>> सूनबाईच्या नक्षत्रात 'सूनबाई' सळासळा कोसळून जातात् >>
>> भाद्रपदात शंकरोबा आणि गौराबायांच्या फुलांनी वातावरण रंगून जातं.>>
>> थोड्याच वेळात पुन्हा एखादी सर एखाद्या उधळलेल्या वासरासारखी येते. >>
समग्र वर्णनच अफलातून. मस्तमौला आहात. पुढच्या भागाची आतुरतेनी वाट पाहाते आहे.
अति सुन्दर!
कालाप्रमाने ज्याला जसा वापरावासा वाटला तसा त्याने (गडाने) स्वताला वापरु दिले आणि देईल.
रायगड आणि इतर सगळेच गड किल्ले असेच आहेत. आपली द्रुश्टी च त्याला दरवेळी नवे रुप देत असते. हे माझे व्यक्तीगत मत आहे. तुमच्यातल्या आगळ्या जाणिवेला मोल नाही.
छानच लिहीता तुम्ही .
(क्रमश:) पाहुन बरं वाटलं.
अवांतरः एकटे फिरण्यापेक्षा आमच्यासारख्या भटक्यांना बरोबर न्यावं म्हणजे आम्हालाही आनंद मिळेल आणि झालेच तर काही पुण्य तुमच्याही गाठीशी जमा होईल.
अप्रतिम..
अशाच जुलैमधल्या एका अंधार्या रात्री पद्मावती देवळाजवळच्या तटावर बसून आकाशदर्शन केल्याचे आठवते...
खूप उंचीवर असल्याने जास्त आकाश दिसते
क्रमशःचा सौम्य निषेध
पुढच्या भागात फोटो हवेत अशी मागणी करतो
( राजगडप्रेमी) भडकमकर मास्तर
जोश्या, साल्या...राजगडावरचं तुझं प्रेम शब्दाशब्दातून जाणवतंय.
मस्त लिहितोयस! आणखी नेट लाऊन लिही...खुप लिही! तुझे सगळ्या गडकिल्ल्यांचे अनुभव वाचायचेत..वाचताना सोबत अनुभवायचेही आहेत.
पुढील भागांची वाट पाहतोय.
प्रतिक्रिया
वा!
>> सूनबाईच्या नक्षत्रात
कालचक्र
जिप्सी..डूड्..मस्त....
मस्त!
अतिशय सुन्दर
जिप्सी .....धन्य आहात
अप्रतिम लेख ... "भिजल्या
वा..
अप्रतिम.. अशाच जुलैमधल्या
मस्त मस्त मस्त!!!!! फोटू पण
+१ असेच म्हनतो...
हॅट्स ऑफ!
सुंदर, पुढील भागाच्या
मस्त
असेच म्हणतो अमोल केळकर