संगणकाच्या मदतीने उत्कृष्ट लेखक बनण्याची कळा
विषय नक्की करा. संगणक चालू करा. गूगल ओपन करा. निवडलेला विषय त्यांत टाका.
अँटर द्या. कमीत कमी सात आठ फाइली तरी आढळतील. प्रत्येकीतून दोन चार पॅरेग्राफ
कॉपी करून ' एक्सेल वर्ड ' मधे पेस्ट करा. नविन फाइल ओपन करून त्यात सेव केलेले
पॅरेग्राफ्स इकडे तिकडे कुठेही जागा मिळेल तिथे पेस्त करा. आणी ब्लोग वर प्रकाशित करा
बरेचशे वाचतील. बर्याचशांनां कळणार नाही. पण घाबरायचे कारण नाही. ते समजतील,
' लेखक उंच दर्ज्याचा आहे....' बरेचशे प्रतिभाव मिळतील. आणि एक उत्कृष्ट लेखक म्हणून
प्रसिध्ध व्हाल. एकदम पक्की ग्यारंटी.
प्रतिक्रिया
आयला जबरा पाककृती ! करुन
विषय नक्की करा. संगणक चालू
>> बादवे, 'एक्सेल वर्ड'
बादवे
नस्ती आठवण
बिरुटे सर
कालांतराने