Skip to main content

Silly opposition by Republicans to Obama's speech to school children

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 09/09/2009 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
Silly opposition by Republicans to Obama's speech to school children हे व्यंगचित्र लई भारी आहे! रिपब्लिकन पक्षाच्या "टीकेसाठी टीका" नीतीवर मारलेला हा टोमणा आहे. सुधीर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1958
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

काळे काका, आता 'खरडफळ्यावरचे विषय धागा काढण्या येवढे महत्वाचे आहेत का?' ह्या विषयावरील विचारजंतांच्या चर्चेस तयार व्हा.

"टीकेसाठी टीका" ही नीती पाहण्यासाठी पार अमेरिकेपर्यंत जाण्याची गरज नाही. भारतातल्या भारतात अनेक उदाहरणे मिळतील!

आता फटाके फुटायला सुरूवात होईलच.... (आम्ही कानात बोटं घालणार यावेळेस..)