✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सखा राजगड

ज
जिप्सी यांनी
Wed, 09/01/2010 - 03:17  ·  लेख
लेख
  • सखा राजगड : भाग -२

Book traversal links for सखा राजगड

  • सखा राजगड : भाग -२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4793 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

वा!

मधुशाला
Wed, 09/01/2010 - 03:39 नवीन
पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments

>> सूनबाईच्या नक्षत्रात

शुचि
Wed, 09/01/2010 - 04:00 नवीन
>> सूनबाईच्या नक्षत्रात 'सूनबाई' सळासळा कोसळून जातात् >> >> भाद्रपदात शंकरोबा आणि गौराबायांच्या फुलांनी वातावरण रंगून जातं.>> >> थोड्याच वेळात पुन्हा एखादी सर एखाद्या उधळलेल्या वासरासारखी येते. >> समग्र वर्णनच अफलातून. मस्तमौला आहात. पुढच्या भागाची आतुरतेनी वाट पाहाते आहे.
  • Log in or register to post comments

कालचक्र

NEWYORKER
Wed, 09/01/2010 - 05:02 नवीन
अति सुन्दर! कालाप्रमाने ज्याला जसा वापरावासा वाटला तसा त्याने (गडाने) स्वताला वापरु दिले आणि देईल. रायगड आणि इतर सगळेच गड किल्ले असेच आहेत. आपली द्रुश्टी च त्याला दरवेळी नवे रुप देत असते. हे माझे व्यक्तीगत मत आहे. तुमच्यातल्या आगळ्या जाणिवेला मोल नाही.
  • Log in or register to post comments

जिप्सी..डूड्..मस्त....

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/01/2010 - 07:49 नवीन
लवकर पुढचा भाग पाठ्वा!
  • Log in or register to post comments

मस्त!

कुसुमिता१२३
Wed, 09/01/2010 - 08:23 नवीन
पुढचा भाग लवकर लिहा..!
  • Log in or register to post comments

अतिशय सुन्दर

अनुप बंगाली
Wed, 09/01/2010 - 10:01 नवीन
खुपच छान , जणु काहि स्वतः गडावर आहोत असे वाटले, पुढचा भाग कधी ? आतुरतेनं वाट बघत आहोत.....
  • Log in or register to post comments

जिप्सी .....धन्य आहात

विलासराव
Wed, 09/01/2010 - 10:36 नवीन
छानच लिहीता तुम्ही . (क्रमश:) पाहुन बरं वाटलं. अवांतरः एकटे फिरण्यापेक्षा आमच्यासारख्या भटक्यांना बरोबर न्यावं म्हणजे आम्हालाही आनंद मिळेल आणि झालेच तर काही पुण्य तुमच्याही गाठीशी जमा होईल.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख ... "भिजल्या

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 09/01/2010 - 10:57 नवीन
अप्रतिम लेख ... "भिजल्या चिमण्यांसारखी" - मस्तच ..
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Wed, 09/01/2010 - 12:14 नवीन
राजगडावर नेऊनच पोहोचवलत, पुढचा गड कोणता? आणि कधी हेंगायचा? स्वाती
  • Log in or register to post comments

अप्रतिम.. अशाच जुलैमधल्या

भडकमकर मास्तर
Wed, 09/01/2010 - 12:45 नवीन
अप्रतिम.. अशाच जुलैमधल्या एका अंधार्‍या रात्री पद्मावती देवळाजवळच्या तटावर बसून आकाशदर्शन केल्याचे आठवते... खूप उंचीवर असल्याने जास्त आकाश दिसते ‍ क्रमशःचा सौम्य निषेध पुढच्या भागात फोटो हवेत अशी मागणी करतो ( राजगडप्रेमी) भडकमकर मास्तर
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त!!!!! फोटू पण

प्रभो
Wed, 09/01/2010 - 18:49 नवीन
मस्त मस्त मस्त!!!!! फोटू पण टाक रे जिप्सी भावा...
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हनतो...

प्रशान्त पुरकर
Wed, 09/01/2010 - 21:11 नवीन
+१ असेच म्हनतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

हॅट्स ऑफ!

धमाल मुलगा
Wed, 09/01/2010 - 21:39 नवीन
जोश्या, साल्या...राजगडावरचं तुझं प्रेम शब्दाशब्दातून जाणवतंय. मस्त लिहितोयस! आणखी नेट लाऊन लिही...खुप लिही! तुझे सगळ्या गडकिल्ल्यांचे अनुभव वाचायचेत..वाचताना सोबत अनुभवायचेही आहेत. पुढील भागांची वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments

सुंदर, पुढील भागाच्या

पुष्करिणी
गुरुवार, 09/02/2010 - 04:16 नवीन
सुंदर, पुढील भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

मस्त

गणेशा
Tue, 09/07/2010 - 13:36 नवीन
एकदम सुंदर वर्णन
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो अमोल केळकर

अमोल केळकर
Tue, 09/07/2010 - 16:18 नवीन
असेच म्हणतो अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा