मस्त. पुढे लवकर सरका.
आफ्रिकेतले रस्ते (कमीतकमी पूर्व आफ्रिकेतले तरी..) लहान असले तरी एकदम चांगले असतात. खड्डे वगैरे नसतात फारसे. त्यामुळे वेगात गाडी आपोआप जाते. :)
वाचतोय ..
या देशातला छोटासा पण बिनखड्डी हायवे पाहून किमान आफ्रिकन देशापेक्षा आपण पुढारलेले आहोत असा सुस्काराही टाकता येणार नाही. सगळे रस्ते असेच आहेत काय ?
आणि हरणाच्या पुर्ण कळपाचा फोटो बसच्या वेगामुळे काढता आला नाही , म्हणुन द्रायवर वर मनातल्या मनात तुम्ही २ शिव्या दिल्या अस्तील किंवा पुढच्या फोटो साठी खुप लांबुन्च तयारी ठेवली असेल असे कालप्निक चित्र ही डोळ्यापुडे आले.
- शब्दमेघ
प्रतिक्रिया
व्वा..
पुढच्या भागातच प्रतिक्रिया
म्स्त झालेत सर्व भाग अजुन येउ
झक्कास जमलाय हा भाग
छान
हा पण भाग मस्तच.. आता लवकर
मस्त. पुढे लवकर
छान.
वाचतोय मालक.. पुढचे भाग (१+१)
१+१
झकास
छान
ब्वाना.... येवा, आफ्रिका
विंटरेष्टींग आहे.
वाचत आहे
सगळे भाग आवडले.
एकदम सै !!
प्रवासवर्णन आवडतय
सर्व भाग आता अधाश्यासारखे
मस्तच
चित्र