✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वन लाईनर.. १.

ग
गणेशा यांनी
Fri, 09/03/2010 - 16:36  ·  लेख
लेख
  • वन लाईनर ..२

Book traversal links for वन लाईनर.. १.

  • वन लाईनर ..२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6199 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

छान,सुंदर , विचार

निवेदिता-ताई
Fri, 09/03/2010 - 17:30 नवीन
छान,सुंदर , विचार करण्यायोग्य.......
  • Log in or register to post comments

>>आरस्य>><< हे "आरशास" असे

अरुण मनोहर
Fri, 09/03/2010 - 17:34 नवीन
>>आरस्य>><< हे "आरशास" असे हवे का?
  • Log in or register to post comments

बेस्श्ट

मिसळभोक्ता
Fri, 09/03/2010 - 17:37 नवीन
आता या वन लायनर भोवती एकादी कथा गुंफा, म्हणजे झालाच तुमचा वपु.
  • Log in or register to post comments

किंवा

सहज
Sat, 09/04/2010 - 13:35 नवीन
त्रिशतकवीर! कितीतरी वनलायनर वाचुन प्रो. देसाई व मित्रमंडळींची आठवण नाही आली? परत वाचा बरे! ग.प्र.मं. सभासद नोंदणी सुरु करावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

नाही

मिसळभोक्ता
Sat, 09/04/2010 - 20:33 नवीन
अद्याप ह्या "ग" ला कशाचीही बाधा झालेली नाही. बघू पुढे. आणि त्रिशतकाचे म्हणाल, तर पुण्यात न्हेरू श्टेडियम वरचे त्रिशतक, आणि मेलबोर्न वरचे, ह्यात फरक नको का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

गपुर्झा

गांधीवादी
Fri, 09/03/2010 - 18:13 नवीन
गपुर्झा
  • Log in or register to post comments

>> "नातं कीतीही सुंदर असले

शुचि
Fri, 09/03/2010 - 20:51 नवीन
>> "नातं कीतीही सुंदर असले ना तरी त्यातील बंध कोठे सैल आहेत आणि कोठे घट्ट हे नातं निभावणार्‍यालाच माहीत असते, म्हणुन त्या अनुशंघाने आपण नातं निभवत रहायच ,बुट पायात घातला तर कदाचीत तो टोचणारच पण म्हणुन त्याला फेकून ध्यायचे नसते, आपल्या पायचे वळण आपोआप त्याला मिळते" >> सुंदर!!!!
  • Log in or register to post comments

वन लाईनर.???????????? एक

अविनाशकुलकर्णी
Fri, 09/03/2010 - 20:57 नवीन
वन लाईनर.???????????? एक ओळीचे धागे गुंफल्या मुळे आम्हि बराच ओरडा खाल्ला आहे..........
  • Log in or register to post comments

वन लाइन्र

बबु
Fri, 09/03/2010 - 21:29 नवीन
वि. स. खांडेकर स्टाईल जाणवली.
  • Log in or register to post comments

छान श्रीगणेशा!!!

केशवपुत
Fri, 09/03/2010 - 23:04 नवीन
छान श्रीगणेशा!!!
  • Log in or register to post comments

फाऊल...

वाटाड्या...
Sat, 09/04/2010 - 00:39 नवीन
एका ओळीचे वाक्य पायजे नाहीतर फाऊल धरण्यात येईल...३र्‍या फाऊलला आउट... आता तुम्हीच मोजा... - फावल्या...
  • Log in or register to post comments

छान !!! अप्रतिम

संजयशिवाजीरावगडगे
Sat, 09/04/2010 - 12:29 नवीन
छान !!! अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Sat, 09/04/2010 - 22:22 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments

छान लिहीलय...

एक अनामी
Sat, 09/04/2010 - 22:45 नवीन
छान लिहीलय... पण " अनुभव हा खुप वाईट मित्र असतो" हे नाही पटलं बुवा... प्रत्येक अनुभवाकडे आपण कुठल्या दॄष्टीकोनतून पाह्तो ते महत्त्वाचे... अजून एक वन लाईनर... " अहंकार आणि आत्मसन्मान यादरम्यान एकच पुसटशी रेघ असते... ती ओळखणारे खूपच कमी..."
  • Log in or register to post comments

छोटीसी शंका....

सूर्यपुत्र
Sun, 09/05/2010 - 11:14 नवीन
>>" अनुभव हा खुप वाईट मित्र असतो" >>.एकटेपणा हाच आयुष्याचा एकुलता एक सोबती आहे .. ही वाक्ये : अनुभव हाच आयुष्याचा एकुलता एक सोबती आहे एकटेपणा हा खुप वाईट मित्र असतो अशी असावीत का???
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार ! - अरुण जी

गणेशा
Mon, 09/06/2010 - 14:28 नवीन
सर्वांचे आभार ! - अरुण जी आपण म्हणत आहत तसेच बरोबर आहे. चुकुन स्पेल मिस्टेक झाल्या आहेत. - मिसळ उपोभोक्ता प्रो. देसाई कोण आहेत ? आणि त्यांचे लिखान असेच आहे का ? आणी व. पु. काळे हे माझे सर्वात आवडते लेखक आहेत. हे वन लाईनर त्यांच्या लिखानाच्या प्रेरणेतूनच लिहिले गेले आहे. परंतु त्यांची उंची खुप मोठी आहे. त्यामुळे तेथपर्यंत झेप घेणे आपले काम नाही. असो .. आपले विरजन छान असते .. त्यामुळे आनंद मात्र वाढतो ... - बबु [:)] वि.स.खांडेकर खुप उत्कृष्ट लेखक आहेत, परंतु हि वाक्य माझी असली तरी स्टाईल व्.पु. काळेंसारखी आहे. आणि कथा/कादंबरी मध्ये अशी वाक्य नसल्यास .. खुप विनाकारण लेखन करावे लागते या बदल्यात. - एक अनामी आपले वाक्य खुप खुप आवडले .. मस्त आहे .. लिहित चला .. - ध्येयहीन ध्यनवाद .. तुमचे म्हणने बरोबर आहे. काही वेळेस संभाषणात ती वाक्य आलेली आहेत कादंबरी मध्ये म्हणुन तशी आहेत. बाकी आपले म्हणने योग्य आहे. ---------- सर्वांचे आभार गणेशा
  • Log in or register to post comments

आजच वाचलेले

विसुनाना
Mon, 09/06/2010 - 17:43 नवीन
माझे नव्हेत पण स्तिमित करणारे उद्गार- "कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती." इथून साभार...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा