वल्कले कि कपडे ? **
सदर लेखन वाचण्यापुर्वी http://www.misalpav.com/node/14127 हा धागा वाचावा ही नम्र विनंती!
वल्कले कि कपडे ?
आमच्या वेळी कपडे ही कल्पना फारशी प्रचलात नव्हती... दारासमोर लावलेल्या केळी, अळू आदी झाडांच्या पानांनी तयार केलेली वस्त्रे वापरून आम्ही लज्जा रक्षण करत असू...
हळू हळू रंगेबेरंगी पाने बाजारात वस्त्रे म्हणून मिळू लागली...
त्या वस्त्रांचा वापर लोक सणासुदीच्या दिवसात करत असत...
पुढे पुढे बाजारात विविध 'ब्रांड'चे कपडे मिळू लागले...'विमल' व 'रेमंड' हे दोन ब्रांड बाजारात होते.
हल्ली हल्ली तर नेसणे व उपरणे यांचे अनेक प्रकार बाजारात आले असून प्रत्येक चानल वर 'उपरण्याची कमाल उडवी गावात धमाल', 'धोतर असावे तर असे, आमच्या रेमंड सारखे!'... असे गोड कोडे पडेल अश्या सुंदरी त्यांच्या जाहिराती करत आपणास दिसतात...
मला तर वल्कले घालणे पसंत आहे!
आपण कशाचा वापर करता? वल्कले की कपडे ?
(**आमचे आवडते लेखक अविनाशकुलकर्णी यांना समर्पित!)
प्रतिक्रिया
मस्त विडंबन. (कुले
=)) =)) मस्त रे !! आखिल
हॅ हॅ हॅ
याऐवजी लंगोट का फ्रेंची हा
याऐवजी
मस्त जमलय हो विडंबन..
बरं बरं ....विडंबनात तुझा हात