Skip to main content

इज्जत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 03/07/2008 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे नाही कुणाला इज्जत तिथे जाण्यात कसली लज्जत जीवनासाठी लागते अन्न श्वासासाठी लागते हवा तान्हेसाठी लागते पाणी लाजेसाठी लागते वस्त्र जिथे नाही कुणाला ह्याचे भान तिथे कसाला आला सन्मान चांगल्या वागण्याकरिता असावा सदाचार चांगल्या निर्णयाकरिता असावा सुविचार जिथे अति होतात आचारविचार त्यालाच नाही का म्हणत लाचार श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:

वाचने 1318
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

जिथे अति होतात आचारविचार त्यालाच नाही का म्हणत लाचार फारच छान.