नमस्कार मंडळी.
आजकालच्या शक्यतो तरुण मंडळींच्या गप्पांमधे एक सर्रास आढळणारा विषय. आमीर खानच्या थ्री ईडीयट्स मधे सुद्धा हाच संदेश दिला आहे. जे आवडते तेच मन लावुन करा, यशस्वी आणि आनंदी व्हाल. उगाच पैसे कमवायचे म्हणुन एखादे काम करु नका, त्यातुन पैसा मिळेल पण जीवनाचा आनंद नाही. ह्या विषयावर मी/तुम्ही सुद्धा कित्येक जणांशी चर्चा केली असेल. पण याच खरं उत्तर एखादा सामान्यवर्गीय (सामान्यवर्गीयांची व्याख्या व्यक्तीसापेक्ष) देऊ शकेल? कदाचित नाही, किंवा माहित नाही.
गप्पांमधे तर्क वितर्क लढवणे एक वेळ जमेल पण एकट्यात स्वतःला हा प्रश्न विचारला तर उत्तर देणे कठीण होवुन बसते, अर्थात आज सगळं सुरळीतपणे चालु आहे म्हणुन असे प्रश्न पडतात, एखाद्या गरीबाला/मागच्या पिढीला (पुन्हा व्याख्या व्यक्तीसापेक्ष ;) ) हा प्रश्न विचारला तर कदाचित त्याला हा प्रश्न समजणार सुद्धा नाही. असो..
खरं तर किती मध्यमवर्गीय लोकांना हा प्रश्न पडतो? किंवा पर्याय निवडायला वाव असतो/वेळ मिळतो?. भारतात बहुतांशी प्रत्येक जण शिक्षण घेतो केवळ चांगली नोकरी मिळवण्याकरता, मला काय करायला आवडतं हे जाणण्यासाठी पुरेशी साधनं/ज्ञान आजुबाजुला असायलाही हवीत ना, आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ हातातुन निसटुन गेलेली असते, अर्थात पॅशन (मराठी शब्द?) साठी वयाची मर्यादा नसते पण मग कंफर्ट झोनचे काय? बायको मुलं आहेत, जबाबदारी आहे, सन्यास नाही घेऊ शकत. मग काय करावं बरं? अशा वेळी लोकं तथाकथित प्रगत देशांकडे बघतात, चुक की बरोबर हेही माहित नाही.
खुपच गुंतागुंतीचा हजारो डायनॅमिक व्हेरिएबल असलेला हा प्रश्न आहे खरा, पण याचं उत्तर शोधणं सुद्धा गरजेच आहे, नाही का? की नाही? जे चाल्लय ते गोड मानुन रहाव?
आपला,
(या सर्व प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात असलेला)
मराठमोळा
वाचने
7432
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलंयस.
कंफर्ट झोन मध्ये राहून जे
रिस्क - धोका डेडिकेशन -
In reply to कंफर्ट झोन मध्ये राहून जे by सूड
धन्यु
In reply to रिस्क - धोका डेडिकेशन - by मृत्युन्जय
पर्याय निवडायचा वेळ असतो... पर्याय निवडायची संधी मात्र नसते
खरं सांगु का? मला माझा पेशा
हम्म्म.. विचारात पडलो. (अजुन
तुम्हाला
In reply to हम्म्म.. विचारात पडलो. (अजुन by इंटरनेटस्नेही
खल्लास!!!!
In reply to तुम्हाला by चिरोटा
मी सहा सात प्रकारचे जॉब केले.
>>मी सहा सात प्रकारचे जॉब
In reply to मी सहा सात प्रकारचे जॉब केले. by नितिन थत्ते
दोन जॉब स्वीकारले ते केवळ
हा हा हा!
In reply to दोन जॉब स्वीकारले ते केवळ by नितिन थत्ते
छान लिहिले आहे.
आवडतो
थोडासा "मिड-लाइफ क्रायसेस"
मस्त
मला स्वतःला शिक्षकीचा पेशा
ममो एक सांगायचं राहूनच गेलं
रोचक विषय
सहजरावांचा प्रतिसाद लयं
In reply to रोचक विषय by सहज
ममो जॉब विषयी कल्पना नाही रे
जॉब सॅटिसफॅक्शन
समाधान
In reply to जॉब सॅटिसफॅक्शन by इन्द्र्राज पवार
खरे आहे
हे सालं नोकरी वगैरेचं झंजट
गुर्जी यावर
In reply to हे सालं नोकरी वगैरेचं झंजट by राजेश घासकडवी
हे मी केलंय
In reply to हे सालं नोकरी वगैरेचं झंजट by राजेश घासकडवी
गुर्जी, >>हे सालं नोकरी
ममो, माझं जुनं स्वप्न होतं
सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडल्या आहेत