लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 09/09/2009 08:05 या दिवशी प्रकाशित केले. हे व्यंगचित्र लई भारी आहे! रिपब्लिकन पक्षाच्या "टीकेसाठी टीका" नीतीवर मारलेला हा टोमणा आहे. सुधीर लेखनविषय: स्थिरचित्र लेखनप्रकार विरंगुळा वाचने 1970 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया आपल्याला विंग्लिश काही कळत अवलिया गुरुवार, 09/09/2010 15:49 आपल्याला विंग्लिश काही कळत नाही पण काळे काकांनी म्हटले म्हणजे लै भारी असणारच. काळे काका, आता 'खरडफळ्यावरचे परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/09/2010 15:54 काळे काका, आता 'खरडफळ्यावरचे विषय धागा काढण्या येवढे महत्वाचे आहेत का?' ह्या विषयावरील विचारजंतांच्या चर्चेस तयार व्हा. टीकेसाठी टीका सुनील गुरुवार, 09/09/2010 15:55 "टीकेसाठी टीका" ही नीती पाहण्यासाठी पार अमेरिकेपर्यंत जाण्याची गरज नाही. भारतातल्या भारतात अनेक उदाहरणे मिळतील! कॄपया शांतता राखा... ;) मदनबाण गुरुवार, 09/09/2010 16:00 वात पेटविली आहे.. भारतीय गुरुवार, 09/09/2010 16:08 आता फटाके फुटायला सुरूवात होईलच.... (आम्ही कानात बोटं घालणार यावेळेस..)
आपल्याला विंग्लिश काही कळत अवलिया गुरुवार, 09/09/2010 15:49 आपल्याला विंग्लिश काही कळत नाही पण काळे काकांनी म्हटले म्हणजे लै भारी असणारच.
काळे काका, आता 'खरडफळ्यावरचे परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/09/2010 15:54 काळे काका, आता 'खरडफळ्यावरचे विषय धागा काढण्या येवढे महत्वाचे आहेत का?' ह्या विषयावरील विचारजंतांच्या चर्चेस तयार व्हा.
टीकेसाठी टीका सुनील गुरुवार, 09/09/2010 15:55 "टीकेसाठी टीका" ही नीती पाहण्यासाठी पार अमेरिकेपर्यंत जाण्याची गरज नाही. भारतातल्या भारतात अनेक उदाहरणे मिळतील!
वात पेटविली आहे.. भारतीय गुरुवार, 09/09/2010 16:08 आता फटाके फुटायला सुरूवात होईलच.... (आम्ही कानात बोटं घालणार यावेळेस..)
प्रतिक्रिया
आपल्याला विंग्लिश काही कळत
आपल्याला विंग्लिश काही कळत नाही पण काळे काकांनी म्हटले म्हणजे लै भारी असणारच.
काळे काका, आता 'खरडफळ्यावरचे
काळे काका,
आता 'खरडफळ्यावरचे विषय धागा काढण्या येवढे महत्वाचे आहेत का?' ह्या विषयावरील विचारजंतांच्या चर्चेस तयार व्हा.
टीकेसाठी टीका
"टीकेसाठी टीका" ही नीती पाहण्यासाठी पार अमेरिकेपर्यंत जाण्याची गरज नाही. भारतातल्या भारतात अनेक उदाहरणे मिळतील!
कॄपया शांतता राखा... ;)
वात पेटविली आहे..
आता फटाके फुटायला सुरूवात होईलच....
(आम्ही कानात बोटं घालणार यावेळेस..)