मेंदूतला माणूस - पुस्तकपरिचय त तिमा यांनी Fri, 09/03/2010 - 20:13 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 1759 वाचन 💬 प्रतिसाद (6) प्रतिक्रिया त्रोटक सुनील Fri, 09/03/2010 - 20:22 नवीन पुस्तकाची ओळख फारच त्रोटक वाटली. पुनरावृत्तीचे कारण देण्यापेक्षा थोडी अधिक माहिती दिलीत तर चांगले. असो, पुस्तक किती पानी आहेत. चित्रे आहेत काय? पुस्तक तिमा Fri, 09/03/2010 - 20:31 नवीन पुस्तक २३३ पानांचे आहे. पुस्तकात भरपूर चित्रे व शास्त्रज्ञांचे फोटो आहेत. तसेच स्वतः करुन पहाता येतील असे बरेच प्रयोगही आहेत. पुस्तक रोचक वाटतय. ओळख आवडली. शुचि Fri, 09/03/2010 - 20:48 नवीन पुस्तक रोचक वाटतय. ओळख आवडली. हे मी नुकतेच वाचले. आवडले. Pain Sat, 09/04/2010 - 01:26 नवीन हे मी नुकतेच वाचले. आवडले. छान परिचय करून दिलात. वाचायला पाषाणभेद Sat, 09/04/2010 - 09:50 नवीन छान परिचय करून दिलात. वाचायला हवे हे पुस्तक. इंटरेष्टींग वाटतय पुस्तक! आमोद शिंदे Sat, 09/04/2010 - 09:51 नवीन इंटरेष्टींग वाटतय पुस्तक! वाचून पाहायला हवं.
त्रोटक सुनील Fri, 09/03/2010 - 20:22 नवीन पुस्तकाची ओळख फारच त्रोटक वाटली. पुनरावृत्तीचे कारण देण्यापेक्षा थोडी अधिक माहिती दिलीत तर चांगले. असो, पुस्तक किती पानी आहेत. चित्रे आहेत काय?
पुस्तक तिमा Fri, 09/03/2010 - 20:31 नवीन पुस्तक २३३ पानांचे आहे. पुस्तकात भरपूर चित्रे व शास्त्रज्ञांचे फोटो आहेत. तसेच स्वतः करुन पहाता येतील असे बरेच प्रयोगही आहेत.
छान परिचय करून दिलात. वाचायला पाषाणभेद Sat, 09/04/2010 - 09:50 नवीन छान परिचय करून दिलात. वाचायला हवे हे पुस्तक.
इंटरेष्टींग वाटतय पुस्तक! आमोद शिंदे Sat, 09/04/2010 - 09:51 नवीन इंटरेष्टींग वाटतय पुस्तक! वाचून पाहायला हवं.
प्रतिक्रिया
त्रोटक
पुस्तक
पुस्तक रोचक वाटतय. ओळख आवडली.
हे मी नुकतेच वाचले. आवडले.
छान परिचय करून दिलात. वाचायला
इंटरेष्टींग वाटतय पुस्तक!