✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ३

म
मितान यांनी
गुरुवार, 09/09/2010 - 01:27  ·  लेख
लेख

Book traversal links for नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ३

  • ‹ नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग २
  • Up
  • नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22843 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

झकास ,मस्त झालाय हा भाग

पुष्करिणी
गुरुवार, 09/09/2010 - 01:33 नवीन
झकास ,मस्त झालाय हा भाग ही क्रमशः विसरलीस का?
  • Log in or register to post comments

सुरेख

सुनील
गुरुवार, 09/09/2010 - 01:38 नवीन
निव्वळ अप्रतिम!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

जिप्सी
गुरुवार, 09/09/2010 - 01:43 नवीन
मितानताई :- अप्रतिम फोटो मस्त वर्णन !
  • Log in or register to post comments

फोटो मस्त आहेतच पण लेखन ग्रेट

रेवती
गुरुवार, 09/09/2010 - 01:50 नवीन
फोटो मस्त आहेतच पण लेखन ग्रेट झालय! मनाने तिथे वावरून आले. तीनही भाग छान!
  • Log in or register to post comments

फसक्लास्स्स्स्स्स्स्स

यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 09/09/2010 - 01:51 नवीन
फसक्लास्स्स्स्स्स्स्स फोटोग्राफी....
  • Log in or register to post comments

मितानराव तै.. लै भारी झालाय

मेघवेडा
गुरुवार, 09/09/2010 - 02:00 नवीन
मितानराव तै.. लै भारी झालाय हाही भाग! कडक फोटु आहेत! येड लागलं पार..
  • Log in or register to post comments

सुंदर सुंदर सुंदर!!! फोटो आणि

प्राजु
गुरुवार, 09/09/2010 - 02:05 नवीन
सुंदर सुंदर सुंदर!!! फोटो आणि तुझी शैली!! दोन्हीला सलाम!! :) माझ्याकडे शब्दच नाहीयेत..
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

बहुगुणी
गुरुवार, 09/09/2010 - 02:46 नवीन
इतक्यात संपवणार नाही आहात अशी आशा आहे.... (यातल्या प्रत्येक फोटोचा screen saver होऊ शकेल!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

सुरेख!

बेसनलाडू
गुरुवार, 09/09/2010 - 02:58 नवीन
अप्रतिम चित्रे आणि प्रवासवर्णन. आवडले. (भटका)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतीम !!

अर्धवटराव
गुरुवार, 09/09/2010 - 03:03 नवीन
मस्त फोटोज् आणि सुरेख प्रवास वर्णन. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

सुंदर!!

शुचि
गुरुवार, 09/09/2010 - 04:21 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
गुरुवार, 09/09/2010 - 05:19 नवीन
तिन्ही भाग आजच वाचून काढले. वर्णन आणि फोटोज दोन्ही अप्रतिम!
  • Log in or register to post comments

>>क्षणभरासाठीही पापणी

अर्धवट
गुरुवार, 09/09/2010 - 08:16 नवीन
>>क्षणभरासाठीही पापणी मिटतानाही पुन्हा डोळे उघडण्याची डोळ्याना घाई व्हायची. आई ग्गं.. >>या धबधब्यांचं आयुष्य काय ? आधी खडकावरून लहान लहान प्रवाहांनी हसत खेळत एकत्र यायचं, मग तारुण्याच्या मस्तीत कडेलोट व्हायचं, प्रौढ समंजसपणे नदीच्या रुपात शिरायचं, शांत प्रवाहाने समुद्राला अर्पित व्हायचं हा खरा तर निसर्गक्रम. पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट समुद्रात उडी ! असे बेफिकिर, खळाळते आणि स्वच्छ स्फटिकासारखे हे पाणी म्हणजे साक्षात जीवनच.....! बाय.. पाहणे आणि दिसणे यात येक्झॅक्टली हाच फरक आहे.. तुला 'दिसलं' .. एवढं जागं राहाताना नेहेमीच त्रास होतो.. गुंगी बरी... >>आदीम प्रेरणा आहे ही. शांतता नि सृजनाची. आव्हानांच आव्हान देत जगण्यावर राज्य करण्याची. इथे कृत्रिमतेला जागाच नाही. निसर्गाच्या या अलौकिक आणि त्याचवेळी भीषण, रौद्र अशा प्रपातांपुढे केवळ अस्सल असेल तेच टिकेल. बाकी सगळे वाहून जाईल. दणकट.. >>ळुहळू गायरांगर गाव दिसू लागले. तीन बाजूंनी डोंगर कडे आणि मध्ये बेचक्यात अळंबीसारखे फुललेले हे खेडे ! मस्त..
  • Log in or register to post comments

+१

बेभान
Sun, 09/12/2010 - 17:26 नवीन
+१ मला असं लिहीता येत नाही याची खंत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

प्रत्येक

गोगोल
गुरुवार, 09/09/2010 - 08:56 नवीन
बरोबर अजून अजून छान होत चाललेली लेख माला. तुमच्या फोटो आणि प्रवास वर्णनातून नोर्वे फिरलो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अरे क्रमशः कुठे गेले???? हाही

निखिल देशपांडे
गुरुवार, 09/09/2010 - 09:24 नवीन
अरे क्रमशः कुठे गेले???? हाही भाग सुंदर झाला आहे.. फोटो पेक्षा वर्णन जास्त आवडले
  • Log in or register to post comments

अप्रतिम

समंजस
गुरुवार, 09/09/2010 - 10:19 नवीन
सगळंच!! वरून ४था, ५वा आणि शेवटचा फोटो एकदम जिवघेणा. हेवा वाटला तिथल्या रहिवाश्यांच्या भाग्याचा.
  • Log in or register to post comments

तुमची शैली

विलासराव
गुरुवार, 09/09/2010 - 11:35 नवीन
तर अप्रतिमच. खुप आवडली. या धबधब्यांचं आयुष्य काय ? हा पॅराग्राफ खुप आवडला. त्यावर अर्धवटरावांनी भाष्य केलच आहे. फोटो पाहुन मंत्रमुग्ध झालो. खरच मला प्रत्यक्ष पहायला मिळाले तर त्या निसर्गात आपली तर समाधी लागेल बॉ. सगळेच फोटो सेव्ह केलेत (न विचारता).
  • Log in or register to post comments

सुंदर...

मदनबाण
गुरुवार, 09/09/2010 - 14:35 नवीन
सुंदर... :)
  • Log in or register to post comments

या धबधब्यांचं आयुष्य काय ? हा

दाद
गुरुवार, 09/09/2010 - 16:18 नवीन
या धबधब्यांचं आयुष्य काय ? हा पॅराग्राफ खुप आवडला. सुंदर !वर्णन/फोटॉ आवडले!
  • Log in or register to post comments

मस्त गं छान लिहिते

यशोधरा
गुरुवार, 09/09/2010 - 19:10 नवीन
मस्त गं :) छान लिहिते आहेस. फोटोंमधे अंतर ठेवलंस तर अजून छान दिसतील, आणि फोटोंवर वॉटरमार्क जरुर टाक.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/09/2010 - 19:06 नवीन
मितान, फोटो सुंदर आहे का लिखाण हे ठरवता येणं कठीण आहे.
  • Log in or register to post comments

आईईईईशप्पथ!

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 19:55 नवीन
अगं तु येडीयेस का? कुठे जाऊन आलीस तू....च्यायला, डायरेक्ट स्वर्ग दिसतोय हा तर. खल्लास! आपण खंप्लीट खल्लास!! >>पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट समुद्रात उडी ! व्वा! मस्तच लिहितेस हां तू. पुढच्या भागांची वाट पाहतोय. :)
  • Log in or register to post comments

लेख व फोटो दोन्ही सुंदर..मस्त

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 09/09/2010 - 20:22 नवीन
लेख व फोटो दोन्ही सुंदर..मस्त
  • Log in or register to post comments

क्लासिक लिखाण आणि फोटोदेखील.

झकासराव
गुरुवार, 09/09/2010 - 20:29 नवीन
क्लासिक लिखाण आणि फोटोदेखील. :)
  • Log in or register to post comments

थेट भेटच..

बेभान
Sun, 09/12/2010 - 17:33 नवीन
वर्णन आणि फोटो एवढे आवडले की जायचा विचार करतोय. इकडे जायचा सगळा खर्च काय असेल हो (राहणे-खाणे-पिणे-फिरणे)? आणि भेट देण्यासाठी वर्षातला बेश्ट कालावधी कोणता? फ क्क ड.
  • Log in or register to post comments

क्या बात है!!

चतुरंग
Mon, 09/13/2010 - 21:55 नवीन
या धबधब्यांचं आयुष्य काय ? आधी खडकावरून लहान लहान प्रवाहांनी हसत खेळत एकत्र यायचं, मग तारुण्याच्या मस्तीत कडेलोट व्हायचं, प्रौढ समंजसपणे नदीच्या रुपात शिरायचं, शांत प्रवाहाने समुद्राला अर्पित व्हायचं हा खरा तर निसर्गक्रम. पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट समुद्रात उडी ! असे बेफिकिर, खळाळते आणि स्वच्छ स्फटिकासारखे हे पाणी म्हणजे साक्षात जीवनच.....! आजूबाजूच्या निसर्गाचा माणसाच्या मनोवृत्तीवर फार खोल ठसा उमटत असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच की काय, अधुन मधून लहानश्या बेटावर व्यावहारिक दृष्टीने अत्यंत कष्टाचे जीवन जगणारी माणसं मला निर्मळ,निरामय आणि आनंदी दिसत होती. या दरीखोर्‍यातल्या एकांतवासात एखाद्या बेटावर उभे असलेले एकुलते सुंदर घर बघितले की मन म्हणायचे, इथे येऊन राहण्यामागची प्रेरणा कोणती असेल ? आणि त्याच घरापुढे फुललेल्या वेली, सजवलेले गोठे नि गायवासरं, हरणं बदकं बघताना आपोआप उत्तर मिळायचं. आदीम प्रेरणा आहे ही. शांतता नि सृजनाची. आव्हानांच आव्हान देत जगण्यावर राज्य करण्याची. इथे कृत्रिमतेला जागाच नाही. निसर्गाच्या या अलौकिक आणि त्याचवेळी भीषण, रौद्र अशा प्रपातांपुढे केवळ अस्सल असेल तेच टिकेल. बाकी सगळे वाहून जाईल. सगळ्याचं सार आहे हा परिच्छेद! केवळ सुंदर!!! (नि:शब्द)रंगा
  • Log in or register to post comments

किती सुंदर आहे गायरांगर

चौथा कोनाडा
Sat, 05/11/2024 - 20:34 नवीन
किती सुंदर आहे गायरांगर फियॉर्ड. फोटो बघून डोळयांचे पारणे फिटले. आणि लेखन तर नेहमीप्रमाणेच बहारदार!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा