✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गोपाला गोपाला... देवकीनंदन गोपाला......!

म — मृगनयनी, Tue, 08/26/2008 - 12:28

प्रतिक्रिया द्या
7268 वाचन

💬 प्रतिसाद (24)

छान

पावसाची परी
Tue, 08/26/2008 - 12:32 नवीन
छान लिहिलेस पण थकले बाई मी वाचुन वाचुन
  • Log in or register to post comments

असेच काहीसे म्हणतो

राघव१
Tue, 08/26/2008 - 12:49 नवीन
खूप मोठी असल्यामुळे अन् अलंकारीक शब्दांमुळे वाचायला जरा वेळ लागतो. पण छान लिहिलेत. "आदौ देवकी देवी गर्भ जननं गोपीगृहे वर्धनं, मायापूतन जीवीताप हरणं गोवर्धनो धारणं, कंसच्छेदन कौरवादी हननं कुंती _____ एतद्भागवतो पुराण कथितं, श्रीकृष्णलीलांमृतं" या श्लोकाची आठवण झाली. तिसरी ओळ पूर्ण आठवत नाहिये :( कुणी सांगू शकेल काय? राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पावसाची परी

"आदौ देवकी

मृगनयनी
Tue, 08/26/2008 - 13:08 नवीन
"आदौ देवकी देवी गर्भ जननं गोपीगृहे वर्धनं, मायापूतन जीवीताप हरणं गोवर्धनो धारणं, कंसच्छेदन कौरवादी हननं कुंती -तनुजीवनं एतद्भागवतो पुराण कथितं, श्रीकृष्णलीलांमृतं" राघव जी... तुमचा संस्कृतचा अभ्यास आणि व्यासंग दांडगा आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव१

आदर

शेखर
Tue, 08/26/2008 - 13:51 नवीन
>> राघव जी... तुमचा संस्कृतचा अभ्यास आणि व्यासंग दांडगा आहे... आदर व्यक्त करायचा राहिला नयनी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आदर व्यक्त

मृगनयनी
Tue, 08/26/2008 - 13:57 नवीन
आदर व्यक्त करायचा राहिला नयनी » अय्या हो खरच की!!! मी आपल्या व्यासंगाचा आदर करते..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

अहो

राघव१
Tue, 08/26/2008 - 15:13 नवीन
अहो व्यासंग वगैरे काही नाही...मला संस्कृतचा प्रांत पार अगम्य आहे अजून!! फक्त अगोदर ऐकले/वाचलेले वेळेवर आठवले इतकेच. तेही अपूर्ण. उलट तुम्हीच आठवून पूर्ण केलेत ते... याचा अर्थ तुमचाच व्यासंग जास्त नाही काय? मीच तुमचा आदर करतो त्यासाठी. :) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

हो ना

पद्मश्री चित्रे
Tue, 08/26/2008 - 14:28 नवीन
मी पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पावसाची परी

धन्यवाद..

मृगनयनी
Tue, 08/26/2008 - 12:37 नवीन
धन्यवाद.. परी.... मला हे 'गोकुळाष्टमी' लाच कंप्लीट करायचं होतं, पण नाही झालं..... असो... :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम

शेखर
Tue, 08/26/2008 - 12:43 नवीन
अतिशय सुंदर लेखन चांगला प्रयत्न आहे ... कायम लिहित जा ... शेखर
  • Log in or register to post comments

पहिल्या

विसोबा खेचर
Tue, 08/26/2008 - 12:49 नवीन
पहिल्या दोन तीन कडव्यातच साफ कंटाळलो बुवा! पुढे न वाचताच प्रतिसाद देत आहे! :)
  • Log in or register to post comments

>>>पहिल्या

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 08/26/2008 - 13:40 नवीन
>>>पहिल्या दोन तीन कडव्यातच साफ कंटाळलो बुवा! पुढे न वाचताच प्रतिसाद देत आहे! हेच म्हणतो... ह्यात पण क्रमशः वापर करावयास हवा होता.. ;) बाकी कवितेचा प्रांत आमच्या साठी अवकाशाप्रमाणेच अगम्य आहे ... @) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

गोकुळाष्ट

राधिका
Fri, 08/14/2009 - 13:34 नवीन
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

गोकुळाष्ट

राधिका
Fri, 08/14/2009 - 13:35 नवीन
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

फारच छान...!

महेश काळे
Mon, 11/30/2009 - 10:04 नवीन
अतिशय सुरेख लेखन..
काळे डॉट महेश ..
  • Log in or register to post comments

गोकुलाष्टमीच्या हार्दिक

राधिका
गुरुवार, 09/02/2010 - 13:19 नवीन
गोकुलाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! :) नयनीदेवी, तुमच्या कवितेमुळे दरवर्ष्री कृष्णचरित्र वाचल्याच समाधान मिळते. अजून काही नव्या कविता असतील तर लिहा... आम्हाला आवडेल. :)
  • Log in or register to post comments

नयनी, तुझ्या या कवितेमुळे

राधिका
Mon, 08/22/2011 - 11:00 नवीन
नयनी, तुझ्या या कवितेमुळे आम्हाला दरवर्षी "कृष्णचरित्र" वाचल्याचा आनन्द मिळ्तो. गोकुळ अष्टमीच्या कृष्णमय शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments

गोपाळकृष्ण भगवान की जय...!!!

प्यारे१
Mon, 08/22/2011 - 11:15 नवीन
गोपाळकृष्ण भगवान की जय...!!!
  • Log in or register to post comments

सर्वांना गोकुळाष्टमी'च्या

मृगनयनी
Wed, 08/28/2013 - 20:52 नवीन
सर्वांना गोकुळाष्टमी'च्या मन्गलमय शुभेच्छा!... ॥ जय श्रीकृष्ण ॥ :)
  • Log in or register to post comments

होता काय मूर्ख एवढा तो कंस ?

चित्रगुप्त
Wed, 08/28/2013 - 21:58 नवीन
ऐकून ती आकाशवाणी, चवताळला, संतापला कंस... नवपरिणित दांपत्याला मग घडला बंदिवास.. होता काय मूर्ख एवढा तो कंस ? नच कळले का त्याला, घडेल बंदिवासातही दांपत्याचा सहवास? जर ठेवता वेगळाल्या खोल्यात दोघांस न राहता पहिला वा आठवा गर्भ, सुखे जगता निर्भय होवुनी मग कंस.
  • Log in or register to post comments

आगागागागागा...!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/29/2013 - 01:43 नवीन
आगागागागागा...! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कंस एव्हढा का अडाणी होता?

धन्या
गुरुवार, 08/29/2013 - 11:35 नवीन
कंस एव्हढा का अडाणी होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कांही समजत नाही.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/29/2013 - 15:54 नवीन
त्याचं वैर आपल्या बहिणीशी आणि मेव्हण्याशी नव्हतं तर होणार्‍या आठव्या मुलाशी होतं. त्यामुळे त्यांना एकत्र ठेवून काय मजा मारायची ती मारू दिली आणि निपजणार्‍या मुलांना मारून टाकलं. आता आधीच्या सात मुलांना का मारलं? न जाणो आकाशवाणी ऐकण्यात आपली कांही चुक झाली असेल तर? उगाच रिस्क नको. खरा प्रश्न असा आहे. बंदिवासात, रक्षकांच्या नजरेसमोर, शरीरसंबंध येतोच कसा? की जेलातही त्यांना वेगळी बेडरुम दिली होती? बरं, लायनीने ६-७ मुलं मारली तरी नवनविन अपत्ये जन्मास घातलीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

प्रश्न.

चित्रगुप्त
Wed, 08/28/2013 - 22:09 नवीन
.... सोळा सहस्र नारी वरिसी, करवूनि नरकासुरदहना... होता काय व्यवसाय तुझा सुदर्शना ? सोळा सहस्त्र नारींस सुखें पाळण्या-पोसण्या? कसे आणिले तू त्या नारींना प्राग्ज्योतिषपुराहुन? पायी, अश्वांवरुनी, वा सहस्त्रावधी रथांतुन?
  • Log in or register to post comments

का नाही वधलेस तात्काळ

चित्रगुप्त
गुरुवार, 08/29/2013 - 02:33 नवीन
....महावस्त्र पुरवुनि द्रौपदीला, लाज राखिसी वस्रहरणा... ...त्यापरि का नाही वधलेस तात्काळ, सुदर्शनाने तू त्या दुष्ट दुर्योधन-दु:शासना ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा