या गोष्टी reciprocal नकोत का?
आज इंडियन एक्सप्रेसमध्ये खालील बातमी वाचली. या दुव्यावर सविस्तर वाचा.
http://epaper.indianexpress.com/IE/IEH/2010/09/07/ArticleHtmls/07_09_2010_001_067.shtml?Mode=1
Govt may allow Pak judicial panel to visit, interrogate Kasab
अशा तडजोडी एकतर्फी नाहीं कां वाटत? अशी परवानगी आपण पाकिस्तानी judicial panelला दिली तर त्या बदल्यात आपल्या judicial panel ने पाकिस्तानात जाऊन भारतीय कैद्यांची चौकशी करायची मागणी का करू नये? उदा. आपल्या सरबजीतसिंगला भेटायला आपण गेलो होतो कां? (वाचल्याचे आठवत नाहीं म्हणून लिहिले आहे)
आपल्या न्यायसंस्थेवर आपला विश्वास तर आहे, पण जगाचा, पाकिस्तानचा किंवा गोर्या जगताचाही असावा अशा अट्टाहासापायी ही सवलत दिली जाते आहे काय?
प्रतिक्रिया
तर त्या बदल्यात आपल्या
समजले नाही
+१
आपले "भाई" आहेत ना 'डी' कंपनीचे!
कैदेत?
नक्की कसे
आणि कोण आणणार होते?
असेल असेल..
हा वाटाघाटीचा मुद्दा आहे!
आम्ही सत्तेवर आल्यास दाऊदच्या
भ्रष्टाचार
दुसर्या दुव्याचा हेतू कळला
बाहेरून?
बाहेरून आणलेले? अबू सालेमला
भ्रष्टाचार
सनीलराव, अबू ,अफजल्या, कसाब
मुख्य मुद्दा बाजूला रहायला नको
हेडली
बातमी
तसे नसावे
असहमत
प्रश्न कळला नाही
गुन्हा भारतात घडला, सुनावणी भारतात झाली, केस खतम!
काका तुम्ही आमच्या भागातुन
एप्रिल २०१२ ला भारतात येईन. मग भेटेन तुम्हाला! हाहाहा!
२०१२? अच्छा अच्छा ! हीच का ती
तुमचं जग फक्त भारतापुरतं
Good one!
सर्व चिनी वस्तूंवर
कुठून?
म्यॅन्युफॅक्चररच्या अधिकृत
ब्लॅकचेरी
चायनीज मोबाईल ग्रे मार्केट भीषण मोठे आहे!
हाहाहा.......
काका कसाब ला पाशवी
काका हे मी काळे काका ना म्हटले आहे.
अरे मग स्वल्पविराम द्यावा
शुध्दलेखन फाट्यावर मारल्याचा परिणाम.
सहमत आहे
कुणाला लिहिले आहे आपण आपले पत्र?
चीनी लिखाण
आधी विचारून खात्री करून घेतो!
बेबलफिश उवाच
अर्थ कळला नाहीं.
बिलकुल!
कावेबाज !!
लवकरच राष्ट्रपती पाकला धमकी
कदाचित् असे(च) व्हावे ही श्रींची (किंवा श्रीमतींची) इच्छा असेल!