✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वप्नातलं गाव ... !

स — संदीप चित्रे, Wed, 04/16/2008 - 23:35

प्रतिक्रिया द्या
6000 वाचन

💬 प्रतिसाद (14)
शितल गुरुवार, 04/17/2008 - 06:36 नवीन

:-)

एकदम समुद्र किनारी वसलेल्या गावातील घरात नेऊन सोडलेत, छान, स॑दिप खरे न॑तर तुमचे ना॑व स॑दिप चित्रे.
  • Log in or register to post comments
चित्रा गुरुवार, 04/17/2008 - 07:04 नवीन

छान

छान कविता, आवडली. अलिबाग-मुरूड किनार्‍याची आठवण झाली. अशाच येऊ देत कविता अजून.
  • Log in or register to post comments
विसोबा खेचर Fri, 04/18/2008 - 14:57 नवीन

छान,

कविता छान आहे, औरभी आने दो.. तात्या.
  • Log in or register to post comments
संदीप चित्रे Fri, 05/09/2008 - 19:24 नवीन

धन्स तात्या

अजून पाठवीनच.
  • Log in or register to post comments
इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 19:31 नवीन

छान

आवडली. चित्रेसाहेब खूपच छान कविता. अजून येऊद्यात. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2008 - 19:55 नवीन

ओहो, क्या बात है !!!

स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! संदीप, मस्त रे !!! संपुर्ण कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मन Fri, 05/09/2008 - 20:01 नवीन

....

तीन टिंब एवढ्याच साठी की इतक्या सुंदर कवितेला नुसतं शब्दात प्रतिसाद देणं अवघड आहे. त्या टुमदार गावाची इथं बसल्या बसल्या सफर घडवलीस ,मित्रा. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
मन Fri, 05/09/2008 - 20:03 नवीन

आणि दोस्तानुं,

मला ही कविता इतकी आवडलिये, की सगळ्या दोस्तांना मेल करावी म्हणतोय(तुमच्या नावा सकट), पण अर्थातच, तुमची परवानगी असेल तरच. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
संदीप चित्रे Sat, 05/10/2008 - 01:27 नवीन

मित्रांना पाठवा :)

मनोबा ... तुमच्या मित्रांना कविता बिन्धास्त (माझ्या नावासकट) पाठवा :) त्यांना माझा ब्लॉगही पहायला सांगा. www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
झकासराव Fri, 05/09/2008 - 20:35 नवीन

अहो

चित्रे , तुमच्या स्वप्नामधल्या गावाला चित्रांच परिमाण द्या की अजुन छान वाटेल :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
वरदा Sat, 05/10/2008 - 01:49 नवीन

मस्त आहे

मला एकदम समुद्रकिनार्‍यावर गेल्यासारखं वाटलं....
  • Log in or register to post comments
मदनबाण Sat, 05/10/2008 - 01:57 नवीन

फारच

फारच सुंदर...... समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! > हे फार आवडल...... (शिंपले वेचणारा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ईश्वरी Sat, 05/10/2008 - 08:04 नवीन

फारच छान .

फारच छान . आवडली कविता. समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! ही २ कडवी तर मस्तच. कोकणात समुद्र किनारी असलेलं गाव डोळ्यासमोर उभं रहातं. -- ईश्वरी
  • Log in or register to post comments
गणपा Sat, 05/10/2008 - 18:31 नवीन

मस्त..

मस्त रे संदिप... आवडली कविता.. कविता वाचुन गाव परत एकदा डोळ्यपुढं उभ राहिल. - (मनान गावात पोहोचलेला..) गणपा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा