प्लॅन करायचा काय ?
मि.पा.वर अनेक ट्रेक प्रेमी लोक आहेत्,आपणच एखादा छोटा ट्रेक काढायचा काय? जवळचा,कमी त्रासाचा,१ दिवसीय असा प्लॅन करूया म्हणजे हौशे,नवशे आणि गवशे असे सगळेच येउ शकतील. यामुळं प्रत्यक्ष ओळ्खी होतील, आणी आय डी मागचा माणूस भेटेल.
साधारण पुणे आणि मुंबईच्या लोकांना मध्यवर्ती पडेल असा प्लॅन करूया बाकी बाहेर गावच्या लोकांचेही स्वागतच आहे. तारीख २९ ऑगस्ट /५ सप्टेंबर ठेउया.
हे किल्ले साधारणपणे पुणे आणि मुंबईच्या लोकांना मध्यवर्ती आहेत.
१) कोथळीगड (कर्जत)
२) विकटगड (नेरळ)
३) कोरीगड (लोणावळा)
अजून सुधा सूचवले तरी स्वागतच !
चला तर मग मंडळी लागा तयारीला !
प्रतिक्रिया
प्लॅन करायचा काय ? तेच
बाब्बो....
धम्या...
मी येऊ??
प्लॅन कराच......
ए पब्लीक,,, च्यायला ते जिप्सी
चला जाऊयाच.. मीसुद्धा येईल!!
जावा आणि ढीगभर फोटू काढा, चांगले चांगेल लेख लिव्हा आणि टाका इथे
खर्चाचा मुद्दा
मि
व्वा ! सन्दीप्राव पण तय्यार !
मी पन
प्रेषक ब्रिटिश टिंग्या दि.
टीरेकीन्ग
...करा ना मस्त प्लॅन लेको...
५ सप्टेंबर
५ सप्टेंबर
विकटगड? पेबीचा किल्ला? सकाळी
मस्त बेत!
+१
वूप्पी....मी पण मी पण
फोनाफोनी करुच !!! ----->आहो
अजून कोण कोण येणार आहे?
एन टैमाचे बुकिंग हाय काय?
आदले दिवशी फिक्स करुन ठेसनावर येळेवारी या म्हणजे झालं...!
७ सप्टेंबर ..!!
७ सप्टेंबर
१२ तारखेला जमेल का हो???
तुम्ही आलात की पुन्हा प्लॅन करु....त्यात काय आहे ?
आत्ता कोळसा कशाला ओढताय राव?
ठीक आहे.....
हाच प्रश्न कोल्हापुरात "काय
बर्याच जणांना पुढची तारीख सोयीची वाटते आहे..
पुढ्च्या तारखेचा प्लॅन
ढ्यान्टॅढ्याण.....
अरे वा,
हा हा हा... अगं स्वातीताई,
वृत्तांत?
हस्तांतरण
!!!
+१
काय हे
चायलेंज !!!!
इनो घ्या ...
+१
ईर्षाच माणसाच्या नाशास कारणीभूत ठरते !
पुढचा प्लॅन !!!!
खांद्यावर बसवून नेणार असाल
बारा चक्री भोई ठेऊन पालखी
ईकड बी धाडा
Pagination