माझ्या लहानपणापासुन आज पर्यंत आमच्या घरी द टाईम्स ओफ इंडियाच येतो......
वडीलांनकडुन मी ईंग्रजी वर्तमानपत्र वाचावे अशी सक्त ताकीद असुन देखील मी वारंवार टाळायचो. एक दीवस
बाबांनी मला जाम फटके दीले, तेंव्हा पासुन मी रोज टाईम्स ओफ इंडियाच वाचतो....
आपले नक्की वय माहित नाही, पण आपल्या काही धाग्यांवरुन अंदाज बांधता ते १८-१९ च्या आसपास असावे असे वाटते. बरेच दिवस आपले लिखाण अतिशय गंमतीने घेत आहे, पण आज राहावले नाही म्हणुन तुम्हाला काही फुकटचे सल्ले देत आहे.
मिपावर लोकांच्या डोळ्यात भरण्यासाठी अथवा आपले सदस्यत्व ठसवण्यासाठी रोज उठुन काहीतरी वेडझवे धागे काढायलाच पाहिजेत असा काही नियम नाही. इथे अनेक सदस्य केवळ प्रतिसादरुपी अॅक्टिव आहेत आणि त्यांचे अभ्यासु प्रतिसाद हे एखादा लेख वाचावा येवढ्या तन्मयतेने आणि आदराने सदस्यांकडून वाचले जातात.
तेंव्हा तुम्हाला अतिशय नम्र विनंती आहे की मुक्तपणा आणि स्वैरपणा ह्यातला फरक लक्षात घेउन हे असले अतिशय फालतु आणि तद्दन रटाळ लेखन / काकु आपण थांबवावेत. अर्थात निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य तुम्हाल आहेच.
प्रतिक्रिया
मी लहान असतांना.....
माझ्या लहानपणापासुन आज पर्यंत आमच्या घरी द टाईम्स ओफ इंडियाच येतो......
वडीलांनकडुन मी ईंग्रजी वर्तमानपत्र वाचावे अशी सक्त ताकीद असुन देखील मी वारंवार टाळायचो. एक दीवस
बाबांनी मला जाम फटके दीले, तेंव्हा पासुन मी रोज टाईम्स ओफ इंडियाच वाचतो....
श्री. इंटरनेटप्रेमी
आपले नक्की वय माहित नाही, पण आपल्या काही धाग्यांवरुन अंदाज बांधता ते १८-१९ च्या आसपास असावे असे वाटते. बरेच दिवस आपले लिखाण अतिशय गंमतीने घेत आहे, पण आज राहावले नाही म्हणुन तुम्हाला काही फुकटचे सल्ले देत आहे.
मिपावर लोकांच्या डोळ्यात भरण्यासाठी अथवा आपले सदस्यत्व ठसवण्यासाठी रोज उठुन काहीतरी वेडझवे धागे काढायलाच पाहिजेत असा काही नियम नाही. इथे अनेक सदस्य केवळ प्रतिसादरुपी अॅक्टिव आहेत आणि त्यांचे अभ्यासु प्रतिसाद हे एखादा लेख वाचावा येवढ्या तन्मयतेने आणि आदराने सदस्यांकडून वाचले जातात.
तेंव्हा तुम्हाला अतिशय नम्र विनंती आहे की मुक्तपणा आणि स्वैरपणा ह्यातला फरक लक्षात घेउन हे असले अतिशय फालतु आणि तद्दन रटाळ लेखन / काकु आपण थांबवावेत. अर्थात निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य तुम्हाल आहेच.
मी रोज मराठी पेपर वाचतो. पण
मी रोज मराठी पेपर वाचतो. पण दिलेल्या पर्यायांत मराठी पेपर एकही नाही.
वरच्या पर्यायातला डीएनए रोज घेतो व त्यातली चित्रे पाहतो.. वाचण्याबद्दल सांगता येत नाही. :)
(अशिक्षित)