प्लॅन करायचा काय ?
मि.पा.वर अनेक ट्रेक प्रेमी लोक आहेत्,आपणच एखादा छोटा ट्रेक काढायचा काय? जवळचा,कमी त्रासाचा,१ दिवसीय असा प्लॅन करूया म्हणजे हौशे,नवशे आणि गवशे असे सगळेच येउ शकतील. यामुळं प्रत्यक्ष ओळ्खी होतील, आणी आय डी मागचा माणूस भेटेल.
साधारण पुणे आणि मुंबईच्या लोकांना मध्यवर्ती पडेल असा प्लॅन करूया बाकी बाहेर गावच्या लोकांचेही स्वागतच आहे. तारीख २९ ऑगस्ट /५ सप्टेंबर ठेउया.
हे किल्ले साधारणपणे पुणे आणि मुंबईच्या लोकांना मध्यवर्ती आहेत.
१) कोथळीगड (कर्जत)
२) विकटगड (नेरळ)
३) कोरीगड (लोणावळा)
अजून सुधा सूचवले तरी स्वागतच !
चला तर मग मंडळी लागा तयारीला !
प्रतिक्रिया
बोंबला...
मी सॅक अजुन रिकामी केलेली
मी
मी पण येईल.
अगाबाबो...
हम्म
पायथ्यास्नं सुरु केलं तर?
राजगड ते शिवथरघळ
श्री जिप्सी, तुम्ही म्हणता
बरोबर आहे !!!
काय म्हणायच आता
Pagination