✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मॅट्रिक ते मॅट्रिक्स

ह
हेरंब यांनी
Sat, 05/10/2008 - 20:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6474 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

म
मन Sat, 05/10/2008 - 21:18 नवीन

सही....

मस्त हो. शेवटाचे दोन परिच्छेद आवडले. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 05/11/2008 - 01:09 नवीन

छान

छान कथा लिहिली आहे. मराठी मॅट्रिक्स आवडले.:)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 09:01 नवीन

हेच,

हेच म्हणतो! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
अ
अरुण मनोहर Sun, 05/11/2008 - 05:51 नवीन

मजा आली

वाहव्वा हेरंबकुमार गावरान शैली छान साधलीय. आणखी गोष्टी येउद्यात.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2008 - 08:50 नवीन

अशीच कथा..

अशीच कथा आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटते आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Sun, 05/11/2008 - 09:27 नवीन

अशीच नव्हे हीच.

हो, हीच कथा मी 'मनोगत' वर पाठवली होती मागे, आता 'मिपा' वाल्यांसाठी इथे परत पाठवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 09:30 नवीन

उपकार!

आता 'मिपा' वाल्यांसाठी इथे परत पाठवली आहे. आम्हा मिपावाल्यांवर तुमचे लई उपकार झाले तिच्यायला! आपला, (कट्टर मिपाकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब
च
चतुरंग Sun, 05/11/2008 - 21:02 नवीन

हेरंब,

लेखन छान आहे. (अवांतर - "'मिपा' वाल्यांसाठी" हा शब्दप्रयोग फारसा रुचला नाही. मानसिक पातळीवर तुम्ही अजून 'मिपा कर' नाही असं दाखवणारा आहे. कदाचित अनवधानाने झालं असेल तर सोडून देऊयात. दुसरी संधी पकडा!!) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब
ह
हेरंब Wed, 05/14/2008 - 22:47 नवीन

दोन्ही कर जोडून

अनवधानाने 'मिपावाल्यांसाठी' असे लिहिले गेले. अगदी 'दोन्ही कर जोडून' दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची. मी पण मिपावालाच झालोय. चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 05/14/2008 - 23:26 नवीन

मन मोकळे केल्याबद्दल धन्यवाद हेरंब!

चला मिसळ चापूयात ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/15/2008 - 00:15 नवीन

हेच,

म्हणतो..! रात गई, बात गई! हेरंबा, यापुढे तू आमचा! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
झ
झकासराव Mon, 05/12/2008 - 10:44 नवीन

हे हे हे

भारीच लिहिलय. रेहमानी किडा :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 05/12/2008 - 11:03 नवीन

तिसरा भाग तर वाईट आहे

पहिला भाग पाहिला..नंतर भाग ३ आम्ही एकदम पाहिला होता.... कोण कोण मला येड्यात काढतंय राव माझी प्रतिक्रिया ऐकून पण मला खरंच जाम वैताग आला.... उंच उंच किड्यांची फायटिंग काय संपायलाच तयार नाही... ... आता या सिनेमाचं कौतुक करायची फार पद्धत आहे,आपल्याला नाही बुवा असे वाटत... पण मला मट्ठ म्हतले तरी चालेल, पण हे इंग्रजी प्रायोगिक नवफायटिंग चे सिनेमे इतकेच... मराठी प्रायोगिक न नाट्यासारखे ( की जे समजले नाही त्यामुळे फालतु होते असे म्हणणारा माणूसच मूर्ख ठरतो) .... ( मॅट्रिक्स चा तिसरा भाग १०० रुपये देऊन सिनेमागृहात सहन केलेला) भडकमकर
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 05/12/2008 - 11:44 नवीन

भारीच

भारीच लिहिलय. हबशी.......... :))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा