो तुम्ही आणि फोटो तर अजिबात टाकु नका. लगेच ऑफिस सोडुन सुट्टीवर जायची इच्छा होते आणि सुट्टी मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे लै चिडचिड होते. :) बाकी नॉर्वे राहण्यासाठी महाग आहे म्हणे. खरे का? खर्च किती आल
  • Log in or register to post comments

हो खुप महाग..

योगी९००
Fri, 09/10/2010 - 19:02 नवीन
नॉर्वे रहाण्यासाठी खुपच महाग आहे.. बाकी प्रवासवर्णन खुपच छान्..माझे पण फोटो टाकायचा मोह होत आहे..पण त्या बरोबर इतके सुंदर वर्णन नाही जमणार म्हणून जरा थांबतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सहमत. मायाची ही मालिका वाचून

रेवती
Fri, 09/10/2010 - 19:02 नवीन
सहमत.;) मायाची ही मालिका वाचून लग्गेच नॉर्वेला जावेसे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वरचा प्रतिसाद

विलासराव
Fri, 09/10/2010 - 19:12 नवीन
फोटो न पहाताच दिला होता असे समजावे. मी फोटो पाहिलेले नाहीत. त्यामुळे हॉटेलच्य खोलीतुन दिसणारे ते तळे आणि मधोमध असलेले कारंजे मला दिसलेले नाही आणी जहाजातुन काढलेले ते चिमुकल्या गावाचे फोटो तर अजिबात बघितलेले नाहीत. त्यामुळे जळजळ होण्याचा प्रश्नच नाही. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

खरे आहे

बेसनलाडू
Sat, 09/11/2010 - 03:07 नवीन
असले लेख लिहित जाउ नका हो तुम्ही आणि फोटो तर अजिबात टाकु नका. लगेच ऑफिस सोडुन सुट्टीवर जायची इच्छा होते आणि सुट्टी मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे लै चिडचिड होते. खरे आहे. पोटापाण्यासाठी (आणि कदाचित अशा मजेसाठी/देशाटनासाठी) चाकरी करून पैसे मिळवायचे आणि ते मिळवताना भटकायला, मजा करायला मिळत नाही, म्हणून हळहळायचे, असे हे नोकरीचे दुष्टचक्र आहे खरे! (नोकरदार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सुंदर वर्णनाची आणि फोटोंची

शुचि
Fri, 09/10/2010 - 19:08 नवीन
सुंदर वर्णनाची आणि फोटोंची लेखमाला.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!!!!!

प्राजु
Fri, 09/10/2010 - 20:59 नवीन
जबरदस्त!!!!! :)
  • Log in or register to post comments

किती सुंदर !!

अर्धवटराव
Fri, 09/10/2010 - 22:16 नवीन
काय मस्त लिहीता हो तुम्ही !! मझा आला. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

चारही लेख वाचले नाहीत,

संदीप चित्रे
Fri, 09/10/2010 - 23:41 नवीन
फोटो तर अजिबातच पाहिले नाहीत, लगेच उठून नॉर्वेला जाऊन यावं असं तर अजिबात म्हणजे अजिबातच वाटलं नाही. 'मातीच्या मनाला मातीची आठवण', 'सूर्यफुलाचं शेत' अशी वाक्यं तर आवडलीच नाहीत. -------------- पुढच्या भागाची वाट बघतोय का? ह्हॅ.. कशाला बघायची ? :) ------------- अवांतरः मितान -- ह्या लेखांचा आणि फोटोंचा एकत्रित 'कोलाज' करता आला तर जरूर बघ. एकमेवाद्वितीय होईल. अति अवांतर -- 'मस्त कलंदर'ला तिच्या 'रिकामपणाचा उद्योग' म्हणून हे कोलाज करण्यासाठी पटवता आलं तर बघ :)
  • Log in or register to post comments

मायावी

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/10/2010 - 23:38 नवीन
मायावी दुनिया!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार एक गोष्ट

मितान
Sat, 09/11/2010 - 12:43 नवीन
सर्वांचे आभार :) एक गोष्ट सांगायची राहून गेली. फोटोत दिसणार्‍या कारंज्याची. हा फ्लोईएन डोंगरमाथ्यावरून दिसणार्‍या कारंज्याचा फोटो आहे. हे शहर समुद्रात माती टाकत, त्याला मागे हटवत हटवत वसवले गेले. पण शहरात त्या समुद्राचे अस्तित्व ठेवायचे म्हणून हे छोटेसे तळे तसेच ठेवले. ते समुद्राच्या पाण्याचे आहे. खारे पाणी ! मला ही कल्पना खूप भावली. निसर्गाबद्दल अशी कृतज्ञता क्वचित दाखवली जाते.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर चित्रदर्शी वर्णन

चौथा कोनाडा
Tue, 05/14/2024 - 12:25 नवीन
अतिशय सुंदर चित्रदर्शी वर्णन आणि प्रचि !
भरतीचा समुद्र, लख्ख चंद्रप्रकाश आणि समोर निवांत झोपलेले शहर. काल पाहिलेली टेकडी दिव्यांनी लखलखत होती. अगदी टेकडीच्या माथ्यावर चंद्र दिसत होता. शांत स्निग्ध. किती दिवस झाले अशी शांतता अनुभवून ? वाहनांचे आवाज नाहीत, टी व्ही ची बडबड नाही. माणसांच्या चाहुली नाहीत. फक्त समुद्राची गाज आणि वार्‍याची शीळ.. ! मोठा श्वास घेतल्याचाही आवाज कानांना स्पष्ट जाणवावा अशी शांतता. पुन्हा मन देशात उडालं. कुठल्याश्या गडावर भर दुपारी मंदिराच्या गाभार्‍यात ऐकलेली शांतता मनात दाटून आली. खरं तर समोरची अर्धचंद्राकृती दिव्यांची माळ बघून मुंबई आठवायला हवी होती. मातीच्या मनात मातीच्याच आठवणी रुजल्यात त्याला काय करणार !
वाह, क्या बात ! सुंदर !!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा